Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सन 2018-2019 चा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे. (2) असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनांना सर्वसाधारण राजपत्रात पुनर्प्रसिद्धी देणेबाबत.

Published 21 November 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-21.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८ , अंक १८ ]

गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १ ९ ४१ [ पृष्ठे १६

प्राधिकृत प्रकाशन

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

कोल्हापूर जिल्हा परिषद , कोल्हापूर

अधिसूचना

क्रमांक कोजिप/साप्रवि/वशि-१०/प्रशासन अहवाल/२०१ ९--महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १ ९ ६१ चे कलम १४२ , पोट- कलम (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे) नियम, १९ ६४ मधील नियम ९ अन्वये मी , अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर याद्वारे जाहीर करतो की , कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सन २०१८-१९ च्या वार्षिक प्रशासन अहवालास , जिल्हा परिषदेने ठराव क्रमांक ९ ६६ , दिनांक ११ सप्टेंबर २०१ ९ ने मंजुरी दिली असून सदर अहवाल दिनांक १२ नोव्हेंबर २०१ ९ रोजी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करणेत आला आहे.

अमन मित्तल,

मुख्य कार्यकारी अधिकारी ,

जिल्हा परिषद , कोल्हापूर .

कोल्हापूर , १३ नोव्हेंबर २०१ ९ .

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाल्या आहेत.

बुधवार , ऑगस्ट १४ , २०१९ / श्रावण २३ , शके १ ९ ४१

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पसन/कावि/ कार्या-१/७१ ९/२०१ ९- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ -ब अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्य पदासाठी दिनांक २४ जून २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य आळंदी नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

नामनिर्देशित सदस्याचे नाव

२

३

संदीप मारुती रासकर

१ १

आळंदी

नवल किशोर राम,

जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे , ८ ऑगस्ट २०१ ९ .

(१)

एच-४९४ , भाग एक-अ (पु.वि.पु.)-१८ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ २७ , २०१ ९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १९४१

BY COLLECTOR , PUNE

Order

No. PSN /WS / KS - 1 /719/2019.-In exercise of the powers vested in me under Section 51 - B of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 , I , Naval Kishor Ram , Collector , Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Alandi in special meeting conveyed on 24th June 2019.

Schedule

Sr. No.

Name of Municipal Council

1 1

2 Alandi

Name of Nominated Member 3 Sandeep Maruti Raskar

NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .

Pune , 8th August 2019 .

मंगळवार , ऑगस्ट २० , २०१९ / श्रावण २९ , शके १ ९४१

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा : ( १ ) पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा , फलटण नगरपरिषद , फलटण यांचेकडील पत्र जा. क्रमांक टी-१० /८० ९/२०१ ९ , दिनांक ३ ऑगस्ट २०१ ९ .

(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६.

आदेश

क्रमांक साशा/नपा/(फलटण न.पं.ना.स. नियुक्ती)/२६७३/२०१ ९ . ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपरिषदेच्या दिनांक ३ ऑगस्ट २०१ ९ रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे .

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार मी , श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा , फलटण नगरपरिषदेमधील नामनिर्देशित सदस्यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

निवड झालेल्या पदाचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

२

४

३

१ १

नामनिर्देशित सदस्य फलटण नगरपरिषद , फलटण

श्री. पांडुरंग मानसिंग गुंजवटे

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी , सातारा .

सातारा , १६ ऑगस्ट २०१ ९ .

वाचा : ( १ ) पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी , कोरेगाव उपविभाग , कोरेगाव यांचेकडील पत्र जा . क्रमांक नपं/निवडणूक/ कावि-४० ९/ २०१ ९ , दिनांक १४ ऑगस्ट २०१ ९.

( २ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम, २०१० मधील नियम क्रमांक ६.

महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १९४१ ३

आदेश

क्रमांक साशा/नपा/(कोरेगाव न.पं.ना.स. नियुक्ती)/२६७५/२०१ ९ . ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायत दिनांक १४ ऑगस्ट २०१ ९ रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार मी , श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा , कोरेगाव नगरपंचायतीमधील नामनिर्देशित सदस्यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपंचायतीचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

१

२

४

३

श्री. सचिन बाळासो बर्गे

नामनिर्देशित सदस्य १

कोरेगाव नगरपंचायत , कोरेगाव

श्वेता सिंघल ,

जिल्हाधिकारी , सातारा.

सातारा , १६ ऑगस्ट २०१ ९ .

बुधवार , ऑगस्ट २१ , २०१ ९ / श्रावण ३० , शके १ ९४१

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक न.पा./आरआर-१५८८ /२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ - अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र. क्र. ४०/ का.- ६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ . अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, खानापूर नगरपंचायतीच्या दिनांक २१ जून २०१ ९ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रवर्गातून नगरपंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

पद

अ. नं.

प्रवर्ग

निवडून आलेल्या सदस्यांची नावे

१

४

३

२

नागरिकांचा मागास प्रवर्ग

नगराध्यक्ष

१

मंडले तुषार बजरंग

बाबर ज्ञानदेव संपतराव

उपनगराध्यक्ष

२

डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी, सांगली .

सांगली, १६ जुलै २०१ ९ .

BY COLLECTOR

Order

No. NP / Election / RR - 1588 /2019 .-The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ २७ , २०१ ९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १९४१ on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No. NP - 2016/ pra.kra . 40/ ka-6, dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meeting on 21st June 2019 , following candidates are elected as Khanapur Nagarpanchayat President and Vice - President .

Schedule

Sr. No.

Name of Candidates

Designation

Category 1

2

3

4

President

1

Backward Class of Citizens Mandale Tushar Bajarang

2

Vice-President

Babar Dnyandev Sampatrao

Dr. ABHIJIT CHOUDHARI , Collector, Sangli .

Sangli , 16th July 2019 .

गुरुवार , सप्टेंबर ५ , २०१ ९ / भाद्र १४ , शके १ ९४१

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पसन/कावि-८३०/२०१ ९ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्रदान केलेले अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक २० ऑगस्ट २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य जुन्नर नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .

परिशिष्ट

नामनिर्देशित सदस्याचे नाव

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

१

२

३

१

जुन्नर

सुनिल अनंतराव ढोबळे

नवल किशोर राम ,

जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे , ३० ऑगस्ट २०१ ९ .

BY COLLECTOR

Order

No. PSN /WS - 830/2019.-In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats ( Nominated member qualification and election procedure) Rules , 2010 (6) . I , Naval Kishor Ram , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Junnar in special meetings conveyed on 20th August2019.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २१ २७, २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १ ९४१

Schedule

Sr. No.

Name of Nominated Member Name of Municipal Council

1 1

2 Junnar

3 Sunil Anantrao Dhobale

NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .

Pune, 30th August 2019 .

आदेश

क्रमांक पसन/कावि-८३१/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ च्या कलम ५१ -अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक १४ ऑगस्ट २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपंचायतीचे नाव

१ १

२ वडगाव

उपनगराध्यक्षांचे नाव ३ राहुल रामचंद्र ढोरे

नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे , ३० ऑगस्ट २०१ ९ .

Order

No. PSN /WS- 831/2019.-In exercise of the powers vested in me under Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice President of Nagarpanchayat Vadgaon in special meeting conveyed on 14th August 2019.

Schedule

Sr. No.

1 1

Name of Vice President 3 Rahul Ramchandra Dhore

Name ofNagar Panchayat 2 Vadgaon

NAVAL KISHOR RAM ,

Collector, Pune.

Pune, 30th August 2019.

आदेश

क्रमांक पसन/कावि-८३२/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० , नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी, पुणे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील तळेगाव- दाभाडे नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक १४ ऑगस्ट २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य तळेगाव -दाभाडे नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १९४१

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

नामनिर्देशित सदस्याचे नाव

१

३

२

१

तळेगाव -दाभाडे

श्री. सुरेश यशवंतराव दाभाडे

श्री . गणेश मोहनराव काकडे

२

श्री. रविंद्र गंगाराम आवारे

३

नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे.

पुणे, ३० ऑगस्ट २०१ ९ .

Order

No. PSN /WS - 832/2019.-In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats ( Nominated member qualification and election procedure) Rules , 2010 ( 6) . I , Naval Kishor Ram , Collector, Pune , hereby publish the name of persons who has been declared elected as Nominated Members of Municipal Council , Talegaon Dabhade in special meetings conveyed on 14th August 2019 .

Schedule

Sr. No.

Name of Nominated Member

3

1

1

Name of Municipal Council 2 Talegaon Dabhade

2

Suresh Yashwantrao Dabhade Ganesh Mohanrao Kakade

3

Ravindra Gangaram Aware

NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .

Pune, 30th August 2019.

आदेश

क्रमांक न.पा. /आरआर-३०७२ /२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० , नियम ६ अन्वये प्रदान केलेले अधिकारानुसार मी , डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, जत नगरपरिषदेच्या दिनांक २ ऑगस्ट २०१ ९ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत .

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

१ १

२ जत नगरपरिषद, जत

नामनिर्देशित सदस्याचे नाव ३ इराण्णा गुरुबसाप्पा निडोणी

डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली.

सांगली, २३ ऑगस्ट २०१ ९ .

महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १९४१ ७

Order

No. NP / RR - 3072/2019 .-The provisions contained in the Rules of the Maharashtra Municipal Councils, and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules , 2010. I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby publish the name of the Candidate nominated as Nominated Councillor in special meetings conducted by Jat Nagarpalika on 2nd August 2019 .

Schedule

Nagarpalika Name

Sr. No. 1 1

2 Jat

Nominated Councillor's Name 3 Iranna Gurubasappa Nidoni

Dr. ABHIJIT CHOUDHARI , Collector, Sangli .

Sangli , 23rd August 2019.

आदेश

क्रमांक न.पा./आरआर-१५८८/२०१ ९ .--- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ व ५१ - अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचेकडील क्रमांक नप/ २०१६ /प्र . क्र. ४० / का. - ६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी, सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , विटा नगरपरिषदेच्या दिनांक २३ ऑगस्ट २०१ ९ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

उपाध्यक्षांचे नाव

२ विटा

१ १

३ तारळेकर संजय हरिश्चंद्र

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली .

सांगली , ४ सप्टेंबर २०१ ९ .

Order

No. NP / Election / RR - 1588 /2019 . The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Gazette, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No. NP - 2016 /pra.kra . 40/ ka-6 , dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meeting on 23rd August 2019 , following candidates are elected as Vita Nagarparishad Vice President .

Schedule

Sr. No.

Vice President Name 3

1 1

Municipal Council Name 2 Vita

Tarlekar Sanjay Harishachandra

Dr. ABHIJIT CHOUDHARI ,

Collector, Sangli .

Sangli , 4th September 2019.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १ ९४१ बुधवार , सप्टेंबर १८ , २०१९ / भाद्र २७ , शके १९४१

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक न.पा. /आरआर-४० ९ ७ /२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्रदान केलेले अधिकारानुसार मी, डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, विटा नगरपरिषदेच्या दिनांक ९ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

नामनिर्देशित सदस्यांची नावे

२

१ १

विटा नगरपरिषद , विटा

३ सिताराम लक्ष्मण बुचडे लक्ष्मण जोतीराम देवकर

डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली .

सांगली, ११ सप्टेंबर २०१ ९ .

BY COLLECTOR

Order

No. NP / RR -4097/2019.-The provisions contained in the Rules of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualification and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules , 2010 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector, Sangli , hereby publish the name of the Candidates nominated as Nominated Councillors in special meeting conducted by Vita Municipal Council on 9th September 2019.

Schedule

Sr. No.

Nominated Councillors Name 3

Name of the Municipal Council 2

1 1

VitaMunicipal Council

Sitaram Laxman Buchade Laxman Jotiram Devkar

Dr. ABHIJIT CHOUDHARI , Collector, Sangli .

Sangli , 11th September 2019 .

गुरुवार , सप्टेंबर १९, २०१ ९ / भाद्र २८ , शके १ ९४१

जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-५/आरआर-३०१/ २०१ ९.-- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( अध्यक्षपदाची निवडणूक) ( सुधारणा ) नियम , २०० ९ चा नियम , ७ - क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेन्द्र भोसले, जिल्हाधिकारी , सोलापूर , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर ९ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १९४१ जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीमध्ये दिनांक ४ सप्टेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव

अ. क्र.

निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव

शेरा (जर अध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)

४

२

१ १

माळशिरस

३

देशमुख द्रोपदी बाजीराव

खुला (महिला)

डॉ. राजेन्द्र भोसले , भा.प्र.से. , जिल्हाधिकारी , सोलापूर .

सोलापूर, १७ सप्टेंबर २०१ ९.

BY COLLECTOR

Notification

क्रमांक नवि-५/आरआर-३०१/२०१ ९.-In exercise of the powers vested under Rule 7-A of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( President Election ) (Amendment) Rules , 2009.

I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as President of the Malshiras Nagar Panchayat of Solapur District from the Nagar Panchayat shown against their name in the Special Meeting held on 4th September 2019.

Schedule

Sr. No.

Nameof the

President

Nameof the NagarPanchayat

Remarks (Whether the seat is reserved and if so, for whom)

3

1

2

Malshiras

1

Deshmukh Dropadi Bajirav

4 Open(Woman )

DR. RAJENDRA BHOSALE , I.A.S. ,

Collector, Solapur.

Solapur, 17th September 2019 .

सोमवार , सप्टेंबर २३ , २०१ ९ / आश्विन १ , शके १ ९४१

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट ७-ब

क्रमांक कार्यासन -११/नपा/निवडणूक/एसआर/ह.वा./९- ब/२०१ ९.--मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/न.प . २०१६/प्र.क्र. ०७ /का-०६ , दिनांक ७ मे २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (सन १९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे " सदर अधिनियम " म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१ ) नुसार मा. आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे यांचेकडील राजपत्र दिनांक १० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १ ९४१ ३० जुलै २०१ ९ अन्वये सोबतच्या परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे हडहिंग्लज नगरपरिषदेचे क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करणेसाठी आणि मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील क्रमांक रानिआ/नपा/ २०१६/प्र.क्र. १०/का-०६ , दिनांक १५ जून २०१६ चे पत्रासोबत हद्दवाढ क्षेत्राची प्रभाग रचना करणेबाबतचे नियमाधारे ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसुचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवणेत येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवणेत येतील ते प्रभाग निर्दिष्ट करणेत आले आहेत.

सदर अधिनियमाच्या कलम १० , पोट- कलम (१) च्या परंतुकाप्रमाणे आवश्यक असलेने, उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे गडहिंग्लज नगरपरिषद हद्द व हद्दवाढ क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर , गडहिंग्लज नगरपरिषद कार्यालय व गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी प्रसिद्ध करणेत आला होता . त्यांस अनुसरून प्राप्त १ हरकतीवर सुनावणी घेऊन त्या मा . निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नसलेने त्या सर्व फेटाळणेत येऊन मा. आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, पुणे विभाग, पुणे यांचे मान्यतेचे पत्र क्रमांक नपाप्र/१ /प्र . र . अंतिम/कावि/६००/२०१९ , दिनांक ३१ ऑगस्ट २०१ ९ चे पत्रान्वये सदर सर्व हरकती निकाली काढून , मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर , उक्त अधिनियमाच्या कलम १० (१ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे .

आदेशाचा मसुदा

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) च्या कलम ९ , पोट- कलम ( २) अन्वये मा. आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे यांचेकडील राजपत्र , दिनांक ३० जुलै २०१ ९ अन्वये गडहिंग्लज नगरपरिषदेबाबतीत पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत .

१. निवडावयाच्या सभासदांची संख्या

२ २. अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

(अ) अनुसूचित जाती

(ब) अनुसूचित जमाती

(क) नागरिकांचा मागास प्रवर्ग

१ ३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसह)

४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ ( अ) ( ब) व ( क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील.

(अ) अनुसूचित जाती

(ब) अनुसूचित जमाती

(क) नागरिकांचा मागास प्रवर्ग

५.

१ स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ( अ. क्र. ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अ.क्र. ४ समोरील नमूद केलेल्या जागा) .

ज्याअर्थी, आता मा . राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील क्रमांक रानिआ/नप/ २०१६ /प्र.क्र.०७/का-०६ , दिनांक ७ मे २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मा. आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपालिका प्रशासन , पुणे यांचेकडील दिनांक ३० जुलै २०१ ९ अन्वये राजपत्रात दर्शविल्याप्रमाणे गडहिंग्लज नगरपरिषदेचे क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करणेचे आणि मा. राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक १५ जून २०१६ च्या पत्रासोबत हद्दवाढ क्षेत्राची प्रभाग रचना करण्याबाबतचे नियमाआधारे ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग , त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवणेत येतील ते प्रभाग निर्दिष्ट करणेत आले आहेत.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १९४१ त्याअर्थी, या आदेशाने विहित केल्याप्रमाणे प्रभागनिहाय आरक्षण गडहिंग्लज नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राच्या आदेशाच्या निकट- नंतरच्या पुढील हद्दवाढ क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ अमलात येईल .

प्रभागाची एकूण लोकसंख्या अनुसूचित जातीची लोकसंख्या अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रभाग प्रभागाचे क्रमांक नाव , (Ward असल्यास No.)

जागा क्रमांक ( Seat No.)

६ १

४

२

अ.जा.

५ अ.ज.

३ एकूण

९

५४३७ ५२३ १०५

अनुसूची

प्रभागाची व्याप्ती ( उत्तर, पूर्व दक्षिण, पश्चिम) (Discription ofboundary of the ward) (North , East , South , West)

आरक्षणाची स्थिती , किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रियांसाठी धरून)

८

७

उत्तर :

९-अ, सर्वसाधारण ९ - ब , सर्वसाधारण (महिला) बेकनाळ शीवाचा ओढा ते मेंढुले वसाहत सि.स. १६४ , १६६ , १७१ , १७१ , १७२ , १७३ ( उत्तर बाजू) , १७८ बस्ताडे ( वस्ती) ते १७९ , १८० वडरगे रस्ता , शाम

रेडेकर घर ( उत्तर बाजू) ते ३३७ ( शामल रेडेकर ) ते ३३८ (रोटे , शिंदे) , ३४२ ते ३४१ (अशोक शिंदे) , (उत्तर बाजू) ते ३ ९ १ ( धबधबा- मार्ग) ते ३ ९ ४ , ३ ९ ५ , ( बसाप्पा हलसोडे ) , ३ ९ ० ( मुल्ला घर) ते शिंदे घर ते खमलेट्टी घर ते ५६७ ( दड्डीकर शेत) (उत्तर बाजू).

पूर्व : दड्डीकर शेतापासून ५६८ , ५७२ (स्वामी शेत) , सि.स.नं. ६५३, ६५२ , ६५० , ६४९ , ६४४ , ६३९ , ६३८ ( पूर्व बाजू) , ६३४ , ६३५ , ६३६ , (राजू इंगले शेती ) ते गडहिंग्लज हद्द , शेरी नाला , दुंडगा हद्द ( पूर्व बाजू) , बड्याचीवाडी ते सि.स.नं. ७४९ ( लंगोटे मळा ते खंडू पाटील , कल्लेश पाटील घर पूर्व बाजू ते हिरण्यकेशी नदी जरळी शीव) .

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १ ९४१

अनुसूची--चालू

१

४

६

२

५

७

८ ३

दक्षिण : हिरण्यकेशी नदी जरळी शीव ते नागडोह ते भडगाव शीव, रि.स.नं. ७५५ , ७५६ , उत्तर बाजू, ७६१ , ७६२ , ७६३ , ७६५ , ७७९ , ७८० , सर्व रि.स.ची दक्षिण बाजू ते गडहिंग्लज हद्द, नदीघाट ते मौजे भडगावची शीव , रि.स.नं. ४ , ५, ६ , ७ , ८ , ११ , १२ , १३ , १४ , १५ ची दक्षिण बाजू.

पश्चिम : नदीची रि.स.नं. १८ , १९ , २१ , २२ , ६३ ची पश्चिम बाजू ते गडहिंग्लज हद्द, ६४ , ६५ , ६६ ची पश्चिम बाजू, १२ ९ , १३२ , १३३ , १३४ , १३ ९, १४० ओढ्याची पश्चिम बाजू ते बड्याचीवाडी हद्द, रि.स.नं. १४१ , १४३ , १४४ , १४८ , १६० , १६१ , १६२, १६३ , १६४, ओढ्याची पश्चिम बाजू ते मेंदुले वस्ती.

यामधून मूळ गडहिंग्लज शहराची हद्द वगळून

दौलत देसाई ,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर.

कोल्हापूर , २ सप्टेंबर २०१ ९ .

BY COLLECTOR

Schedule7-A

No. Kr. Karya. 11 / NAPA / SR / H.W./9- B/2019.-In exercise of the powers conferred on him by Order No. SEC / N.P- 2016/C.R.07/ DESK- 06 , dated 7th May 2016 by the Hon . State Election Commissioner, Maharashtra , under sub- section ( 1 ) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 ( hereinafter referred to as " the said Act " ) it is proposed as per sanction accorded by Hon . Divisional Commissioner alias Regional Director, Municipal Administration , Pune Division , Pune vide his Gazette , dated 30th July 2019 to fix for the Gadhinglaj Municipal Council , the number and the extent of the wards into which the said Municipal Council area shall be divided and as per provisions in the rules , received along with the letter from Hon . State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide their letter No. SEC / N.P - 2016/C.R.10 / DESK - 06 , dated 15th June 2016 , for the extended boundaries ward reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens ) , as the case may be, are as shown in the Schedule to this Order .

महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १९४१ १३ The said Draft Order is hereby published at Collector Office , Kolhapur, Gadhinglaj Municipal Council prominent public places , Gadhinglaj Municipal Council also in extended areas as required by the provison to sub - section ( 1) of Section 10 of the said Act for the information of all the residents of the Gadhinglaj Municipal Council and after giving due hearing to the one objections received by me in respect of the said draft and all these objections were rejected as these were not according to the order of the Hon . State Election Commission , Maharashtra , Mumbai , after getting approval of Divisional Commissioner alias Regional Director, Municipal Administration , Pune Division , Pune vide his letter No. Kramank : NAPAPRA - 1 / PR.R.ANTIM / KAWI / 600/ 2019 , dated 31st August 2019 , I , Daulat Desai , Collector, Kolhapur District, in exercise of the powers conferred me by sub - section ( 1) of Section 10 of the said act, hereby make the following order, namely.

Order

Whereas , Hon . Divisional Commissioner alias Regional Director, Municipal Administration , Pune Division , Pune vide his Gazette , dated 30th July 2019 issued under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panachayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . Act No. XL of 1965) has fixed for the Gadhinglaj Municipal Council , the number of Councillors to be elected and the number of seats reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens ) as shown below.-

2 (1) The number of councillors to be elected

(2) The number of seats to be reserved ,

0 (a) For the Scheduled Castes

0 (b) For the Scheduled Tribes

0 (c) For the Backward Class of Citizens

1 (3) The total number of seats to be reserved for Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens) .

0 (4) Out of seats at serial No. 3 , the number of seats reserved for Women belongingto the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens as shown in the item at serial No. 2 ( a) , (b) and ( c) respectively are as under.-

0 (a) For the Scheduled Castes

0 (b) For the Scheduled Tribes

0 (c) For the Backward Class of Citizens

1 (5) Number of seats reserved for Women as General category ( number of seats at serial number 3 minus number of seats at serial number 4) .

2. Now, therefore , in exercise of the powers conferred by the Order No. SEC / N.P - 2016/C.R.07/ DESK - 06, dated 7th May 2016 by the State Election Commissioner, Maharashtra and as per the schedule shown in their Gazette , dated 30th July 2019 , fix for the Gadhinglaj Municipal Council , the number and the extent of the wards into which the said Gadhinglaj Municipal Council area shall be divided and as per provisions in the rules , received along with the letter , dated 15th June 2016 , the draws for ward reservation regarding the extended boundaries wards reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of Citizens and Women ( including Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens ) as the case may be , are as shown in the Schedule to this Order.

3. Hence , the ward reservation for Gadhinglaj Municipal Council as mentioned herein , shall take effect for the purpose of the next general election for extended area held immediately following the date of this order.

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १ ९४१

Schedule

Seat No.

Ward Name No.

Total Population SC and Poulation , ST, Population

Discription of Boundary of the Ward)

Reservation Category, SC , ST, BCC Women in SC , ST, BCC Category the Ward No. , ifany

1

2

6

7

8 4 SC

5 ST

3 Total

9

5437

105

523

9-A North

9-B

9-A, General 9-B, General Women

: Beknal Shiv Nala to Mendule Vasti S.S. Nos . 164 , 166 , 171 , 172, 173 , 178 (Bastade Vasti ) to 179, 180, Vadarage road , Sham Redekar 337 to ( Shamal Redekar) 338 , to (Rote , Shinde ) 342 to 341 (Ashok Shinde ) to 391 (Dhabdaba Marg) to 394, 395 (Basappa Halsode) 390 to (Mulla Home) Shinde Home to Khamletti Home to 567 ( Daddikar farm) .

East : Daddikar farm 568 , 572, (Swami farm ) , S.S. No. 653 , 652, 651 , 650 , 649 , 644 , 645 , 639 , 638 , 634 , 635 , 636 , ( Raju Ingale farm) to Gadhinglaj boundary Sheri Nala to S.S. No. 749 ( Langote Mala to Khandu Patil , Kallesh PatilEast side to Hiranyakeshi river, Jarali boundary.

South Hiranyakeshi river Jarali boundary, S.S. No. 751 to upto West side S.S. No. 15 to १५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर २१ २७ , २०१९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६, शके १ ९४१

Schedule-contd .

4

7

3

1

2

5

6

8

Hiranyakeshi river North side boundary.

West : From S.S. No. 15 , West side , S.S. No. 18 to North side Gijavane Nala , Bekanal bound- ary Nala upto S.S. No. 164 North side , Nala

East side.

* This exclude boundary of main Gadhinglaj City.

DAULAT DESAI , Collector, Kolhapur.

Kolhapur, 2nd September 2019.

गुरुवार , सप्टेंबर २६ , २०१ ९ / आश्विन ४ , शके १ ९४१

जिल्हाधिकारी , पुणे यांजकडून

आदेश

क्रमांक पसन/कावि-१०११/२०१ ९- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१- अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक २७ ऑगस्ट २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

उपनगराध्यक्षांचे नाव

३

२

दौड

१ १

शेख वसीन ईस्माईल

नवल किशोर राम,

जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे, २० सप्टेंबर २०१ ९.

BY COLLECTOR , PUNE

Order

No. PSN /WS / 1011 /2019 .In exercise of the powers vested in me under Section 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice President of Municipal Council , Daund in special meeting conveyed on 27th August 2019.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २१ २७ , २०१ ९ / कार्तिक ३० ते अग्रहायण ६ , शके १९४१

Schedule

Name of Vice President

Sr. No.

Name of Municipal Council

3

1

2

1

Daund

Shaikh Vasin Ismail

NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .

Pune, 20th September 2019.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-21.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-21.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.