Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.14 Nov. 2019 TO 20 Nov.-2019 page No.923 to 934, GAZETTE NO.46, Year-5.शासकीय अधिसुचना १. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता अधिवक्ता यांना तात्पुरत्या स्वरुपात मुदत वाढ देणे बाबत. २. औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता अधिवक्ता यांना तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देणे बाबत. ३. मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबादकरिता अधिवक्ता यांना तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देणे बाबत. ४. मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबादकरिता अधिवक्ता यांना तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देणे बाबत. संकीर्ण अधिसूचना, नेमणुका,पदोन्नती इत्यादी . संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडून :- विकास योजना किनवट (सुधारित), जिल्हा नांदेड (आरक्षण क्र.४२) (म.इं.) ६. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) उस्मानाबाद यांजकडून :- सोनाई दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था मर्या. गुगळगाव ता. उमरगा जि. उस्मानाबाद. ७. सहाय्य्क निबंधक सहकारी संस्था वसमत यांजकडून :- ओमसाई अपार्टमेंट को-ऑप हाऊसिंग सोसायेटी लि. वसमत. ता. वसमत जि. हिंगोली. ८. पोलीस उप-आयुक्त मुख्यालय औरंगाबाद शहर यांजकडून :- फौजदारी प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४(१) व (३) ३६(१) अन्वये मनाई आदेश.. *महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६(१) व (३) अन्वये. ९. जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांजकडू.:- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे ३७ (१) (३) अन्वये आदेश. १०. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये आदेश. ११. पोलीस अधिक्षक नांदेड यांजकडून :- महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वेय अंमलबजावणी अधिकार प्रदान केलेबाबत. १२. उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय दंडाधिकारी, उमरगा यांजकडून :- श्री मारुती देवस्थान सुपतगाव ता. उमरगा जि. उस्मानाबाद विरासत मंजुरीबाबत जाहीर प्रगटन. १३. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर यांजकडून :- न्यायाधीश यांच्या अर्जित रजेबाबतचे कार्यालयीन आदेश (औसा, लातूर). ) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 14 November 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-14.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.