Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L (Weekly) (28th November-4th December, 2019)

Published 28 November 2019

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१

RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ५, अंक २५] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.---- श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १७ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९४०.---- श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १७ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ जुलै २०१९ (अतिवृष्टी) रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहाय्यक प्रबंधक, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहाय्यक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

(१)

भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती सु. पो. काळे, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ३ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९२४.---- श्रीमती सु. पो. काळे, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ३ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ जुलै २०१९ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती सु. पो. काळे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर, त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती सु. पो. काळे ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती क. रा. आडके, न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २४ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९२३.---- श्रीमती क. रा. आडके, न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २४ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जुलै २०१९ ते ३० जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २७ जुलै २०१९ ते २८ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती क. रा. आडके ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती क. रा. आडके ह्य न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्रीमती अं. शं. शेंडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक २२ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९२२.----श्रीमती अं. शं. शेंडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक २२ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ जुलै २०१९ ते २४ जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती अं. शं. शेंडे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती अं. शं. शेंडे ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. अ. क. लाहोटी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जळगांव यांचा दिनांक २५ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९२१.----श्री. अ. क. लाहोटी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जळगांव यांना त्यांच्या दिनांक २५ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जुलै २०१९ ते ३१ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २७ जुलै २०१९ ते २८ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. अ. क. लाहोटी हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, जळगांव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. अ. क. लाहोटी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, जळगांव या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. पि. रा. भावके-पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांचा दिनांक २२ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९२०.----श्री. पि. रा. भावके-पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक २२ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २५ जुलै २०१९ ते २६ जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २७ जुलै २०१९ ते २८ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. पि. रा. भावके-पाटील हे, रजेवर गेले नसते तर, त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. पि. रा. भावके-पाटील हे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्रीमती सु. श्री. घोडके, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १८ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९१८.----श्रीमती सु. श्री. घोडके, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १८ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जुलै २०१९ ते ३० जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २७ जुलै २०१९ ते २८ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती सु. श्री. घोडके ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती सु. श्री. घोडके ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. प्र. हि. काळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर यांचा दिनांक २२ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९१९.----श्री. प्र. हि. काळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर यांना त्यांच्या दिनांक २२ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १८ जुलै २०१९ ते २० जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २१ जुलै २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. प्र. हि. काळे, हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. प्र. हि. काळे, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. सु. ग. दबडगांवकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक ११ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९१७.----श्री. सु. ग. दबडगांवकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक ११ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ८ जुलै २०१९ ते १० जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ७ जुलै २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. ग. दबडगांवकर, हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. सु. ग. दबडगांवकर, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. दि. मा. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक ४ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९१६.----श्री. दि. मा. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक ४ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ८ जुलै २०१९ ते १० जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ७ जुलै २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दि. मा. पाटील, हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. दि. मा. पाटील, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. रा. स. पाटील-भोसले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ३ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ९१५.----श्री. रा. स. पाटील-भोसले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ३ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ जुलै २०१९ ते २ जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ३० जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. रा. स. पाटील-भोसले, हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. रा. स. पाटील-भोसले, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १६ ऑगस्ट २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. शा. वि. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २६ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०३६.----श्री. शा. वि. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २६ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ जुलै २०१९ ते २० जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक २१ जुलै २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. शा. वि. सुर्यवंशी, हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. शा. वि. सुर्यवंशी, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. शा. वि. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २६ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०३७.----श्री. शा. वि. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २६ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जुलै २०१९ ते ३१ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २७ जुलै २०१९ ते २८ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. शा. वि. सुर्यवंशी, हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. शा. वि. सुर्यवंशी, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. ज. गो. डोरले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १०३८.----श्री. ज. गो. डोरले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते ६ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. ज. गो. डोरले, हे रजेवर गेले नसते तर, त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. ज. गो. डोरले, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 November 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-11-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-11-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.