महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ५, अंक ३८] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ [पृष्ठे १२
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक ३ ऑक्टोबर २०१९.
वाचा.-----(१) क्रमांक निशि/केरो/२०१९/का. वि. ५०३/सहा/जा. ३७०, दिनांक १८ सप्टेंबर २०१९. (२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ ऑक्टोबर, २०१९, रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०१९/का. वि. ५३६/सहा/जा. ३७६.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेलउद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ ऑक्टोबर, २०१९ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेलउद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई (मुंबई शहर व मुंबई उप नगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ ऑक्टोबर, २०१९ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
भाग चार-क-----१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ अ. क्र.
बाब (१)
(२) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) २९५५२.०० २९८०२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १४७७.६० १४९०.१० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी) डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
३१०२९.६० ३१२९२.१० १३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ५४.८२ ५४.८२ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०५.८१ ४०५.८१ (iv) पथकर (Toll Tax)
(v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ ७०.०० ७०.०० ८.६९ ६.३१ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९२५.३८ १९२३.०० इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ९६.२७ ९६.१५ [डी(vi) च्या ५%].
एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ३३०५१.२५ ३३३११.२५ ३३०५१.२५** ३३३११.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये ३१४७७.३८+ ३१७२५.००+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १५७३.८७) रुपये १५८६.२५) ६७५.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के) आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर) जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर) ३३७६०.००** ३४०२०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये ३२१५२.३८ ३२४००.०० वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १६०७.६२) रुपये १६२०.००) ३३.७६ ३४.०२महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ ३ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर, १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने),
लिलाधर दुफारे,
उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १७ ऑक्टोबर २०१९.
वाचा.-----(१) क्रमांक निशि/केरो/२०१९/का. वि. ५०३/सहा/जा. ३७६, दिनांक ३ ऑक्टोबर २०१९. (२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १६ ऑक्टोबर २०१९, रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्शेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०१९/का. वि. २२७५/सहा/जा. ३७९.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १६ ऑक्टोबर, २०१९ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्या अनुषंगाने सुधारित एक्स डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई (मुंबई शहर व मुंबई उप नगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
२९८०२.०० ३००५२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १४९०.१० १५०२.६० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी)
३१२९२.१० ३१५५४.६० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
५४.८२ ५४.८२ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०५.८१ ४०५.८१ (iv) पथकर (Toll Tax)
७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ
६.३१ ३.९३ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९२३.०० १९२०.६२महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ ५ (१) (२) (३) (४) इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ९६.१५ ९६.०३ [डी(vi) च्या ५%].
एफ एकूण-[सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर
३३३११.२५ ३३५७१.२५ एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
३३३११.२५** ३३५७१.२५**
(किंमत रुपये (किंमत रुपये
३१७२५.००+ ३१९७२.६२+
वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर
रुपये १५८६.२५) रुपये १५९८.६३) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह)
६७५.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के).
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)
३४०२०.००** ३४२८०.००**
(किंमत रुपये (किंमत रुपये
३२४००.०० ३२६४७.६२
वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर
रुपये १६२०.००) रुपये १६३२.३८) जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)
३४.०२ ३४.२८ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर-१३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने),
लिलाधर दुफारे,
उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.
भाग चार-क-----२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक ४ नोव्हेंबर २०१९.
वाचा.-----(१) क्रमांक निशि/केरो/२०१९/का. वि. २२७५/सहा/जा. ३७९, दिनांक १७ ऑक्टोबर २०१९.
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०१९/का. वि. २३०६/सहा/जा. ३८२.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई (मुंबई शहर व मुंबई उप नगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ नोव्हेंबर २०१९ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) ए. एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
३००५२.०० ३०३०२.०० बी. वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १५०२.६० १५१५.१० सी. घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी)
३१५५४.६० ३१८१७.१० डी. (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त आनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
५४.८२ ५४.८२ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०५.८१ ४०५.८१ (iv) पथकर (Toll Tax)
७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ
३.९३ १.५५ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९२०.६२ १९१८.२४महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ ७ (१) (२) (३) (४) इ. एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ९६.०३ ९५.९१ [डी (vi) च्या ५%].
एफ. एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर
३३५७१.२५ ३३८३१.२५ एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
३३५७१.२५** ३३८३१.२५**
(किंमत रुपये (किंमत रुपये
३१९७२.६२+ ३२२२०.२४+
वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर
रुपये १५९८.६३) रुपये १६११.०१) जी. किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह)
६७५.०० ६७५.०० एच. किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के)
आय. किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)
३४२८०.००** ३४५४०.००**
(किंमत रुपये (किंमत रुपये
३२६४७.६२ ३२८९५.२४
वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर
रुपये १६३२.३८) रुपये १६४४.७६) जे. किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)
३४.२८ ३४.५४ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने).
लिलाधर दुफारे,
उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.
भाग चार-क-----२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९.
वाचा.-----(१) क्रमांक निशि/केरो/२०१९/का. वि. २३०६/सहा/जा. ३८२, दिनांक ४ नोव्हेंबर २०१९. (२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०१९/का. वि. ५४६/सहा/जा. ३८९.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई (मुंबई शहर व मुंबई उप नगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) ए. एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
३०३०२.०० ३०५५२.०० बी. वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १५१५.१० १५२७.६० सी. घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी)
३१८१७.१० ३२०७९.६० डी. (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
५४.८२ ५४.८२ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०५.८१ ४०५.८१ (iv) पथकर (Toll Tax)
७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ
१.५५ ८.६९ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९१८.२४ १९२५.३८महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ ९ (१) (२) (३) (४) इ. एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ९५.९१ ९६.२७ [डी(vi) च्या ५%].
एफ. एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर
३३८३१.२५ ३४१०१.२५ एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
३३८३१.२५** ३४१०१.२५**
(किंमत रुपये (किंमत रुपये
३२२२०.२४+ ३२४७७.३८+
वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर
रुपये १६११.०१) रुपये १६२३.८७) जी. किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह)
६७५.०० ६७५.०० एच. किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के).
आय. किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)
३४५४०.००** ३४८१०.००**
(किंमत रुपये (किंमत रुपये
३२८९५.२४ ३३१५२.३८
वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर
रुपये १६४४.७६) रुपये १६५७.६२) जे. किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)
३४.५४ ३४.८१ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने),
लिलाधर दुफारे,
उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
अंतिम अधिसूचना
सिनेमाव्यतिरिक्त सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी आणि कॅब्रे नृत्याचे कार्यक्रम, डिस्कोथेक खेळ, पुल/स्नुकर खेळ पार्लर,
मनोरंजनाचे संगणक खेळ, वास्तवभासी खेळ, सायबर कॅफे, नेट कनेक्टीव्हीटी खेळ, बॉलींग अॅली, कार्ड रूम्स्, सोशल
क्लब, स्पोर्टस् क्लब, मेळा आणि तमाशा यांसहित सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी परवाना देणे व त्यावर नियंत्रण
ठेवणे याबाबत नियम, १९६०.
क्रमांक सीपी/कक्ष-१०(एचबी)/अधिसूचना/एनएनजी/११६३/२०१९.----पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी महाराष्ट्र शासनाच्या पूर्वमंजुरी अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (१९५१ चा महाराष्ट्र पोलीस अधिनियम, २२) याचे कलम ३३ मधील पोट-कलम (१) चे खंड (डब्ल्यू), (डब्ल्यू-ए), (एक्स), (वाय) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सुधारित फी वाढ/नियमसंदर्भात महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार-क मध्ये दिनांक १७ ऑक्टोबर २०१९ रोजी अधिसूचना प्रसिद्धीस देऊन ३० दिवसांच्या आत हरकती अथवा सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तींकडून विहित मुदतीत म्हणजेच ३० दिवसांत हरकती व सूचना या कार्यालयास प्राप्त झालेल्या नाहीत. यास्तव सुधारित फी वाढ/नियम अंतिम अधिसूचना खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे :------
सुधारित फी वाढ १ जानेवारी, २०१८ पासून अंमलात येईल.
मुख्य नियमातील नियम क्रमांक २१३ :
मुख्य नियमातील नियम क्रमांक २१३ मधील खंड (अ) मधील विद्यमान तक्त्यानंतर पुढीलप्रमाणे मजकूर दाखल करण्यात येईल:-----
ऑर्केस्ट्रा जागेच्या परवान्याची फी रुपये २,००,००० (रुपये दोन लाख फक्त) आकारण्यात येईल.
टीप.----प्रस्तावित शुल्कवाढीमध्ये प्रतिवर्ष १० टक्केइतके नूतनीकरण शुल्कवाढ करण्यात येईल.
संजय बर्वे, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१ ११COMMISSIONER OF POLICE, BRIHAN MUMBAI
FINAL NOTIFICATION
RUL ES FOR LICENSING AND CONTROLLING PLACES OF PUBLIC A MUSEM ENTS (OTHER THAN CINEMAS) AND PERFORMANCES FOR PUBLIC AMUSEMENT, INCLUDING CABARET PERFORMANCES, DISCOTHEQUE, GAMES, POOL GAME PARLOURS, AMUSEMENT PARLOURS PROVIDING COMPUTER GAMES, VIRTUAL REALITY GAMES, CYBER CAF ES, G AM ES WIT H NET CONNECT IVITY, B OWL ING A L L EYS, CARD ROOM S, S OCIAL CL UBS, SPORTS CLUBS, MELAS AND TAMASHAS RULES, 1960.
No. CP/Desk-10(HB)/Notification/NNG/1163/2019.— The following draft amendment of rules which the Commissioner of Police, Brihan Mumbai, proposes to make with the previous sanction of the State Government vide letter No. MIS.0317/P.N.,56/Visha-5/Home Department, Mantralaya, Mumbai, dated the 10th April 2017, under clauses (W), (w-a), (x), (y) of sub-section (1) of section 33 of Maharashtra Police Act, 1951 (Bom. XXII of 1951), is hereby published as required by sub-section (6) of the said section 33 for information of all persons likely to be affected thereby, and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Commissioner of Police, Brihan Mumbai, after the expiry of thirty days from the date of its publication in the Official Gazette.
The draft amendment of rules published in Maharashtra Government Gazette on 17th October 2019 in extraordinary part IV-C, through which objections and suggestions were invited for amendment in the said draft rules. However, no objections and suggestions have been received till the stipulated period.
Enchancement in the fees shall come into force from 1st January 2018.
Rule 213 of the Principal Rules :—
In Rule 213 of the Principal Rules, after the exisiting table of clause (a) the following lines shall be inserted :—
The Licence fee for the Orchestra Premises will be charged as Rs. 2,00,000 (Rs. Two Lacs only).
Note.—Enhancement will be made in the renewal fees at the rate of 10% per annum.
SANJAY BARVE,
Commissioner of Police, Brihan Mumbai.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण ७-१३, शके १९४१THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORIGINAL SIDE
NOTIFICATION
NO. P.३६०३/२०१९.—The Honourable the Chief Justice and Judges of the Bombay High Court are pleased to direct that the following amendment be made in the Bombay High Court Original Side Rules, १९८०.
Add the following para as Rule ९८५ (A) after existing Rule ९८५ in PART V - (MISCELLANEOUS) of the Bombay High Court Original Side Rules, १९८० :—
" 985(A). Practice Directions issued by the Hon'ble Chief Justice.—The Hon'ble Chief Justice may, by Notification, issue Practice Directions to supplement these Rules including provisions contained in Appendices annexed and forms prescribed."
High Court of Judicature at Bombay, SURENDRA P. TAVADE, dated the 22nd November 2019. Registrar General.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
No. P.३६०३/२०१९.—The Honourable the Chief Justice and Judges of the Bombay High Court are pleased to direct that the following amendment be made in the Bombay High Court Appellate Side Rules, १९६० (Reprint १९८१).
Add the following para as Rule ६ after existing Rule ५ in Chapter XXX of the Bombay High Court Appellate Side Rules, १९६० (Reprint १९८१) :—
" 6. Practice Directions issued by the Hon'ble Chief Justice.— The Hon'ble Chief Justice may, by Notification, issue Practice Directions to supplement these Rules including provisions contained in Appendices annexed and forms prescribed."
High Court of Judicature at Bombay, SURENDRA P. TAVADE, dated the 22nd November 2019. Registrar General.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.