महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक १५२] गुरुवार, नोव्हेंबर २८, २०१९/अग्रहायण ७, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४२२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ नोव्हेंबर २०१९.
असाधारण राजपत्र क्र. ४०९
दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ मधील
शुद्धीपत्र
परिशिष्ट " एक " (पहा अनुसूची " ब " नोंद एक)
अध्यापनाचे विषय (१)
प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
(२)
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २८, २०१९/अग्रहायण ७, शके १९४१ (१) (२)जे उमेदवार बी. एड. ही पात्रता पूर्ण करत असतील त्यांचा विचार नियुक्तीसंदर्भात इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्ग अध्यापनासाठी शिक्षक म्हणून करण्यात येईल. तथापि, त्यांनी सहा महिन्यांचा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचा प्राथमिक शिक्षणशास्त्रातील अभ्यासक्रम Bridge course नियुक्ती पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स्वाती नानल, शासनाचे उप सचिव.