RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी
वर्ष ८ , अंक १७ ]
गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर १४ २० , २०१९ / कार्तिक २३ २ ९ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-४१७/३/२०१ ९ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर, या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे हुपरी नगरपरिषदेच्या दिनांक ९ सप्टेंबर २०१ ९ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती हुपरी नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे .
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
सर्वसाधारण सभा दिनांक
नामनिर्देशित सदस्याचे नाव
१
४
२
३
गाट सचिन महावीर
१
९-९ -२०१९
हुपरी नगरपरिषद
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
कोल्हापूर , २६ सप्टेंबर २०१ ९ .
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-४१७ /३/२०१ ९ . -As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and the procedure for appointment of Nominated Councillors) Rules , 2010. I , Daulat Desai , the Collector of Kolhapur, hereby publish in the following Schedule the name of the person who has been nominated as Nominated Councillor of the Hupari Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Hupari Municipal Council held dated 9th September 2019 .
(१ )
एच-४ ९३ , भाग एक-अ(पु.वि.पु.)-१७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर १४ २० , २०१ ९ / कार्तिक २३ २ ९ , शके १ ९४१ Sr. No.
Schedule
Name of the
Nominated Councillor
Name of the Municipal Council 1
2
1
Dateof General Meeting
3
4
9-9-2019
GatSachin Mahavir
Hupari Municipal Council Kolhapur, 26th September 2019 .
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/निव/एसआर- ८ -ब/२०१ ९--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ , पोट- कलम ४ मधील तरतुदीअन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की , कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या मुरगूड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
परिशिष्ट
सर्वसाधारण सभा दिनांक
नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव
१
२
१
४
३
गोधडे धनाजी ईश्वरा
मुरगूड नगरपरिषद
कोल्हापूर , २६ सप्टेंबर २०१ ९ .
१३ -९ -२०१९
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/निव/एसआर - ८ - ब/२०१ ९ .-In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 -A , sub- section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 .
I , Daulat Desai , the Collector of Kolhapur, hereby publish the name of the person who have been elected as the Vice - President of Murgud Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of theMurgud Municipal Council held on date mentioned therein .
Schedule
Sr. No.
Nameof the
Vice- President
Nameof the Municipal Council
2
1 1
Dateof General Meeting 3
4 13-9--2019
Godhade Dhanaji Ishwara
Murgud Municipal Council Kolhapur, 26th September 2019 .
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.