Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Ex. 79)(Nov. 19th 2019) (बृहन्मुंबई महानगरपालिका) (शुद्धपत्र) (क्रमांक अति. आयुक्त/पू.उप./३९५४/सा.)(श्रीमती भसीन रेणू किशोरीलाल,)

Published 19 November 2019

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi
RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ५, अंक ५५] मंगळवार, नोव्हेंबर १९, २०१९ / कर्ातिक २८, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ७९

प्राधिकृत प्रकाशन

बृहन्मुंबई महानगरपालिका

शुद्धिपत्र

क्रमांक अति. आयुक्त/पू.उप./३९५४/सा.

क्रमांक एमजीसी/एफ/२८२९ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्र. २२, मंगळवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ अन्वये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेद्वारे १ ते २२७ प्रभागातून निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, त्यांच्या पक्षांची नावे, त्यांना मिळालेली वैध मते प्रसिद्ध केलेली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक २०१७ मध्ये प्रभाग क्र. ६९ मधून श्रीमती भसीन रेणू किशोरीलाल, ह्य निवडून आलेल्या आहेत. त्यांचे मतपत्रिकेवरील नाव निवडणूक निकाल प्रसिद्ध करावयाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

सदर नावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

प्रभाग क्र. लग्नापूर्वीचे नाव लग्नानंतरचे नाव राजकीय पक्ष मिळालेली मते (१) (२)

(३) (४) (५) ६९ श्रीमती भसीन रेणू किशोरीलाल श्रीमती रेणू नौशील हंसराज भारतीय जनता पार्टी ८२६६

विजय सिंघल,

मुंबई,

अति. आयुक्त (पूर्व उपनगरे), दिनांक ७ ऑगस्ट २०१९.

बृहन्मुंबई महानगरपालिका.

भाग दोन----७९---१

(१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.