Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (KDS) Extra No. 28 (02-12-2019) जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून, अधिसूचना, क्रमांक नपाप्र-1/लांजा न.पं./अंतिम प्रभाग रचना/2019-2020.

Published 02 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक २१] सोमवार, डिसेंबर २, २०१९/अग्रहायण ११, शके १९४१ [ पृष्ठे ९, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक २८

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात

आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांVÉकडून

+ÊvɺÉÚSÉxÉÉ

क्रमांक नपाप्र-१/लांजा न.पं./अंतिम प्रभाग रचना/२०१९-२०२०.–– मा. राज्य निवडणूक आयु,महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१६/प्र.क्र. ०७/का-६, दिनांक ७ मे २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) (यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केला) चे कलम १०, पोट-कलम (१) खाली रत्नागिरी जिल्ह्यचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे लांजा नगरपंचायत जितक्या प्रभागांमध्ये विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्रमांक नपाप्र-१/लांजा न.पं.-प्रा.प्र.र./२०१९, दिनांक ६ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशाचा प्रारुप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) च्या कलम १०, पोट-कलम (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरुन आलेल्या ६ हरकतींचा सवर्ंकश विचार करून, प्रादेशिक संचालक,नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग,कोकण भवन, नवी मुंबई यांनी पत्र क्र. साशा/कार्या-३/नपा-२/लांजा नपं./अं. प्रा.प्र.र./२०१९/२७१, दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रारुप प्रभाग रचनेस व त्यासोबतच्या नकाशास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मी, सुनील चव्हाण, रत्नागिरी जिल्ह्यचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

भाग एक-अ (को.वि.पु.)---२८---१ भाग एक-अ (को.वि.पु.)---२८---१
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २, २०१९/अग्रहायण ११, शके १९४१

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयु,कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई यांनी केलेल्या क्रमांक साशा/का-३/नपा-२/प्र.क्र. १९८/२०१९, दिनांक २३ ऑगस्ट २०१९ च्या आदेशान्वये त्यांनी लांजा नगरपंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

१ निवडावयाच्या सदस्यांची संख्या १७
२ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :--
(अ) अनुसूचित जाती ०१
(ब) अनुसूचित जमाती ००
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०५
३ स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) ०९
४ उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २(अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :-
(अ) अनुसूचित जाती ००
(ब) अनुसूचित जमाती ००
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०३
५ स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा) ०६

२. त्याअर्थी, आता मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१६/प्र.क्र. १०/का-६, दिनांक १५ जून २०१६ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी याद्वारे उ नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग र्िनदिष्ट करीत आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २, २०१९/अग्रहायण ११, शके १९४१ ३

अनुसूची

सन २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या - १८२८६, अनुसूचित जातीची लोकसंख्या - ८३०,

अनुसूचित जमातीची लोकसंख्या - १०३.

प्रभाग क्रमांक ( १) प्रभागाचे नांव, असल्यास (२) प्रभागाची व्याप्ती (३) जागा राखीव असल्यास कोणासाठी जसे अनु.जाती/ अनु.जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनु.जाती स्त्रियांसाठी /अनु.जमाती स्त्रियांसाठी / नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसाठी धरून) (४)
१ -- उत्तर- मौजे देवधे गावची सीमा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
पूर्व- मौजे आसगे गावची सीमा
दक्षिण- प्रभाग क्र.२ व १० ची उत्तर बाजू
पश्चिम- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ची पूर्व बाजू
२ -- उत्तर- प्रभाग क्र. १ ची दक्षिण बाजू सर्वसाधारण (महिला)
पूर्व- प्रभाग क्र.१ ची दक्षिण बाजू व प्रभाग १०ची पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.९ व १० ची उत्तर बाजू
पश्चिम- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ची पूर्व बाजू
३ -- उत्तर- मौजे गवाणे व देवधे गावची सीमा सर्वसाधारण (महिला)
पूर्व- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ची पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.४ ची उत्तर बाजू
पश्चिम- प्रभाग क्र.५ ची पूर्व बाजू
४ -- उत्तर- प्रभाग क्र.३ व ५ ची दक्षिण सीमा अनुसूचित जाती प्रवर्ग
पूर्व- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ व प्रभाग क्र.८ ची पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.७ ची उत्तर बाजू
पश्चिम- प्रभाग क्र.५ ची पूर्व बाजू
५ -- उत्तर- मौजे गवाणे गावची सीमा सर्वसाधारण (महिला)
पूर्व- प्रभाग क्र.३, ४, ७ ची पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.६ ची उत्तर सीमा
पश्चिम- मौजे झापडे गावची सीमा
६ -- उत्तर- प्रभाग क्र.५ व ७ ची दक्षिण बाजू सर्वसाधारण
पूर्व- प्रभाग क्र.१४ ची पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.१४ ची उत्तर पश्चिम बाजू
पश्चिम- मौजे कोंडये गावची सीमा
७ -- उत्तर- प्रभाग क्र.४ ची दक्षिण बाजू नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
पूर्व- प्रभाग क्र. ८ व १३ ची पश्चिम बाजू

भाग एक-अ (को.वि.पु.)---२८---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २, २०१९/अग्रहायण ११, शके १९४१

दक्षिण- प्रभाग क्र.६ ची उत्तर बाजू
पश्चिम- प्रभाग क्र.५ ची पूर्व बाजू
८ -- उत्तर- प्रभाग क्र.४ ची दक्षिण बाजू सर्वसाधारण (महिला)
पूर्व- प्रभाग क्र.४ व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ची पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.१३ ची उत्तर बाजू
पश्चिम- प्रभाग क्र.४ व ७ ची पूर्व बाजू
९ -- उत्तर- प्रभाग क्र.२ व १० ची दक्षिण बाजू सर्वसाधारण
पूर्व- प्रभाग क्र.११ ची उत्तर -पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.११ व १२ ची उत्तर बाजू
पश्चिम- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ची पूर्व बाजू
१० -- उत्तर- प्रभाग क्र.१ची दक्षिण बाजू व प्रभाग क्र.२ ची पूर्व बाजू सर्वसाधारण
पूर्व- मौजे केळंबे गावची सीमा
दक्षिण- प्रभाग क्र.९ व ११ ची उत्तर बाजू
पश्चिम- प्रभाग क्र.२ ची पूर्व बाजू
११ -- उत्तर- प्रभाग क्र.९ व १० ची दक्षिण बाजू नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
पूर्व- मौजे केळंबे व विवली गावची सीमा
दक्षिण- मौजे पन्हळे गावची सीमा
पश्चिम- प्रभाग क्र.९, १२ व १५ ची पूर्व बाजू
१२ -- उत्तर- प्रभाग क्र. ९ व ११ ची दक्षिण सीमा सर्वसाधारण (महिला)
पूर्व- प्रभाग क्र.११ ची पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.१५ ची उत्तर सीमा
पश्चिम- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ची पूर्व बाजू
१३ -- उत्तर- प्रभाग क्र.८ ची दक्षिण बाजू सर्वसाधारण
पूर्व- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ची पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.१४ ची उत्तर बाजू
पश्चिम- प्रभाग क्र.७ ची पूर्व बाजू
१४ -- उत्तर- प्रभाग क्र. ७ व १३ ची दक्षिण बाजू सर्वसाधारण (महिला)
पूर्व- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ची पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.१६ ची उत्तर बाजू
पश्चिम- मौजे कोंडये गावची सीमा
१५ -- उत्तर- प्रभाग क्र.१२ ची दक्षिण बाजू नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
पूर्व- प्रभाग क्र.११ व १२ ची पश्चिम बाजू
दक्षिण- प्रभाग क्र.१६ ची उत्तर बाजू व मौजे पन्हळे गावची सीमा
पश्चिम- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ची पूर्व बाजू
१६ -- उत्तर- प्रभाग क्र.१४ व १५ ची दक्षिण बाजू नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
पूर्व- मौजे पन्हळे गावची सीमा
दक्षिण- प्रभाग क्र.१७ ची उत्तर बाजू
पश्चिम- मौजे कोंडये गावची सीमा
१७ -- उत्तर- प्रभाग क्र.१६ ची दक्षिण बाजू सर्वसाधारण
पूर्व- मौजे पन्हळे गावची सीमा
दक्षिण- मौजे बोरथडे गावची सीमा
पश्चिम- मौजे वनगुळे गावची सीमा
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २, २०१९/अग्रहायण ११, शके १९४१ ५

स्थळ : रत्नागिरी, सुनील चव्हाण, दिनांक : २९ नोव्हेंबर २०१९. जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

भाग एक-अ (को.वि.पु.)---२८---२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २, २०१९/अग्रहायण ११, शके १९४१

BY THE COLLECTOR OF RATNAGIRI DISTRICT

SCHEDULE – 7A

NO. MUN-1/Lanja N.P.- W.D.L./2019-2020.––In exercise of the powers conferred on him by order No. न्ह्य+/-२०१६/.ॅ. ०७/ॅ-६, ह्यहॅ ७/५/२०१६ of the State Election Commissioner, Maharashtra, the draft order fixing the number of seats to be elected and the extent of the wards into which the said Nagar Panchayat area of the Nagar Panchayat is to be divided and the wards reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the schedule to the draft order, bearing No. MUN- 1/Lanja N.P.- W.D.L./2019 dated 6th November 2019 was published as required by the provison to sub-section (I) of section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, for information of the residents of the Lanja Nagar Panchayat. As 6 objections are received in respect of the said, the Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner, Konkan Division, Navi Mumbai, vide his letter No. साशा/काया(cid:91)-3/नपा-2/लांजा नपं./अं.(cid:292)ा.(cid:292).र./2019/271, (cid:465)दनांक 29/11/2019 has approved the Draft Ward Formation with Map. Hence, I, Sunil Chavan, the Collector of Ratnagiri District in exercise of the powers conferred on me by sub-section (I) of section 10 of the said Act, hereby make the following order namely :---

ORDER

WHEREAS, the Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner, Konkan Division, Navi Mumbai, by his order No.GB/Desk-3/NP-2/CR-198/2019, dated 23rd August, 2019 issued under sub-section (2) of section 9 of the Maharashtra Municipal Councils,Nagar Panchayats and Industrial Townships Act,1965 (Mah.XL of 1965) has fixed for the Lanja Nagar Panchayat, the number of councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as shown below :---

1 The number of Councillors to be elected 17
2 The number of seats to be reserved
a) for the Scheduled Castes 01
b) for the Scheduled Tribes 00
c) for the Backward Class of Citizens 05
3 The total number of seats to be reserved for Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes,Scheduled Tribes and Backward Class of Citizens.) 09
4 Out of seats at Serial number 3, the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes,Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at serial number 2(a),(b) and (c) respectively, are as under :---
a) for the scheduled Castes 00
b) for the scheduled Tribes 00
c) for the Backward Class of Citizens 03
5 Number of seats reserved for women as General Catagory (number of seats at serial number 3 minus number of seats at serial number 4) 06
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २, २०१९/अग्रहायण ११, शके १९४१ ७

2. NOW,THEREFORE, in excercise of the powers conferred on me by Order No. न्ह्य+/- २०१६/.ॅ.१०/ॅ-६, ह्यहॅ १५/६/२०१६ of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (I) of section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats & Industrial Townships Act,1965 (Mah. XL of 1965), I, Sunil Chavan, the Collector of Ratnagiri District, hereby fix the number and extent of wards into which the said nagar panchayat area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule to this Order.

3. This order shall take effect for the purpose of the next general elections held immediately following the date of this Order.

SCHEDULE

Total population as per 2011 census-18286 Scheduled Caste Population–830 Scheduled Tribes Population– 103.

ward No. (1) Name of the ward,if any. (2) Extent of the ward (3) If the seat is reserved, for whom i.e.whether for SC/ ST/BCC or for Women (including SC women,ST women or BCC women) (4)
1 -- North- Boundry of Devadhe Village. Backward Class of Citizen
East- Boundry of Aasage Village.
South- North side of Ward No.2 and 10.
West- East side of Mumbai-Goa N.H.66.
2 -- North- South side of Ward No. 1. General Women
East- South side of Ward No. 1 and West side of ward No.10
South- North side of Ward No.9 and 10.
West- East side of Mumbai-Goa N.H.66.
3 -- North- Boundries of Gavane and Devdhe Village. General Women
East- West side of Mumbai-Goa N.H.66.
South- North side of Ward No.4.
West- East side of Ward No.5.
4 -- North- South Boundry of Ward No.3 and 5.
East- West side of Ward.8 and Mumbai-Goa N.H.66 Scheduled Caste
South- North side of Ward No.7.
West- East side of Ward No.5.
5 -- North- Boundry of Gavane Village. General Women
East- West Side of Ward No.3,4 and 7.
South- North Boundry of Ward No.6.
West- Boundry of Zapade Village.
6 -- North- South side of Ward No.5 and 7 General
East- West side of Ward No.14
South- North West side of Ward No.14
West- Boundry of Kondye Village.
7 -- North- South side of Ward No.4. Backward Class of Citizen Women
East- West side of Ward No.8 and 13.
South- North side of Ward No.6.
West- East side of Ward No.5.
8 -- North- South side of Ward No.4. General Women
East- West side of Ward.4 and Mumbai-Goa N.H.66
South- North side of Ward No.13.
West- East side of Ward No.4 and Ward No.7
9 -- North- South side of Ward No.2 and Ward No. 10. General
East- North-West side of Ward No.11
South- North side of Ward No.11 and Ward No. 12.
West- East side of Mumbai-Goa N.H.66
10 - North- South side of Ward No.1. and East side of Ward No. 2 General
East- Boundry of Kelambe Village.
South- North side of Ward No. 9. and Ward No. 11.
West- East side of Ward No.2
11 -- North- South side of Ward.No.9 and Ward No.10. Backward Class of Citizen Women
East- Boundries of Kelambe and Vivali Villages.
South- Boundry of Panhale Village.
West- East side of Ward No. 9,12 and 15
12 -- North- South side of Ward No. 9. and Ward No. 11 General Women
East- West side of Ward No.11
South- North side of Ward No.15.
West- East side of Mumbai-Goa N.H.66.
13 -- North- South side of Ward No.8. General
East- West side of Mumbai-Goa N.H.66.
South- North side of Ward No.14.
West- East side of Ward No.7.
14 -- North- South side of Ward No.7 and 13. General Women
East- West side of Mumbai-Goa N.H.66.
South- North side of Ward No.16
West- Boundry of Kondye Village.
15 -- North- South side of Ward No.12 Backward Class of Citizen
East- West side of Ward No.11 and 12
South- North side of Ward No.16 Boundry of Panhale Village.
West- East side of Mumbai-Goa N.H.66.
16 -- North- South side of Ward No.14 and 15. Backward Class of Citizen Women
East- Boundry of Panhale Village.
South- North side of Ward No.17.
West- Boundry of Kondye Village.
17 -- North- South side of Ward No.16 General
East- Boundry of Panhale Village.
South- Boundry of Borathade Village.
West- Boundry of Vanagule Village.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २, २०१९/अग्रहायण ११, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २, २०१९/अग्रहायण ११, शके १९४१ ९

Place Ratnagiri. SUNIL CHAVAN, Date 29th November 2019. Collector, Ratnagiri.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.