महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ६५] शनिवार, नोव्हेंबर २३, २०१९/अग्रहायण २, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ९१
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक २३ नोव्हेंबर, २०१९.
अधिसूचना
क्रमांक एमआयएन.१०१९/प्र.क्र.२०९/३०.----महाराष्ट्राचे राज्यपाल, दिनांक २३ नोव्हेंबर, २०१९ पासून श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व मुख्यमंयांच्या सल्ल्यानुसार श्री. अजित अनंतराव पवार यांना महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करीत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अजोय मेहता,
शासनाचे मुख्य सचिव २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग, नोव्हेंबर २३, २०१९/अग्रहायण २, शके १९४१ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Madame Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd November, 2019.
NOTIFICATION
No. MIN.1019/CR-209/30.—The Governor of Maharashtra, is pleased to appoint Shri Devendra Gangadharrao Fadnavis, to be the Chief Minister of State of Maharashtra and upon the advice of the Chief Minister, appoint Shri Ajit Anantrao Pawar as the Deputy Chief Minister of the State of Maharashtra, with effect from the 23rd November, 2019.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AJOY MEHTA,
Chief Secretary to Government.