Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) सह संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील (i) बारामती-इंदापूर रोडसाठी प्रस्तावित फेरबदल, (ii) नांदेड-हवेली, जिल्हा पुणे येथील प्रस्तावित फेरबदल, (iii) मौजे मारुंजी, तालुका मुळशी येथील सदर जागेतील नैसर्गिक प्रवाह आबाधित ठेवणेबाबतची अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (3) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सोलापूर येथील महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम सन 2005 ची अधिसूचना. (4) जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे व कोल्हापूर यांजकडील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मतमोजणीबाबत व आचार संहितेबाबतची अधिसूचना. (5) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. (6) जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांजकडील रॉकेल दर निश्चितीबाबतची अधिसूचना. (7) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांजकडील अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याबाबतची अधिसूचना. (8) अपर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील विशेष वसुली अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्रबाबतची अधिसूचना. (9) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर, पुणे, विभागीय सहनिबंधक, पुणे, कोल्हापूर, अपर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था, पुणे, अपर निबंधक, सहकारी संस्था, पुणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण)., सांगली, सोलापूर यांजकडील विशेष वसुली अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र बाबतची अधिसूचना. (10) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील अवसायक निमणेबाबतची अधिसूचना. (11) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे, सांगली, सातारा यांजकडील बंदी व प्रतिबंधात्मक आदेश.

Published 14 November 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.