Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I-Cen. Ext. 92, dt. 26th Nov. 2019 महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, भारताचे संविधान, क्रमांक २१३८३/अ, महा. विधानसभेची बैठक, विधान भवन, मुंबई दि. 27 नोव्हेंबर 2019 सकाळी 8-00 वाजता.

Published 26 November 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, जानेवारी २५, २०१८/माघ ५, शके १९३९ १ RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक ६६] मंगळवार, नोव्हेंबर २६, २०१९/अग्रहायण ५, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ९२

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२ दिनांकित २६ नोव्हेंबर २०१९

भारताचे संविधान.

क्रमांक २१३८३/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानसभेची बैठक, विधान भवन, मुंबई येथे बुधवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ०८-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेंद्र भागवत, सचिव (का.), महाराष्ट्र विधानसभा.

(१) भाग एक (म.उ.वि.)----९२-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.