Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.21 Nov. 2019 TO 27 Nov.-2019 page No.935 to 946, GAZETTE NO.47, Year-5.शासकीय अधिसुचना १.निरंक संकीर्ण अधिसूचना, नेमणुका,पदोन्नती इत्यादी १. पोलीस अधिक्षक यांजकडून :- महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३६ अन्वये निर्देश ता. जि. हिंगोली. २. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर यांजकडून :- * न्यायाधीश यांच्या अर्जित, परावर्तीत रजेचे कार्यालयातील आदेश, जि. लातूर. ३. By Deputy Collector Atiyat Ambajogai :- Shri. Shridhar s/o Rangnath Kokil R/o Chincholi –mali Tq. Kaij Dist. Beed Survey No. 58 Gut No. 355. ४. जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * गावाचे नाव :- मौ. पाटोदा (बु.) ता. धर्माबाद जि. नांदेड. * गावाचे नाव :- मौ. करखेली ता. धर्माबाद जि. नांदेड. भूमी संपादन :- पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शक्तेचा हक्क अधिनियम -२०१३. ५. उपजिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- मौ. बन्नाळी ता. धर्माबाद जि. नांदेड शुद्धीपत्रक. ६. उपविभागीय अधिकारी नांदेड यांजकडून :- मौ. धनेगाव ता. जि. नांदेड शुद्धीपत्रक. ७. जिल्हाधिकारी परभणी यांजकडून :- ६/१२/२०१९ रोजी मद्द विक्रीसाठी संपूर्णतः बंद ठेवण्याच्या आदेशाबाबत. असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक
Published 21 November 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.