Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक, नगररचना यांचे आदेश (आरक्षण क्रमांक ५- खेळाचे मैदान व आरक्षण क्रमांक ६- शॉपिंग सेंटर, मौजे अमळनेर- व्यपगत झाल्याबाबत), विभागीय आयुक्त यांच्या अधिसूचना (अनुसूचित क्षेत्र विस्तार- जिल्हा धुळे, तालुका साक्रीमधील गावे), उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, एरंडोल (भूसंपादन- गाव नगाव, पळासखेडेसिम), अध्यक्ष, सिन्नर नगरपरिषद यांची जाहीर सूचना (प्रस्तावित बदल), विविध न्यायालयांतील न्यायाधिशांचे रजा आदेश, उपनिबंधक व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे संस्था नोंदणी आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अमळनेर (अवसायक बदल).
Published 14 November 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.