Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
नगर विकास विभागाकडील आदेश (जळगाव शहर वाढीव हद्द विकास योजना- आरक्षण क्रमांक १३६ व नाशिक महानगरपालिका क्षेत्र विकास- आरक्षण क्रमांक ४३५), उपविभागीय अधिकारी, एरंडोल यांची भूसंपादन अधिसूचना (गाव धरणगाव व बांभोरी प्र.चा.), मुख्याधिकारी, पारनेर नगरपंचायत यांची अधिसूचना (नगरपंचायत हद्द अधिकार क्षेत्र विकास योजना), विविध न्यायालयातील न्यायाधीशांचे रजा आदेश आणि उपनिबंधक, सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे संस्था नोंदणी आदेश.
Published 28 November 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.