Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन राजपत्र. असा. क्रमांक 82 (26-11-2019) उल्हासनगर महानगरपालिका, अधिसूचना, क्रमांक उमपा/साप्रवि/760/2019.

Published 26 November 2019

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २६, २०१९/अग्रहायण ५, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ५, अंक ५७] मंगळवार, नोव्हेंबर २६, २०१९/अग्रहायण ५, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ८२

प्राधिकृत प्रकाशन

उल्हासनगर महानगरपालिका

मुख्य इमारत, उल्हासनगर ४२१ ००३, दिनांक २६ नोव्हेंबर २०१९

अधिसूचना

क्रमांक उमपा/ साप्रवि/७६०/२०१९.

ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यात पा़त्र व्यक्ितना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ दिनांक २१ ऑगस्ट २०१५ च्या अधिसूचनेन्वये जारी करण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, केंद्र शासनाच्या Ease of Doing Business च्या अनुषंगाने महवाच्या असलेल्या मालमत्ता कर, पाणीपुरवठा वसुली, ना हरकत प्रमाणपत्र व व्यवसाय परवाना या ४ घटकांतर्गत येणाया सेवांचा समावेश करण्याबाबत व सदर सेवांकरिता आवश्यक कागदपत्रे, फी, नियतकाल मर्यादा, पद निर्देशित अधिकारी तसेच प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी, शासन नगरविकास विभाग यांनी शासन निर्णय क्र. संकीर्ण - २०१५/प्र.क्र. ३९८/नवि-२०, दिनांक ४ सप्टेंबर २०१७ अन्वये अधिसूचीत करणेबाबत निर्णय घेतला आहे ;

त्याअर्थी शासन निर्णय क्र. संकीर्ण - २०१५/प्र.क्र. ३९८/नवि-२०, दिनांक ४ सप्टेंबर २०१७ नुसार मालमत्ता कर संदर्भातील एकूण १२ सेवा, पाणीपुरवठा वसुली संदर्भात एकूण १४ सेवा व ना हरकत प्रमाणपत्र संदर्भात २ सेवा तसेच व्यवसाय परवाना संदर्भात एकूण १० सेवा सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ, ब, क ड नुसार उल्हासनगर महानगरपालिका करीता मी सुधाकर देशमुख, आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम ३ नुसार अधिसूचित करत आहे.

सुधाकर देशमुख, आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका.

(१)

भाग दोन--८२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २६, २०१९/अग्रहायण ५, शके १९४१

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - २०१५

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

अधिसूचना क्र. उमपा/साप्रवि/आस्था/मुली/७७७/१९, दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ सोबतचे

सहपत्र ""अ""

""मालमत्ता कर""

अ. क्र (१) लोकसेवांची सूची (२) आवश्यक कागदपत्र (३) फी (४) नियत कालमर्यादा (५) पदनिर्देशित अधिकारी (६) प्रथम अपिलीय प्राधिकारी (७) द्वितीय अपिलीय प्राधिकारी (८)
१ नव्याने कर आकारणी १. विहित नमुन्यातील अर्ज २. भोगवटा प्रमाणपत्र महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले केलेले दर १५ दिवस कर निरिक्षक उप कर निर्धारक कर निर्धारक व संकलक
२ पुन: कर आकारणी विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कर निरिक्षक उप कर निर्धारक कर निर्धारक व संकलक
३ कराची मागणीपत्र तयार करणे विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ३ दिवस कर निरिक्षक उप कर निर्धारक कर निर्धारक व संकलक
४ करमाफी मिळणे १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ७ दिवस लिपीक उप कर निर्धारक कर निर्धारक व संकलक
५ थकबाकी नसल्याचा दाखला देणे विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ३ दिवस लिपीक उप कर निर्धारक प्रभाग अधिकारी
६ मालमत्ता कर उतारा देणे १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ३ दिवस लिपीक उप कर निर्धारक प्रभाग अधिकारी
७ रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सुट मिळणे १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कर निरिक्षक उप कर निर्धारक कर निर्धारक व संकलक
८ मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे/इतर मागांने १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे/नोंदणीकृत खरेदीखत महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस लिपीक उप कर निर्धारक प्रभाग अधिकारी
९ स्वयंमूल्यांकन विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कर निरिक्षक उप कर निर्धारक कर निर्धारक व संकलक
१० आक्षेप नोंदविणे १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कर निरिक्षक उप कर निर्धारक कर निर्धारक व संकलक
११ उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे/नोंदणीकृत खरेदीखत महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कर निरिक्षक उप कर निर्धारक कर निर्धारक व संकलक
१२ मालमत्ता पाडणे व पुन:बांधणे कर आकारणी १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कर निरिक्षक उप कर निर्धारक कर निर्धारक व संकलक
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २६, २०१९/अग्रहायण ५, शके १९४१ ३

मनिष हिवरे, सहायक आयुक्त,

सामान्य प्रशासन विभाग,

उल्हासनगर महानगरपालिका.

भाग दोन--८२--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २६, २०१९/अग्रहायण ५, शके १९४१

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

(कलम-३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

अधिसूचना क्र. उमपा/साप्रवि/आस्था/मुली/७७८/१९, दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ सोबतचे

सहपत्र ""ब""

""पाणीपुरवठा वसुली""

अ. क्र. (१) लोकसेवांची सूची (२) आवश्यक कागदपत्र (३) फी (४) नियत कालमर्यादा (५) पदनिर्देशित अधिकारी (६) प्रथम अपिलीय प्राधिकारी (७) द्वितीय अपिलीय प्राधिकारी (८)
१ नवीन नळजोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज २. मालकी हक्क कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला. महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
२ मालकी हक्कात बदल करणे १. विहित नमुन्यातील अर्ज २. मालकी हक्क कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला. महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ७ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
३ नळजोडणी आकारामध्ये नळजोडणी खंडीत करणे १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला. महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
४ तात्पुरते/ कायमस्वरूपी नळजोडणी खंडीत करणे १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला. महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ७ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
५ पुन: जोडणी करणे १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला. महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
६ वापारमध्ये बदल करणे १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला. महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
७ पाणी देयक तयार करणे विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ३ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
८ प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला. महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
९ प्लंबर परवाना नुतनीकरण करणे १. विहित नमुन्यातील अर्ज २. मालकी हक्क कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला. महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर १५ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
१० थकबाकी नसल्याचा दाखला विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ३ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
११ नादुरूस्त मीटर तक्रार करणे विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ७ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
१२ अनधिकृत नळ जोडणी तक्रार विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ७ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
१३ पाण्याची दबाव क्षमता तक्रार विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ३ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
१४ पाण्याची गुणवत्ता तक्रार विहित नमुन्यातील अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ३ दिवस कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २६, २०१९/अग्रहायण ५, शके १९४१ ५

मनिष हिवरे, सहायक आयुक्त,

सामान्य प्रशासन विभाग,

उल्हासनगर महानगरपालिका.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २६, २०१९/अग्रहायण ५, शके १९४१

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

(कलम-३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

अधिसूचना क्र. उमपा/साप्रवि/आस्था/मुली/७७९/१९, दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ सोबतचे

सहपत्र ""क""

""ना हरकत प्रमाणपत्र""

अ. क्र. (१) लोकसेवांची सूची (२) आवश्यक कागदपत्र (३) फी (४) नियत कालमर्यादा (५) पदनिर्देशित अधिकारी (६) प्रथम अपिलीय प्राधिकारी (७) द्वितीय अपिलीय प्राधिकारी (८)
१ व्यापार/व्यव- साय/साठा करणेसाठी ना हरकत प्रमाणपत्र योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ७ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी उप आयुक्त अतिरिक्त आयुक्त
२ मंडपासाठी ना हरकत प्रमाणपत्र १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. रस्ता पुनस्र्थापन करार महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ७ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी उप आयुक्त अतिरिक्त आयुक्त

मनिष हिवरे,

सहायक आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग, उल्हासनगर महानगरपालिका.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २६, २०१९/अग्रहायण ५, शके १९४१ ७

अधिसूचना क्र. उमपा/साप्रवि/आस्था/मुली/७८०/१९, दिनाक ९ नोव्हेंबर १९ सोबतचे

सहपत्र ""ड""

""व्यवसाय परवाना""

अ. क्र. (१) लोकसेवांची सूची (२) आवश्यक कागदपत्र (३) फी (४) नियत कालमर्यादा (५) संबंधित अधिकारी (६) प्रथम अपिलीय प्राधिकारी (७) द्वितीय अपिलीय प्राधिकारी (८)
(१) नवीन परवाना मिळणे १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणत्याही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिका स्तरावर निश्िचत केलेले दर १५ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी सहा.आयुक्त उप आयुक्त
(२) परवान्याचे नुतनीकरण १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणत्याही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिका स्तरावर निश्िचत केलेले दर १५ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी सहा.आयुक्त उप आयुक्त
(३) परवाना हस्तांतरण १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणत्याही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिका स्तरावर निश्िचत केलेले दर १५ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी सहा.आयुक्त उप आयुक्त
(४) परवाना दुय्यम प्रत १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणत्याही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिका स्तरावर निश्िचत केलेले दर १५ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी सहा.आयुक्त उप आयुक्त
(५) व्यवसायाचे नाव बदलणे १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणत्याही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिका स्तरावर निश्िचत केलेले दर १५ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी सहा.आयुक्त उप आयुक्त
(६) व्यवसाय बदलणे १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणत्याही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिका स्तरावर निश्िचत केलेले दर १५ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी सहा.आयुक्त उप आयुक्त
(७) परवाना धारक/ भागिदाराचे नाव बदलणे १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणत्याही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिका स्तरावर निश्िचत केलेले दर १५ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी सहा.आयुक्त उप आयुक्त
(८) भागिदाराचे संख्येत बदल (वाढ/कमी) योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्िचत केलेले दर १५ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी सहा.आयुक्त उप आयुक्त
(९) परवाना रद्द करणे योग्य प्रकारे भरलेले अर्ज महानगरपालिका स्तरावर निश्िचत केलेले दर १५ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी सहा.आयुक्त उप आयुक्त
(१०) कालबा परवानासाठी नुतनीकरण करणे सूचना १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणत्याही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र महानगरपालिका स्तरावर निश्िचत केलेले दर १५ दिवस प्रभाग क्षेत्र अधिकारी सहा.आयुक्त उप आयुक्त
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २६, २०१९/अग्रहायण ५, शके १९४१

मनिष हिवरे,

सहायक आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग, उल्हासनगर महानगरपालिका.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.