महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक १०३] शनिवार, नोव्हेंबर १६, २०१९/कर्ातिक २५, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २९४
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ नोव्हेंबर २०१९
अधिसूचना
क्रमांक आयसीई. १११९/प्र.क्र. ११८/काम-६.----महाराष्ट्र कामगार न्यायालये व औद्योगिक न्यायालये यांचे न्यायिक अधिकारी (सेवाप्रवेश, नियुक्ती आणि शिस्तभंगाची कारवाई) नियम, २०१४ च्या नियम ५ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांचे पत्र क्र. अे. १२२६/८३/२७५९/२०१९, दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ अन्वये केलेल्या शिफारशीनुसार खालील न्यायिक अधिकायांची " सदस्य, औद्योगिक न्यायालय " या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे :----
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे नाव सद्याचे पद
(१) (२)
(३)
नवीन पद (४) १ श्री. उत्तम मुरलीधर मुधोळकर न्यायाधीश, शहर दिवाणी न्यायालय आणि सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई
अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मुंबई. २ श्री. सरदार राजेखान तांबोळी जिल्हा न्यायाधीश-९ आणि अतिरिक्त सत्र सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे ३ श्री. अनुराग विनय दिक्षित
न्यायाधीश, पुणे. जिल्हा न्यायाधीश-७ आणि अतिरिक्त सत्र सदस्य, औद्योगिक न्यायालय, न्यायाधीश, अमरावती. अमरावती.
४ श्री. अेजाझउद्दीन सलाउद्दीन काझी जिल्हा न्यायाधीश-६ आणि अतिरिक्त सत्र सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर
न्यायाधीश, नागपूर.
उपरोक्त न्यायिक अधिकायांना मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६, औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ व महाराष्ट्र कामगार संघटनांना मान्यता देणे व अनुचित प्रथा प्रकार प्रतिबंध अधिनियम, १९७१ अंतर्गत प्रकरणे हाताळण्यासाठी याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, नोव्हेंबर १६, २०१९/कर्ातिक २५, शके १९४१ In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. ICE-1119/C.R. 118/Lab-6, dated the 16th November 2019, Extra-ordinary, is hereby published under the authority of the Governor. By order and in the name of the Governor of Maharashtra,
G. C. MANGLE,
Joint Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 16th November 2019
NOTIFICATION
No. ICE. 1119/C.R. 118/Lab-6.—In exercise of the power conferred by rule 5 of Maharashtra Judicial Officers of the Labour Courts and Industrial Courts (Recruitment, Appointment and Disciplinary Action) Rules, 2014 and with reference to the letter of Hon'ble High Court, Mumbai, No. A. 1226/83/ 2759/2019, dated 5th November 2019. The Government of Maharashtra hereby appoint following Judicial Officers as " Member, Industrial Court ":—
Sr. No. Name of the Judicial Present Posting New Posting Officer
(1) (2)
(3)
(4) 1 Shri Uttam Murlidhar Judge, City Civil Court and Member, Industrial Court, Mudholkar. Additional Sessions Judge, Mumbai.
Mumbai.
2 Shri Sardar Rajekhan District Judge-9 and Member, Industrial Court, Tamboli. Additional Sessions Judge, Pune.
Pune.
3 Shri Anurag Vinay Dixit District Judge-7 and Member, Industrial Court,
Additional Sessions Judge, Amravati.
Amravati.
4 Shri Aejazuddin Salauddin District Judge-6 and Member, Industrial Court, Kazi. Additional Sessions Judge, Nagpur.
Nagpur.
The above Judicial Officers are hereby authorised to deal with the cases under Bombay Industrial Relation Act, 1946, Industrial Dispute Act, 1947 and MRTU and PULP Act, 1971.
By order and in the name of the Governor of Maharashtra,