Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) Section Officer Law and Judiciary Department, Mantralaya, Mumbai-32 as appoints Adv. Ujjual Nikam as Special Public Prosecutor for conducting the cases in Sessions Court Solapur. (2) कार्यासन अधिकारी, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील कोल्हापूर व सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता विधी अधिकाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देणेबाबत. (3) Section Officer Law and Judiciary Department, Mantralaya, Mumbai-32 as appoints Adv. Mohanlal Shah as Special Public Prosecutor for conducting the case in Sessions Court Pune. (4) संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील राजगुरुनगर नगरपरिषद क्षेत्राची प्रारूप विकास योजना 21 जून 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेच्या दुरुस्तीबाबत. (5) जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरूण गावातील जमिनीचे संपादनाबाबत. (6) जिल्हाधिकारी, सातारा, कोल्हापूर व अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर, सातारा यांजकडील महामार्गावरील वाहतूक व्यवस्था 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश, मनाई आदेश व बंदी आदेश. (7) पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांजकडील पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (8) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम सन 2005 ची अधिसूचना. (9) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग, चाकण विभाग, पिंपरी-चिंचवड, आयुक्तालय, पुणे तसेच येरवडा विभाग, पुणे शहर, फरासखाना विभाग, कोथरूड विभाग व उपविभागीय दंडाधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज, जिल्हा सोलापूर यांजकडील मयत समरी. (10) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, वखार महामंडळ, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे-37 यांजकडील मंजूर कार्यालयीन पदांकरिता शैक्षणिक अर्हतेत बदल/शिथिलता याबाबतची अधिसूचना प्रसिद्धीबाबत.

Published 21 November 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-21.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.