Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) कार्यासन अधिकारी, मंत्रालय, मुंबई-32, यांजकडील पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाकरिता विधी अधिकाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देणेबाबत अधिसूचना. (2) Section Officer Law and Judiciary Department, Mantralaya, Mumbai-32 as appointed Adv. Avadhut Chimalker as Special Public Prosecutor for conducting the cases in Hon'ble Special MCOC Court, Pune. (3) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 बाबत अधिसूचना. (4) अपर जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील मौजे कडेगाव यांस स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत अधिसूचना. (5) आयुक्त, महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड यांजकडील मौजे वाकड येथील उक्त फेरबदलाची अधिसूचना. (6) अपर जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील (1) कायदा व सुव्यवस्थेबाबत अधिसूचना (2) जमाबंदी व शस्त्रबंदीबाबत आदेश (3) मतमोजनी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधबाबत अधिसूचना (4) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 2014 चे कलम 37 (1), (3) बाबत अधिसूचना. (7) उपसंचालक, भूमि अभिलेख, पुणे प्रदेश यांजकडील जिल्हा सोलापूर, मौजे मंगळवेढा येथील मुंबईचा धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, 1947. (8) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन 2005 बाबत अधिसूचना. (9) अपर जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करणेबाबत अधिसूचना. (10) विशेष वसुली व विक्री अधिकारी यांजकडील जिल्हा पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर येथील वसुलीबाबत अधिसूचना.

Published 28 November 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-11-28.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.