Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार (ब) साप्ताहिक राजपत्र दि. 21-27 नोव्हेबर 2019

Published 21 November 2019

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१ १ RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ५, अंक ४७] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१ [पृष्ठे १०, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी. २०१९/प्र.क्र.६१७/उ. १४.-----महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम १, पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचीत उल्लेखलेल्या मौजे कोप्रोली, तालुका उरण, जिल्हा रायगड, येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या तारखेस अंमलात येईल ती तारीख २१ नोव्हेंबर २०१९ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.

उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे चतु:सीमा आहेत :-----

अनुसूची

मौजे कोप्रोली, तालुका उरण, जिल्हा रायगड

अ. क्र. गट नंबर क्षेत्र हे. आर.

(१) (२) (३)

१ ९५/१ ०.२६.८०

२ ९५/२ ०.०९.९०

३ ९५/३अ ०.०२.४१

४ ९५/४अ ०.१४.२०

५ १११/१ ०.२४.३०

६ १११/२अ ०.१७.२०

७ १११/२ब ०.१२.४०

८ १११/३क ०.१५.१०

९ १११/४अ/१ ०.१५.७०

भाग चार--ब----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१

अनुसूची---चालू

(१) (२) (३)

१० १११/८अ ०.१५.००

११ ११२/१अ ०.५५.५०

१२ ११२/३अ ०.२५.००

१३ ११२/३ब ०.३०.३०

१४ ११३/१अ ०.२५.००

१५ ११३/१ब ०.३१.६०

१६ ११३/२ ०.५७.५०

१७ ११३/३ ०.३९.८०

१८ ११३/४ ०.१०.१०

१९ ११४/१अ ०.०७.३०

२० ११४/२अ ०.३८.००

२१ ११४/२ब ०.२७.००

२२ ११४/२क ०.४४.६०

२३ ११४/२ड ०.१८.८०

२४ ११४/४ ०.२१.१०

२५ ११४/५अ ०.१६.८०

२६ ११४/५ब/१ ०.१०.५०

२७ ११४/५ब/२ ०.०२.२०

२८ ११४/५ब/३ ०.७३.००

२९ ११४/६ ०.०८.६०

३० ११४/७ ०.०२.९४

३१ ११४/८ ०.०५.००

३२ ११५/१ ०.३३.९०

३३ ११५/२अ ०.३५.२०

३४ ११५/२ब ०.३०.९०

३५ ११५/३ ०.८३.४०

एकूण क्षेत्र ८.८७.०५

चतु:सीमा.-----

उत्तरेस : वहाळ दक्षिणेस : रस्ता पूर्वेस : गट नंबर ९६, ९४, ११६ पश्चिमेस : वहाळ

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. ना. कों. भोसले, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१ ३

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th November 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC. 2019/(C.R. 617)/Ind. 14.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby appoints 21st November 2019 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Koproli, Taluka Uran, District Raigad, mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act, for the purposes of the said Act.

The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East), Mumbai 400 093 is bounded by the area as indicated in the said Schedule :—

Schedule

Village Koproli, Taluka Uran, District Raigad

Sr. No. Gat No. Area H. R.

(1) (2) (3)

1 95/1 0.26.80

2 95/2 0.09.90

3 95/3A 0.02.41

4 95/4A 0.14.20

5 111/1 0.24.30

6 111/2A 0.17.20

7 111/2B 0.12.40

8 111/3C 0.15.10

9 111/4A/1 0.15.70

10 111/8A 0.15.00

11 112/1A 0.55.50

12 112/3A 0.25.00

13 112/3B 0.30.30

14 113/1A 0.25.00

15 113/1B 0.31.60

16 113/2 0.57.50

17 113/3 0.39.80

18 113/4 0.10.10

19 114/1A 0.07.30

20 114/2A 0.38.00

21 114/2B 0.27.00

22 114/2C 0.44.60

23 114/2D 0.18.80

24 114/4 0.21.10

25 114/5A 0.16.80

26 114/5B/1 0.10.50

भाग चार--ब----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१ Schedule—Contd.

(1) (2) (3)

27 114/5B/2 0.02.20

28 114/5B/3 0.73.00

29 114/6 0.08.60

30 114/7 0.02.94

31 114/8 0.05.00

32 115/1 0.33.90

33 115/2A 0.35.20

34 115/2B 0.30.90

35 115/3 0.83.40

Total Area 8.87.05

Boundaries :—

North : Wahal

South : Road

East : Gat No. 96, 94, 116

West : Wahal

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. N. K. BHOSALE, Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१ ५

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय विस्तार मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ आणि नियम, १९६७.

क्रमांक कृबास. १२१८/प्र.क्र.२१४/२१-स.-----ज्याअर्थी, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ दिनांक २ डिसेंबर २०१३ रोजी संपुष्टात आला होता. शासन अधिसूचनेन्वये सहा-सहा महिन्यांची दोनदा मुदतवाढ म्हणजेच दिनांक २ डिसेंबर २०१४ पयर्ंत बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पणन संचालनालयाच्या दिनांक २ डिसेंबर २०१४ च्या आदेशान्वये या बाजार समितीवर त्रिसदस्यीय शासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होता. दिनांक ११ फेब्रुवारी २०१५ च्या आदेशान्वये उपरोक्त आदेशात अंशत: बदल करण्यात येऊन त्रिसदस्यीय मंडळातील दोन सदस्य वगळून श्री. मनोज सौनिक, भा. प्र. से. यांचे व दिनांक १९ मार्च २०१७ व दिनांक १६ मार्च २०१७ पासून श्री. सतिश सोनी, अपर आयुक्त तथा विशेष निबंधक, सहकारी संस्था यांचे एक सदस्यीय प्रशासक मंडळ कायम ठेवण्यात आले. राज्यातील सुमारे १०५ बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया तसेच पणन अधिनियमातील सुधारणा सुरू असल्यामुळे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक न घेता दिनांक २९ मे २०१५, दिनांक १ डिसेंबर २०१५, दिनांक १ जून २०१६, दिनांक ३० नोव्हेंबर २०१६, दिनांक २ जून २०१७, दिनांक ५ डिसेंबर २०१८ व दिनांक १ जून २०१९ च्या अधिसूचनेन्वये त्यांची मुदत अनुक्रमे दिनांक ३० नोव्हेंबर २०१५, दिनांक १ जून २०१६, दिनांक १ डिसेंबर २०१६, दिनांक १ जून २०१७, दिनांक १ डिसेंबर २०१७, दिनांक १ डिसेंबर २०१८, दिनांक १ जून २०१९ व दिनांक १ डिसेंबर २०१९ पयर्ंत वाढविण्यात आली ;

आणि ज्याअर्थी, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडलेली नाही. परंतु, जिल्हाधिकारी, ठाणे, यांनी या बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकीची प्रक्रीया सुरू झालेली असली तरी नजीकच्या काळात निर्वाचित संचालक मंडळ अस्तित्वात येण्याचा संभव नाही व पणन संचालक, पुणे यांनी दिनांक २ नोव्हेंबर २०१९ च्या पत्रान्वये मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान प्रशासकांना मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील ५९ अन्वये शासनास प्राप्त अधिकारांचा वापर करून उक्त अधिनियमाच्या कलम १४(३) व १५ए (१बी), मधून सूट देऊन मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई या बाजर समितीच्या विद्यमान प्रशासकांना दिनांक २ डिसेंबर २०१९ पासून पुढील सहा महिनेकरिता म्हणजेच दिनांक १ जून २०२० पयर्ंत किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत मुदतवाढ देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

जयंत भोईर, कार्यासन अधिकारी.

भाग चार--ब----२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ नोव्हेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी. २०१९/(प्र.क्र.२५३)/उ-१४.-----महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम ६३ चे पोट-कलम (१) व पोट-कलम (३) चा खंड (जे) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबतीत त्यास समर्थन करणा-या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र्र शासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाशी, विचारविनिमय करून महाराष्ट्र औद्योगिक विकास नियम, १९६२ मध्ये सुधारणा करण्याकरिता खालील नियम करीत आहे.

१. (अ) या नियमांना महाराष्ट्र औद्योगिक विकास (सुधारणा) नियम, २०१९ असे म्हणण्यात येईल.

(ब) ही सुधारणा तात्काळ अंमलात येईल.

२. महाराष्ट्र औद्योगिक विकास नियम, १९६२ च्या नियम २ मध्ये (यापुढे हे मुख्य नियम संबोधण्यात येतील) केलेली सुधारणा विचारात घेऊन नियम २ मधील कलम (जी) च्या पुढे खालीलप्रमाणे कलम वाढवावेत :----

(एच) ""सूची"" म्हणजे सदर नियमासोबत जोडलेली सूची.

३. मुख्य नियम २९ मध्ये----

(अ) कलम (१) मध्ये ""सूची "ड" मध्ये नमूद केल्यानुसार दर"" असे बदलण्यात यावे.

(ब) नियम २ मध्ये----

(i) पोट-नियम (अ) मध्ये "" सूची "ई" मध्ये नमूद केल्यानुसार दर"" असे बदलण्यात यावे.

(ii) पोट-नियम (ब) मध्ये "" सूची "फ" मध्ये नमूद केल्यानुसार दर"" असे बदलण्यात यावे.

४. मुख्य नियमांच्या नियम ३० नंतर खालील सूची वाढवाव्यात :------

सूची ""ड""

नियम २९ (१)

अ. क्र. औद्योगिक क्षेत्राचे नाव

(१)

(२)

दिनांक १ जानेवारी २०१९ पासून पर्यावरण संरक्षण शुल्काचे (EPSC) सुधारित दर (३)

१ ज्या औद्योगिक क्षेत्रात सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (१) रुपये १.०० प्रति चौ. मीटर प्रती महिना बांधीव क्षेत्रावर.

कार्यान्वित/प्रस्तावित करण्यात आली आहेत.

अधिक

(२) रुपये २.०० प्रति घन मीटर पाणी वापराप्रमाणे.

२ पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र अतिरिक्त अंबरनाथ, कागल- रुपये १.०० प्रती चौ.मीटर प्रती महिना बांधीव क्षेत्रावर.

हातकणंगले, रांजणगाव, शेंद्रा, नांदगावपेठ (अतिरिक्त अमरावती) व बुट्टीबोरी (नागपूर) व तत्सम सुविधा असलेले औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १, चाकण टप्पा क्र. १, २, ३ व ४ हिंजवडी टप्पा क्र. १, २ व ३, वाळुंज (औरंगाबाद), सातपूर व अंबड (नाशिक).

टीप.--- (१) वरील पर्यावरण संरक्षण सेवाशुल्काचे दर यापुढे दर वर्षी १० टक्क्याने वाढविण्यात येतील.

(२) ज्या औद्योगिक क्षेत्रात सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित/प्रस्तावित करण्यात आली आहेत, त्या औद्योगिक क्षेत्रात वरील दर सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यावर लागू करण्यात येते.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१ ७

सूची ""ई""

नियम २९ (२) (अ)

अ. क्र. औद्योगिक क्षेत्राचे नाव

(१)

(२)

दिनांक १ जानेवारी २०१९ पासून पर्यावरण संरक्षण शुल्काचे (EPSC) सुधारित दर (३)

१ ज्या औद्योगिक क्षेत्रात सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (१) रुपये १.०० प्रति चौ. मीटर प्रती महिना बांधीव क्षेत्रावर.

कार्यान्वित/प्रस्तावित करण्यात आली आहेत. अधिक

(२) रुपये २.०० प्रति घन मीटर पाणी वापराप्रमाणे.

२ पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र अतिरिक्त अंबरनाथ, कागल- रुपये १.०० प्रती चौ.मीटर प्रती महिना बांधीव क्षेत्रावर.

हातकणंगले, रांजणगाव, शेंद्रा, नांदगावपेठ (अतिरिक्त अमरावती) व बुट्टीबोरी (नागपूर) व तत्सम सुविधा असलेले औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १, चाकण टप्पा क्र. १, २, ३ व ४, हिंजवडी टप्पा क्र. १, २ व ३, वाळुंज (औरंगाबाद), सातपूर व अंबड (नाशिक).

टीप.--- (१) वरील पर्यावरण संरक्षण सेवाशुल्काचे दर यापुढे दर वर्षी १० टक्क्याने वाढविण्यात येतील.

(२) ज्या औद्योगिक क्षेत्रात सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित/प्रस्तावित करण्यात आली आहेत, त्या औद्योगिक क्षेत्रात वरील दर सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यावर लागू करण्यात येते.

सूची ""फ""

नियम २९ (२) (ब)

अ. क्र. औद्योगिक क्षेत्राचे नाव

(१)

(२)

दिनांक १ जानेवारी २०१९ पासून पर्यावरण संरक्षण शुल्काचे (EPSC) सुधारित दर (३)

१ ज्या औद्योगिक क्षेत्रात सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (१) रुपये १.०० प्रति चौ. मीटर प्रती महिना बांधीव क्षेत्रावर.

कार्यान्वित/प्रस्तावित करण्यात आली आहेत. अधिक

(२) रुपये २.०० प्रति घन मीटर पाणी वापराप्रमाणे.

२ पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र (अतिरिक्त अंबरनाथ, कागल- रुपये १.०० प्रती चौ.मीटर प्रती महिना बांधीव क्षेत्रावार हातकणंगले, रांजणगाव, शेंद्रा, नांदगावपेठ (अतिरिक्त अमरावती) व बुट्टीबोरी (नागपूर) व तत्सम सुविधा असलेले औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १, चाकण टप्पा क्र. १, २, ३ व ४, हिंजवडी टप्पा क्र. १, २ व ३, वाळुंज (औरंगाबाद), सातपूर व अंबड (नाशिक).

टीप.--- (१) वरील पर्यावरण संरक्षण सेवाशुल्काचे दर यापुढे दर वर्षी १० टक्क्याने वाढविण्यात येतील.

(२) ज्या औद्योगिक क्षेत्रात सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित/प्रस्तावित करण्यात आली आहेत, त्या औद्योगिक क्षेत्रात वरील दर सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यावर लागू करण्यात येते.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated 16th November 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

NO. IDC 2019/CR 253/Ind-14.—In exercise of the powers conferred by sub-section (1) and clause (j) of sub-section (2) of section 63 read with section 17 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, after consultation with the Maharashtra Industrial Development Corporation, hereby makes the following rules further to amend the Maharashtra Industrial Development Rules, 1962, namely :—

1. (a) These rules may be called the Maharashtra Industrial Development (*Amendment) Rules, 2019.

(b) It shall come into force at once.

2. In rule 2 of the Maharashtra Industrial Development Rules, 1962 (hereinafter referred to as " the Principal rules "), after clause (g), the following clauses shall be added, namely :—

(h) " Schedule " means Schedule appended to these rules.

3. In rule 29 of the Principal rules,—

(a) In clause (1), " the rate specified in Schedule ' D ' shall be as under.

(b) In clause (2),—

(i) in sub-clause (a), " the rates specified in Schedule ' E ' shall be as under.

(ii) in sub-clause (b), " the rates specified in Schedule ' F ' shall be as under.

4. After rule 30, of the principle rules the following Schedules shall be added namely :—

Schedule " D "

[See rule 29(1)]

Sr. Name of Industrial Area Rates of the Environment Protection No.

Charges not exceeding the following

rates in Rupees w.e.f. 1st January 2019 (1)

(2)

(3)

1 Industrial areas where CETP is (1) Rs. 1.00 per sqm. per month on Built Up existing/proposed. Area.

Plus

(2) Rs. 2.00 per cum of used water.

2 Five Star Industrial area and Industrial Rs. 1.00 per sqm. per month on Built Up area having similar Infrastructure Area.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१ ९

Sr. Name of Industrial Area Rates of the Environment Protection No.

charges not exceeding the following

rates in Rupees w.e.f. 1st January 2019 (1)

(2)

(3)

eg. Addl. Ambernath, Ranjangaon, Talegaon

ph. I, Chakan ph. 1, 2, 3 and 4 Hinjawadi

ph. I, II, III, Walunj, Kesurdi-Khandala

ph. 1, 2, Shendra, Satpur, Ambad etc.

Notes.— (1) The above rates of Environment Protection Service Charges (EPSC) shall be incresed by 10 per cent per annum.

(2) For CETPs which are in process of establishment or proposed the rates shall be applicable from the date of its operation.

Schedule " E "

[See rule 29(2) (a)]

Sr. Name of Industrial Area Rates of the Environment Protection No.

Charges not exceeding the following

rates in Rupees w.e.f. 1st January 2019 (1)

(2)

(3)

1 Industrial areas where CETP is (1) Rs. 1.00 per sqm. per month on Built Up existing/proposed. Area.

Plus

(2) Rs. 2.00 per cum of used water.

2 Five Star Industrial area and Industrial Rs. 1.00 per sqm. per month on Built Up area having similar Infrastructure Area.

eg. Addl. Ambernath, Ranjangaon,

Talegaon ph. I, Chakan ph. 1, 2, 3 and 4,

Hinjawadi ph. I, II, III, Walunj, Kesurdi-

Khandala ph. 1,2, Shendra, Satpur

Ambad etc.

Notes.— (1) The above rates of Environment Protection Service Charges (EPSC) shall be incresed by 10 per cent per annum.

(2) For CETPs which are in process of establishment or proposed the rates shall be applicable from the date of its operation.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१-२७, २०१९/कर्ातिक ३०-अग्र ६, शके १९४१

Schedule " F "

[See rule 29(2) (b)]

Sr. Name of Industrial Area Rates of the Environment Protection No.

Charges not exceeding the following

rates in Rupees w.e.f. 1st January 2019 (1)

(2)

(3)

1 Industrial areas where CETP is (1) Rs. 1.00 per sqm. per month on Built Up existing/proposed. Area.

Plus

(2) Rs. 2.00 per cum of used water.

2 Five Star Industrial area and Industrial Rs. 1.00 per sqm. per month on Built Up area having similar Infrastructure eg. Area. Addl. Ambernath, Ranjangaon, Talegaon ph. I, Chakan ph. 1, 2, 3 and 4, Hinjawadi ph. I, II, III, Walunj, Kesurdi- Khandala ph. 1,2, Shendra, Satpur Ambad etc.

Notes.—(1) The above rates of Environment Protection Service Charges (EPSC) shall be incresed by 10 per cent per annum.

(2) For CETPs which are in process of establishment or proposed the rates shall be applicable from the date of its operation.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KIRAN JADHAV,

Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.