महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ६४] मंगळवार, नोव्हेंबर १९, २०१९/कर्ातिक २८, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ९०
प्राधिकृत प्रकाशन
गृहनिर्माण विभाग
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र सरकारी जागा (निष्कासन) अधिनियम, १९५५.
क्रमांक नियुक्ती.२०१८/प्र.क्र. २८३/गृनिप.----- महाराष्ट्र सरकारी जागा (निष्कासन) अधिनियम (१९५६ चा दोन) च्या कलम ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून या अधिनियमांतर्गत या प्रयोजनार्थ काढण्यात आलेल्या अस्तित्वातील सर्व अधिसूचना अधिक्रमित करून शासन बृहन्मुंबई हद्दीमधील उपरोल्लेखित अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम प्राधिकारी, बृहन्मुंबई या पदावर श्री. तेजस किरण समेळ, उप जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मुं. उ. भरोसे, कक्ष अधिकारी.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर १९, २०१९/कर्ातिक २८, शके १९४१ २ HOUSING DEPARTMENTHutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th November 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA GOVERNMENT PREMISES (EVICTION) ACT, 1955.
No. Niyukti.2018/C. R. 283/GNP.— In exercise of the powers conferred by section 3 of the Maharashtra Government Premises (Eviction) Act (II of 1956), and in suppression of all the existing orders and notifications issued in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints Mr. Tejas Kiran Samel, Deputy Collector, Mumbai to be the Competent Authority, for carrying out the purposes of the said Act, in the area of Brihan Mumbai.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
M. U. BHAROSE,
Desk Officer.