Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

IV-B Weekly 14-20 November 2019

Published 14 November 2019

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-14.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ १ RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ५, अंक ४६] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ [पृष्ठे २५, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९ वा मजला, गो. ते. रुग्णालय संकुल, नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ३० ऑक्टोबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १९४९.

क्रमांक एमईडी १०१९/प्र.क्र.२४७/१९/शिक्षण-२.-----महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम (१९४९ चा अधिनियम अकरा) च्या कलम २ पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) लवळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या संस्थेला कलम ५ च्या पोट-कलम (१), (२) व (३) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५-ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्र. ल. दराडे,

शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१

MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

G. T. Hospital New Building, 9th Floor, G. T. Hospital Complex, New Mantralaya, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated the 30th October 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949.

NO. MED. 1019/CR-247/19/EDU-2.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949), the Government of Maharashtra hereby Symbiosis International (Deemed to be University), Lavale, Tal. Mulshi, Dist. Pune as an approved institution for the purposes of sub-section (1), (2) and (3) of section 5 of the said Act, subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. L. DARADE,

Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ ३

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १३ नोव्हेंबर २०१९.

आदेश

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक आयडीसी. २०१९/प्र.क्र. १६९/उ-१४.ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ च्या कलम ४३ च्या खंड (१ ब) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (यात यानंतर ज्याचा उल्लेख ""उक्त महामंडळ"" असा करण्यात आला आहे) काढलेल्या अधिसूचना क्र. मऔविम/IIA/B-९१२०९/२०१९, दिनांक ११ जून, २०१९ (cid:४६२)ारे ""एकात्मिक औद्योगिक क्षेत्र"" (यात यानंतर ज्याचा उल्लेख ""उक्त आयआयए"" असा करण्यात आला आहे) म्हणून, मे.लोढा डेव्हलपर्स लि. (यात यानंतर ज्याचा उल्लेख ""उक्त विकासक"" असा करण्यात आला आहे.) यांच्याकडून विकसीत करण्यात येत असलेल्या ठाणे जिल्हातील अंबरनाथ तालुक्याच्या उसाटणे गावामधील ५०.१७५७ हे.आर इतके क्षेत्र (यात यानंतर ज्याचा उल्लेख ""उक्त क्षेत्र"" असा करण्यात आला आहे) अधिसूचित के लेले आहे ;

आणि ज्याअर्थी अशी अधिसूचना काढण्यात आल्यानंतर महामंडळ हे, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यात यानंतर ज्याचा उल्लेख ""उक्त अधिनियम"" असा करण्यात आला आहे) अन्वये, उक्त ""आयआयए"" यासाठी ""विशेष नियोजन प्राधिकरण"" झालेले आहे ;

आणि ज्याअर्थी, शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक आयडीसी. २०१५/प्र.क्र. ९३/उद्योग-१४, दि. २७ डिसेंबर, २०१६ (cid:४६२)ारे महाराष्ट्र शासनाने ""आयआयए"" च्या किंवा एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगराच्या विकासासंबंधीची कार्यपद्धती विहीत करण्यात आलेली आहे,

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १५१ च्या पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार खाजगी जमिनींवरील एकात्मिक औद्योगिक क्षेत्राच्या किंवा एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगराच्या संबंधित, उक्त अधिनियमाच्या कलम ४०, पोट-कलम (३) च्या खंड (ड) च्या उप खंड (१) अन्वये नियोजन प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार, शासकीय अधिसूचना नगरविकास विभाग क्रमांक टीपीबी. ४३१७/प्र.क्र. ५४/२०१७/नवि-११, दि. २ जून २०१७ (cid:४६२)ारे अपर मुख्य सचिव (उद्योग) यांना प्रदान करण्यात आला आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त महामंडळाने उक्त अधिनियमाच्या कलम ४० मध्ये तसेच कलम ११५ च्या पोट-कलम (२) मध्ये निर्धारित के लेली कार्यपद्धती पार पाडलेली आहे आणि राज्य शासनाकडे त्याच्या मंजुरीसाठी बृहत आराखडा प्रस्ताव सादर के ला आहे;

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ४० च्या पोट-कलम (३) चा खंड (ड) तसेच कलम ११५ चे पोट-कलम (३) या(cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन, अपर मुख्य सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग या(cid:४६२)ारे, आराख(cid:५०५)ावर दर्शविण्यात आल्याप्रमाणे, उक्त्त क्षेत्राच्या बृहत आराखडा प्रस्तावाला पुढील शर्तीच्या अधिनतेने मंजुरी देत आहे :

(१) जमिनीचा वापर, सोयी-सुविधांच्या जागा, मोक(cid:२०८)या जागा, रस्त्याचे स्वरुप यासारख्या सदर मंजुरी के वळ प्रस्तावित प्रस्तावांसाठी आहे.

(२) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ""आयआयए"" विकास नियंत्रण नियमावलीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विन्यास/बांधकामाचा आराखडा अंतर्गत प्रवेश मार्ग, तलपृष्ठ निर्देशांक, वाहनतळ व्यवस्था इत्यादींची सखोल छाननी करण्यात यावी.

भाग चार-ब–१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ (३) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नमूद के लेल्या शर्ती आणि संबंधित प्राधिकरणाकडील पर्यावरण विषयक परवानगी (लागू असल्यास) बंधनकारक राहील.

(४) बांधकाम आराख(cid:५०५)ाला मंजुरी देताना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (म.औ.वि.म.) सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण (म.रा.वि.म.) इत्यादी विभागांकडून जेथे जेथे आवश्यक असेल तेथे तेथे ना- हरकत प्रमाणपत्र घेईल.

(५) प्रस्तावित सोयी-सुविधांची जागा आणि मोकळी जागा यामध्ये करण्यात येणारे वापर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आयआयए विकास नियंत्रण नियमावलीच्या आवश्यकतेनुसार असतील.

(६) उक्त विकासक, भूमी-अभिलेख विभागाकडील, नियोजन प्रस्तावानुसार सीमांकन आराखडा प्राप्त करील.

(७) उक्त अधिनियमाच्या कलम ४० च्या पोट-कलम (३) चा खंड (ड) तसेच कलम ११५ चे पोट-कलम (३) यान्वये मान्यता मिळाल्याच्या दिनांकापासून प्रस्ताव तात्काळ अंमलात येतील.

नियोजन प्रस्ताव दर्शविणारा आराखडा सामान्य जनतेच्या निरीक्षणासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. ना. कों. भोसले,

शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ ५

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th November 2019.

Order

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. IDC. 2019/C.R. 169/IND-14.—Whereas, Maharashtra Industrial Development Corporation (hereinafter referred to as 'the said Corporation') vide Notification No. MIDC/IIA/B-91209/2019, dated the 11thJune, 2019 issued in exercise of powers conferred by clause (1B) of section 43 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 has notified an area of 50.1757 Hectare Are from village Usatane of Taluka Ambernath in District Thane (hereinafter referred to as 'the said Area') for being developed by M/s. Lodha Developers Ltd. (hereinafter referred to as 'the said Developer') to be an 'Integrated Industrial Area' (hereinafter referred to as 'the said IIA');

And whereas upon such notification, the Corporation has become the 'Special Planning Authority ' for the said IIA under the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as 'the said Act') ;

And whereas, the Government of Maharashtra vide Government Resolution, Industry, Energy and Labour Department No.IDC/2015/C.R.93/Industry-14, dated the 27th December, 2016 has laid down the procedure regarding development of the IIA or Integrated Information Technology Township ;

And whereas, in pursuance of the powers conferred under sub-section (1) of section 151 of the said Act, the power to approve Planning Proposals under sub-clause (1) of clause (d) of sub-section (3) of section 40 of the said Act regarding Integrated Industrial Area or Integrated Information Technology Township on private lands has been delegated to Additional Chief Secretary (Industries) vide Government Notification, Urban Development Department No. TPB 4317/CR- 54/2017/UD-11, dated the 2nd June 2017 ;

And whereas, the said corporation has completed the procedure laid down in section 40 read with sub-section (2) of section 115 of the said Act and submitted the Master Plan proposal to the State Government for its approval ;

Now therefore, in exercise of the powers conferred by clause (d) of sub-section (3) of section 40 read with sub-section (3) of section 115 of the said Act and of all other powers enabling him in this behalf, the Additional Chief Secretary (Industries) of Industry, Energy and Labour Department hereby grant approval to the Master Plan proposal of the said Area as shown on plan, subject to following conditions, namely :—

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१

(1) This sanction is only for the planning proposals like proposed land use, amenity spaces, open spaces, road pattern.

(2) Detailed scrutiny of layout/building plans, internal means of access, FSI, parking etc. should be done by MIDC according to MIDC's IIA DCR.

(3) Conditions mentioned by MPCB (Maharashtra Pollution Control Board) and Environmental Clearance from the respective authority shall be binding (if applicable).

(4) While sanctioning building plans, MIDC shall take NOC from PWD, Mahavitaran (MSEB) etc. Departments wherever necessary.

(5) Users provided in proposed amenity space and open space shall be as per requirement of MIDC's IIA DCR.

(6) The said developer shall obtain demarcation plan as per planning proposals from the landrecord department.

(7) The proposals shall immediately came into effect from date of approval under clause (d) if sub-section (3) of section 40 read with sub-section (3) of section 115 of the said Act.

The plan showing the planning proposal shall be made available for inspection for general public during office hours in offices of MIDC.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. N. K. BHOSALE,

Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ ७

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ नोव्हेंबर २०१९

दुरुस्तीपत्रक

क्रमांक आयडीसी २०१८/(३६९)/उद्योग-१४.—ज्या अर्थी, अनुसुचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहाची अधिसूचना क्रमांक आयडीसी २००७/(३३४)/उद्योग-१४, दि. १२ फेब्रुवारी, २००९, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार-ब पृष्ठ क्र. ३११ ते ३३७ वर महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त अधिनियम असा करण्यात येईल) चे कलम सहा, दिनांक १२ फेब्रुवारी, २००९ अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे कुभार्ते, निजामपूर, भाले, कांदळगांव(बु), जावटे, बोंडशेत, ता. माणगांव, जिल्हा रायगड व पाथरशेत, जामगांव व पहूर, तालुका रोहा, जि. रायगड उक्त अनुसूचित नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे;

ज्याअर्थी मौजे जावटे, तालुका माणगांव, जिल्हा रायगड व मौजे पाथरशेत, जामगांव व पहूर, तालुका रोहा जिल्हा रायगड गावातील काही सव्र्हे नंबर मधील क्षेत्र संयुक्त मोजणी अंती कमी जास्त झाले असल्याचे संयुक्त मोजणी अहवालावरून निदर्शनास आले असल्यामुळे सदर सव्र्हे नंबरच्या क्षेत्रामध्ये बदल झाला असल्याने प्रकरण-६ मध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

तर, महाराष्ट्र्र सामान्य कलम कायदा, १९०४ च्या कलम २१ सोबत वाचण्यात येणाया उक्त अधिनियमाच्या कलम १, उप-कलम ३ आणि कलम २ चे उप-कलम (ग) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांतर्गत महाराष्ट्र शासन असे जाहीर करते की, सदर अधिसूचनेत खालीलप्रमाणे बदल लागू झाले आहेत असे मानण्यात येईल :—

मौजे जावटे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड या अनुसूचीमध्ये पृ. २९२ वरील नोंदीबाबत.

(१) पृष्ठ क्र. २९२

(अ) अनुक्रमांक १५७, १६५, १९१ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे : —

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
१५७ १७ १/५ ०.३४६
१६५ १९ ० १.५६८
१९७ २६ ६ ०.२४७

(२) पृष्ठ क्र. २९३

(ब) अनुक्रमांक २४०, २५० व २६२ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे : —

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
२४० ३० १ ब पै. ०.१७१
२५० ३० ३/४ पै. ०.१७५
२६२ ३२ ६ ०.३५५

(३) पृष्ठ क्र. २९४

(क) अनुक्रमांक २८८, २९०, २९१, २९६, २९८ व ३०४ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :—

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
२८८ ३५ १/२ ०.८००
२९० ३५ १/४ ०.११४
२९१ ३५ १/५ ०.०८६
२९६ ३५ २ ०.५०१
२९८ ३६ १ ३.४२०
३०४ ३६ ५ ०.८१०
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१

(४) पृष्ठ क्र. २९६

(ड) अनुक्रमांक ४०७ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे : —

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
४०७ ४० ९ पै. ०.०४०

(५) पृष्ठ क्र. २९८

(इ) अनुक्रमांक ४८४, ४८५, ४९७, ४९९, ४९०, ४८७, ५०३ व ५०७ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :—

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
४८४ ४२ २ब/२ २.०००
४८५ ४३ १ ३.६३०
४९७ ४३ ८/२ ०.१३०
४९९ ४३ ८/४ ०.०५०
४९० ४३ ५ अ ४.३४०
४८७ ४३ २ ब ३.२००
५०३ ४४ १ अ १.१६०
५०७ ४४ ३/१ ०.१००

(६) पृष्ठ क्र. २९९

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
५६७ ४५ १२ ड ०.११०

(७) पृष्ठ क्र. ३०१

(ग) अनुक्रमांक ६७४ व ६७६ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे : —

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
६७४ ४९ ४ १.०१०
६७६ ४९ ७ १.६६४

(८) पृष्ठ क्र. ३०२

(ह) अनुक्रमांक ६९१, ६९३, ६९६ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे: —

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
६९१ ५० १ ३.९२०
६९३ ५० ३ अ १.७९०
६९६ ५० ५ १.८९०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ ९

(९) पृष्ठ क्र. ३०३

(ज) अनुक्रमांक ७४१ व ७४३ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :—

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
७४१ ५२ ११/९ ०.१५०
७४३ ५२ ११/७ ०.२२०

(१०) पृष्ठ क्र. ३०५

(ख्) अनुक्रमांक ८७१ ते ८८६ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :—

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
८७१ ६१ १ ब पै./१ १.०७०
८७२ ६१ १ ब पै./२ १.०७०
८७३ ६१ १ ब पै./३ १.०७०
८७४ ६१ १ ब पै./४ १.०७०
८७५ ६१ १ ब पै./५ १.०७०
८७६ ६१ १ ब पै./६ १.०७०
८७७ ६१ १ ब पै./७ १.०७०
८७८ ६१ १ ब पै./८ १.०७०
८७९ ६१ १ ब पै./९ १.०७०
८८० ६१ १ ब पै./१० १.०७०
८८१ ६१ १ ब पै./११ १.०७०
८८२ ६१ १ ब पै./१२ १.०७०
८८३ ६१ १ ब पै./१३ १.०७०
८८४ ६१ १ ब पै./१४ १.०७०
८८५ ६१ १ ब पै./१५ १.०७०
८८६ ६१ १ ब पै./१६ १.०७०

(१०) पृष्ठ क्र. ३०६

(ल) अनुक्रमांक ९०३ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :—

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
९०३ ६४ १ अ ०.१६०

मौजे पाथरशेत, जिल्हा रोहा, जि. रायगड या अनुसूचीमध्ये पृ. ३११ वरील नोंदीबाबत.

(१) पृष्ठ क्र. ३११

(आ) अनुक्रमांक २, ७, ते ९, १३, २० वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे : —

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
२ ११ ० ०.६००
७ १६ पैकी ०.१०७
८ १७ पैकी ०.१८२
९ १८ पैकी ०.४७८
१३ २२ पैकी ४.१००
२० २९ ० ०.६५०

भाग चार-ब–२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ (२) पृष्ठ क्र. ३१२

(ब) अनुक्रमांक ५९ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :–

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
५९ ७० ० ०.२७०

(३) पृष्ठ क्र. ३१३

(क) अनुक्रमांक ११६, १२०, १३७ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :–

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
११६ १४२ ० १.३८१
१२० १६५ ० ०.१०६
१३७ १८२ पैकी १.१७९

(४) पृष्ठ क्र. ३१४

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
२०३ २४४ ० १८.३१०

(५) पृष्ठ क्र. ३१५

(इ) अनुक्रमांक २७४ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :–

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
२७४ ३८९ ० ४.०००

(६) पृष्ठ क्र. ३१६

(फ) अनुक्रमांक २९७, ३०६, ३११ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :–

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
२९७ ४११ ० १४.१४०
३०६ ४२० ० ०.०६०
३११ ४२४ ० ०.२१०

(७) पृष्ठ क्र. ३१८

(ग) अनुक्रमांक ४०६ व ५१३ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :–

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
४०६ ५१५ पैकी ०.३३५
५१३ ५४४ पैकी ०.४८७

मौजे जामगाव, तालुका रोहा, जिल्हा रायगड या अनुसूचीमध्ये पृ. ३१९ वरील नोंदीबाबत.

(१) पृष्ठ क्र. ३१९

(अ) अनुक्रमांक २८ व ४४ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :–

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
२८ २०६ ० २.६५०
४४ २२२ अ ०.७६०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ ११

(२) पृष्ठ क्र. ३२०

(ब) अनुक्रमांक ६९ व ९८ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :–

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
६९ ४९५ १ २.८००
९८ ५३७ ० १.१७५

(३) पृष्ठ क्र. ३२१

(क) अनुक्रमांक १२७ व १६० वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :–

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
१२७ ५६७ १ १.०६०
१६० ६०५ ० १.०८०

मौजे पहूर, तालुका रोहा, जिल्हा रायगड या अनुसूचीमध्ये पृ. ३२३ वरील नोंदीबाबत. १. पृष्ठ क्र. ३२३

(इ) अनुक्रमांक २२, २३, ३०, ३२, ३३, ३८ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :–

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
२२ ११८ पैकी ०.२२०
२३ ११९ पैकी ०.२१०
३० १२६ पैकी ०.०१८
३२ १२८ पैकी ०.०६०
३३ १२९ पैकी ०.०९०
३८ १३४ पैकी ०.५००

२. पृष्ठ क्र.३२४

(ब) अनुक्रमांक ६९, ७३, ७७ ते ७९, ८१, ८५ ते ८७, ९१, ९२, १०६, १०८ वरील नोंदीऐवजी खालीलप्रमाणे :–

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
६९ १६६ पैकी ०.८६०
७३ १७० पैकी ०.९३०
७७ १७४ पैकी ०.३४०
७८ १७५ पैकी ०.३६०
७९ १७६ पैकी ०.३४०
८१ १७८ पैकी ०.०५६
८५ १८२ पैकी ०.७६०
८६ १८३ पैकी ०.४१५
८७ १८४ पैकी ०.२१८
९१ १८८ पैकी १२.९७०
९२ १८९ ० १.०००
१०६ १९७ पैकी ०.१६०
१०८ १९९ पैकी ०.००६

भाग चार-ब–२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ ३. पृष्ठ क्र.३२५ वरील नोंदी

(क) अनुक्रमांक १११ , ११८, ११९, १२५, १५८, १६० वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
१११ २०२ पैकी ०.११०
११८ २१० पैकी ०.०२९
११९ २११ पैकी ०.०३०
१२५ २१७ पैकी २.८२०
१५८ २६२ ० १.०३०
१६० २६४ ० ०.४३०

४. पृ¹ठ क्र. ३२६

(ड) अनुक्रमांक १७९, १८०, १८५, १८६, १८८, १८९, १९१, १९९, २००, २०४, २०५, २०९ व २११ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
१७९ २८३ पैकी ०.२८०
१८० २८४ पैकी ०.६२०
१८५ २८९ पैकी ०.७००
१८६ २९० पैकी ०.३५०
१८८ २९२ पैकी ४.३५०
१८९ २९३ पैकी ०.५६०
१९१ २९४ २ ०.१०९
१९९ ३०२ पैकी ०.११०
२०० ३०३ पैकी १.३५०
२०४ ३०७ पैकी ०.५९०
२०५ ३०८ पैकी ०.५००
२०९ ३१२ ० ०.२०२
२११ ३१४ पैकी ३.०३०

(फ) अनुक्रमांक २३५, २३७,२३८, २४१, २५४ ते २६०,२६२,२६४, २७०, २८०, २८१, २८२ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
२३५ ३३७ पैकी १.१४०
२३७ ३३९ पैकी ०.५७०
२३८ ३४० पैकी ०.२६०
२४१ ३४३ पैकी ०.०३५
२५४ ३५६ ० ०.०३३
२५५ ३५७ ० ०.०९४
२५६ ३५८ ० ०.०७६
२५७ ३५९ ० ०.०५३
२५८ ३६० ० ०.०२०
२५९ ३६१ ० ०.१०४
२६० ३६२ ० ०.०३३
२६२ ३६४ ० ०.०१५
२६५ ३६७ ० ०.२४१
२७७ ३७९ ० ०.०१५
२८० ३८२ पैकी ०.२४२
२८१ ३८३ पैकी ०.०५४
२८२ ३८४ पैकी ०.४५०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ १३

६. पृ¹ठ क्र. ३२८

(ग) अनुक्रमांक २८६, २९८, ३१२, ३१७, व ३३८ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
२८६ ३८८ ० ०.०६६
२९८ ४०० ० ०.१४९
३१२ ४१४ ० ०.२३०
३१७ ४१९ ० ३.०००
३३८ ४४० ० ०.२८०

७. पृष्ठ क्र. ३२९

(ह) अनुक्रमांक ३४५, ३५९, ३६१ व ३९० वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
३४५ ४४६ २ ०.२४३
३५९ ४६० २ ०.०२८
३६१ ४६२ ० ०.०५३
३९० ५०५ पैकी ५.९५०

८. पृष्ठ क्र. ३३०

(ळ) अनुक्रमांक ४०४ व ४१० वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे:-

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
४०४ ५१७ ० ०.०१८
४१० ५२२ २ ०.०६६

९. पृ¹ठ क्र. ३३१

(ख) अनुक्रमांक ४७०, ४७१,४९५ व ५०३ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
४७० ५८० ० ०.०७०
४७१ ५८१ ० ०.४९१
४९५ ५८९ ० ०.००५
५०३ ५९७ ० ०.०२०

१०.पृ¹ठ क्र. ३३३

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
५७९ ६६९ ० १.५९८
६२९ ७२१ ० ०.५८८

११. पृ¹ठ क्र. ३३४

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
६३६ ७२३ ० १.१३०
६४७ ७३५ ० १.६३०
६८७ ७७२ १ ३.८०६
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१

१२. पृष्ठ क्र. ३३५

(न) अनुक्रमांक ६९१ , ७००, ७०३, ७१२ व ७३७ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
६९१ ७७५ १ ०.८३२
७०० ७८३ ० ०.७४२
७०३ ७८६ ० ०.५००
७१२ ७९६ ० १७.८०५
७३७ ८२३ ० १.९६०

१३. पृष्ठ क्र.३३६

(प) अनुक्रमांक ७९७ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
७९७ ९५९ ० ६.९७६

(र) अनुक्रमांक ८१९ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-

अनु. क्र. गट नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)
८१९ ९८१ ० ०.८७५

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. ना. कों. भोसले, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ १५

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 13th November 2019

AMENDMENT

No. IDC 2018/(369)/Ind. 14.--Whereas, the Government of Maharashtra, by the Government Notification, issued by the Industry, Energy and Labour Department, No. IDC. 2007/(334)/IND - 14, dated 12th February 2009, published in the Maharashtra Government Gazette, Part IV-B, dated the 19 February 2009 at pages 253-430 (hereinafter referred to as "the said Notification"), issued in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961(Mah. III of 1962), appointed the 19th February, 2009 to be the date from which the provisions of Chapter- VI of the said Act shall take effect in certain areas of villages Kumbharte, Nijampur, Bhale, Kandalgaon (B), Jawthe & Bondsheth in Mangaon Taluka, Raigad District and Patharshet, Jamgaon and Pahoor in Roha Taluka, Raigad District and declare to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act for the purposes of the said Act ;

And Whereas, in the joint measurement report of villages Jawthe in Mangaon Taluka, Raigad District and Patharshet, Jamgaon and Pahoor in Roha Taluka Raigad District there are differences shown in some survey numbers areas which is less or more. It is necessary to amend the area of said notification ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by the sub-section (3) of section 1 and clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 read with section 21 of the Maharashtra General Clauses Act (I of 1904), and all of other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, amends the said notification, as under,---

In the SCHEDULE appended to the said notification, at page 381 to 426, in the table of "Village: Pahoor, Patharshet, Jamgaon and Jawthe, Taluka Roha, District Raigad." of the said SCHEDULE,—

Village Jawthe Taluka Mangaon District Raigad

(i) at page 381

(a) for entry.157, 165 & 197 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
157 17 1/5 0.346
165 19 0 1.568
197 26 6 0.247
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१

(ii) at page 382

(b) for entry 240, 250 & 262 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
240 30 1 B pt. 0.171
250 30 3/4 pt. 0.175
262 32 6 0.355

(III) at page 383

(c) for entry 288, 290, 291, 296, 298 & 304, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
288 35 1/2. 0.800
290 35 1/4 0.114
291 35 1/5 0.086
296 35 2 0.501
298 36 1 3.420
304 36 5 0.810

(iv) at page 385 ,-

d) for entry 407, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
407 40 9 pt. 0.040
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ १७

(v) at page 387 ,-

e) for entry 484, 485, 497, 499, 490, 487, 503 & 507 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
484 42 2 B/2 2.000
485 43 1 3.630
497 43 8/2 0.130
499 43 8/4 0.050
490 43 5 A 4.340
487 43 2 B 3.200
503 44 1 A 1.160
507 44 3/1 0.100

(vi) at page 388 ,-

f) for entry 567 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
567 45 12/D 0.110

(vii) at page 390 ,-

g) for entry 674 & 676 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
674 49 4 1.010
676 49 7 1.664

(viii) at page 391 ,-

h) for entry 691, 693 & 696 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
691 50 1 3.920
693 50 3 A 1.790
696 50 5 1.890

(ix) at page 392 ,-

i) for entry 741 & 743 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
741 52 11/9 0.150
743 52 11/7 0.220

भाग चार-ब–३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ (x) at page 394 ,-

j) for entry 871 to 886 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
871 61 1 B pt./1 1.070
872 61 1 B pt./2 1.070
873 61 1 B pt./3 1.070
874 61 1 B pt./4 1.070
875 61 1 B pt./5 1.070
876 61 1 B pt./6 1.070
877 61 1 B pt./7 1.070
878 61 1 B pt./8 1.070
879 61 1 B pt./9 1.070
880 61 1 B pt./10 1.070
881 61 1 B pt./11 1.070
882 61 1 B pt./12 1.070
883 61 1 B pt./13 1.070
884 61 1 B pt./14 1.070
885 61 1 B pt./15 1.070
886 61 1 B pt./16 1.070

(xi) at page 395 ,-

k) for entry 903 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
903 64 1 A 0.160

Village Patharshet, Taluka Roha , District Raigad.

(ii) at page 400

(d) for entry. 2. 7,8,9,13,20 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
2 11 0 0.600
7 16 Pt. 0.107
8 17 Pt. 0.182
9 18 Pt. 0.478
13 22 Pt. 4.100
20 29 0 0.650
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ १९

(ii)at page 401

(e) for entry 59, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
59 70 0 0.270

(IV) at page 402,-

(f) for entry 116, 120, 137 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
116 142 0 1.381
120 165 0 0.106
137 182 Pt. 1.179

(xii) at page 403 ,-

l) for entry 203, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
203 244 0 18.310

(xiii) at page 404 ,-

m) for entry 274 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No.. Hissa No. Area (Hectare Are)
274 389 0 4.000

(xiv) at page 405

n) for entry 297, 306 & 311 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
297 411 0 14.140
306 420 0 0.060
311 424 0 0.210

(xv) at page 407 ,-

o) for entry 406 & 513 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
406 515 Pt 0.335
513 544 Pt 0.487

भाग चार-ब–४२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ Village Jamgaon Taluka Roha, District Raigad.

(i) at page 408

(a) for entry 28 & 44, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
28 206 0 2.650
44 222 A 0.760

(ii)at page 409

b) for entry 69 &98 , the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
69 495 1 2.800
98 537 0 1.175

iii) at page 410

c) for entry 127& 160, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
127 567 1 1.060
160 605 0 1.080

Village Pahoor, Taluka Roha, District Raigad.

(iii) at page 412

a) for entry 22, 23, 30, 32, 33, 38 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No.. Hissa No. Area (Hectare Are)
22 118 Pt 0.220
23 119 Pt 0.210
30 126 Pt 0.018
32 128 Pt 0.060
33 129 Pt 0.090
38 134 Pt 0.500
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ २१

ii) at page 413

b) for entry 69, 73, 77, 78, 79, 81, 85, 86, 87, 91, 92, 106 & 108, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
69 166 Pt 0.860
73 170 Pt 0.930
77 174 Pt 0.340
78 175 Pt 0.360
79 176 Pt 0.340
81 178 Pt 0.056
85 182 Pt 0.760
86 183 Pt 0.415
87 184 Pt 0.218
91 188 Pt 12.970
92 189 0 1.000
106 197 Pt 0.160
108 199 Pt 0.006

iii) at page 414,-

c) for entry111, 118, 119, 125, 158 &160, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
111 202 0 0.110
118 210 Pt 0.029
119 211 Pt 0.030
125 217 Pt 2.820
158 262 0 1.030
160 264 0 0.430

भाग चार-ब–४अ२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ iv) at page 415,-

d) for entry179, 180, 185, 186, 188, 189, 191, 199, 200, 204, 205, 209, 211, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
179 283 0 0.280
180 284 0 0.620
185 289 Pt 0.700
186 290 Pt 0.350
188 292 Pt 4.350
189 293 Pt 0.560
191 294 2 0.109
199 302 Pt 0.110
200 303 Pt 1.350
204 307 Pt 0.590
205 308 Pt 0.500
209 312 0 0.202
211 314 Pt 3.030

v)at page 416 ,-

e) for entry 235, 237, 238, 241, 254, 255, 256, 257, 258, 259, 260, 262, 265, 277, 280, 281, 282, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
235 337 Pt 1.140
237 339 Pt 0.570
238 340 Pt 0.260
241 343 Pt 0.035
254 356 0 0.033
255 357 0 0.094
256 358 0 0.076
257 359 0 0.053
258 360 0 0.020
259 361 0 0.104
260 362 0 0.033
262 364 0 0.015
265 367 0 0.241
277 379 0 0.015
280 382 Pt 0.242
281 383 Pt 0.054
282 384 Pt 0.450
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ २३

vi) at page 417,-

f) for entry 286, 298, 312, 317 &338, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
286 388 0 0.066
298 400 0 0.149
312 414 0 0.230
317 419 0 3.000
338 440 0 0.280

vii) at page 418,-

g) entry 345, 359, 361 & 390 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
345 446 2 0.243
359 460 2 0.028
361 462 0 0.053
390 505 pt 5.950

viii) at page 419,-

h) entry 404 & 410 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
404 517 0 0.018
410 522 2 0.066
२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१

ix) at page 420,-

h) entry 470, 471, 495 & 503, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
470 580 0 0.070
471 581 0 0.491
495 589 0 0.005
503 597 0 0.020

x) at page 422,-

i) entry 579 & 629, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
579 669 0 1.598
629 721 0 0.588

xi) at page 423,-

j) entry 636, 647 & 687, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
636 723 0 1.130
647 735 0 1.630
687 772 1 3.806

xii) at page 424,-

k) entry 691, 700, 703, 712 & 737, the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
691 775 1 0.832
700 783 0 0.742
703 786 0 0.500
712 796 0 17.805
737 823 0 1.960
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १४-२०, २०१९/कर्ातिक २३-२९, शके १९४१ २५

xiii) at page 425,-

L) entry 797 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
797 959 0 6.976

xiv) at page 426-

g) entry 819 the following entry shall be substituted, namely :-

Sr. No. Gat No. Hissa No. Area (Hectare Are)
819 981 0 0.875

By Order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. N. K. BHOSALE, Dy. Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-14.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-14.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.