Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.21 Nov. 2019 TO 27 Nov.-2019 page No.947 to 960,PART 1-A, PAGE NO. 48 TO 49 GAZETTE NO.48, Year-5. १) शासकीय अधिसुचना १) जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पदावर तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देणेबाबत. २) उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादकरिता अधिवक्ता यांना तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देणे बाबत. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १. अंबाजोगाई शहराची सुधारित विकास योजना ता.अंबाजोगाई जि.बीड. २. जिल्हाअधिकारी बीड यांजकडून : महसूल मंडळाची पुनर्रचणा अंतिम अधिसूचना (शुधीपत्रक) ३. जिल्हा अधिकारी बीड : तलाठी साजा पुनर्रचना अंतिम अधिसूचना (शुद्धीपत्रक) ४. उपविभागीय अधिकारी यांजकडून : विरासत जाहीरनामा मौ. ढेगळी पिंपळगाव ता. सेलू जि. परभणी. ५. पोलीस उपायुक्त यांजकडून : फौजदारी आचार संहिता सन.१९७३ चे कलम १४४ (१) व (३० अन्वये मनाई आदेश औरंगाबाद. ६. उपविभागीय अधिकारी : भूसंपादन व पुन:स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळणे बाबत गावाचे नाव : टाकळासिंग ता.आष्टी जि.बीड. टाकळासिंग अतिरिक्त ता.आष्टी जि.बीड. गावाचे नाव मात कोळी ता.आष्टी जि.बीड. ७. शुद्धीपत्रक : गाव शेरी बु व निमगावचोभा ता.आष्टी जि.बीड. जिल्हा अधिकारी यांजकडून : भूमिसंपादन पुनर्वसन व पुनार्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्या बाबत गाव उंडेगाव ता.परंडा जि. उस्मानाबाद. शुद्धीपत्रक : गाव उंडेगाव ता.परंडा जि. उस्मानाबाद. शुद्धीपत्रक : मौ.वालवड ता.भूम जि.उस्मानाबाद. 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १. मुख्यधिकारी नगरपरिषद बिलोली यांजकडून :- महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(१) अन्वये अधिसूचना. २. मुख्यधिकारी नगरपरिषद बिलोली यांजकडून :- महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(१) अन्वये प्रस्तावित फेरबदल..
Published 28 November 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.