Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ex. No. 429 Dated 4th December 2019 Rural Developent Department Notification No. ZPE-2018/CR-215/PR-2

Published 04 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण १३, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ५, अंक १५३] बुधवार, डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण १३, शके १९४१ [पृष्ठे ७, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४२९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्रामविकास विभाग

बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मु ंबई ४०० ००१, दिनांक ४ डिसेंबर २०१९.

अधिसूचना

महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या

(सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२.

क्रमांक जिपनि- २०१८/प्र.क्र. २१५/पंरा -२—महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ यांच्या नियम २ अ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन, या(cid:४६२)ारे राज्यातील जिल्हा परिषदांकरिता त्यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या कालावधीच्या समाप्तीच्या दिवसाच्या लगतनंतरच्या दिवसापासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठे वावयाच्या, राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या पदांची सं(cid:१७६)या सोबतच्या अनुसूचित दर्शविल्यानुसार विनिर्दिष्ट करीत आहे :—

(१) न्-द--४२९-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण १३, शके १९४१

अनुसूची

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग सर्वसाधारण
अ ब अ ब अ ब अ ब
अनुसूचित जातीसाठी राखून ठ ेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची सं°या (१) अनुसूचित जाती (महिला) यांच्यासाठी राखून ठ ेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची सं°या (२) अनुसूचित जमातीसाठी राखून ठ ेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची सं°या (३) अनुसूचित जमाती (महिला) यांच्यासाठी राखून ठ ेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची सं°या (४) नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) राखून ठ ेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची सं°या (५) नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्ग (महिला) यांच्यासाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) राखून ठ ेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची सं°या (६) सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखून ठ ेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची सं°या (७) सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखून ठ ेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची स ं°या (८)
२ २ २ ३ ४ ५ ८ ८

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

असीम गुप्ता,

शासनाचे प्रधान सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण १३, शके १९४१ ३

RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 4th December 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA ZILLA PARISHADS (PRESIDENT, VICE PRESIDENT AND CHAIRMEN OF SUBJECTS

COMMITTEES) AND PANCHAYAT SAMITIS (CHAIRMAN AND DEPUTY CHAIRMAN) (RESERVATION OF

OFFICES AND ELECTION) RULES, 1962.

No. ZPE-2018/CR-215/PR-2.—In pursuance of the provisions of rule 2A of The Maharashtra Zilla Parishads (President, Vice President and Chairmen of Subjects Committees) and Panchayat Samitis (Chairman and Deputy Chairman) (Reservation of Offices and Election) Rules, 1962, the Government of Maharashtra hereby,-

(a) specifies, for the period commencing from the day immediately following the day of expiry of the terms of existing reservation of office of the President of Zilla Parishads, the number of offices of the President in Zilla Parishads in the State to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the category of Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes) and women (including the women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the category of the Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes)) as shown in columns (1) to (6) and (8) in the Schedule appended hereto;

(b) directs that, the number of offices specified in column (7) of the said Schedule shall be unreserved for the said period as specified in clause (a) above.

SCHEDULE

Scheduled Castes Scheduled Tribes Backward Class of Citizens General
A B A B A B A B
Number of offices of President in the Zilla Parishads in the State to be reserved for Scheduled Castes. (1) Number of offices of President in the Zilla Parishads in the State to be reserved for Scheduled Castes (Women). (2) Number of offices of President in the Zilla Parishads in the State to be reserved for Scheduled Tribes. (3) Number of offices of President in the Zilla Parishads in the State to be reserved for Scheduled Tribes (Women). (4) Number of offices of President in the Zilla Parishads in the State to be reserved for the category of Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes). (5) Number of offices of President in the Zilla Parishads in the State to be reserved for the category of Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes) (Women). (6) Number of offices of President in the Zilla Parishads in the State shall be General. (7) Number of offices of President in the Zilla Parishads in the Zilla Parishads in the State to be reserved for Women. (8)
2 2 2 3 4 5 8 8

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ASEEM GUPTA, Principal Secretary to Government. न्-द--४२९-१+४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण १३, शके १९४१

ग्रामविकास विभाग

बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मु ंबई ४०० ००१, दिनांक ४ डिसेंबर, २०१९

आदेश

महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व

उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२.

क्रमांक जिपनि-२०१८/प्र.क्र. २१५/पंरा-२—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिसूचना, ग्रामविकास विभाग, दिनांक ४ डिसेंबर २०१९ अन्वये राज्यातील जिल्हा परिषदांकरिता त्यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या कालावधीच्या समाप्तीच्या दिवसाच्या लगतनंतरच्या दिवसापासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिला [अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलांसह)] यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या पदांची सं(cid:१७६)या विनिर्दिष्ट के ली आहे ;

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती

व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ मधील नियम २ब, २क व २ड यातील तरतुदींनुसार महाराष्ट्र शासन, या(cid:४६२)ारे, राज्यातील जिल्हा परिषदांकरिता त्यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या कालावधीच्या समाप्तीच्या दिवसाच्या लगतनंतरच्या दिवसापासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिला [अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलांसह)] यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या पदांचे वाटप सोबतच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्यानुसार करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. जिल्हा परिषदांचे नाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा प्रवर्ग
(१) (२) (३)
१ ठाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
२ पालघर अनुसूचित जमाती (महिला)
३ रायगड अनुसूचित जमाती (महिला)
४ रत्नागिरी सर्वसाधारण
५ सिंधुदुर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
६ नाशिक सर्वसाधारण
७ ध ुळे सर्वसाधारण
८ जळगांव सर्वसाधारण (महिला)
९ अहमदनगर सर्वसाधारण (महिला)
१० पुणे सर्वसाधारण (महिला)
११ सातारा सर्वसाधारण
१२ सांगली नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१३ सोलापूर अनुसूचित जाती
१४ कोल्हापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग
१५ औरंगाबाद सर्वसाधारण (महिला)
१६ जालना अनुसूचित जाती
१७ बीड नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१८ परभणी सर्वसाधारण (महिला)
१९ हिंगोली अनुसूचित जमाती
२० नांदेड अनुसूचित जमाती (महिला)
२१ उस्मानाबाद अनुसूचित जाती (महिला)
२२ लातूर नागरिकांचा मागास प्रवर्ग
२३ अमरावती नागरिकांचा मागास प्रवर्ग
२४ अकोला सर्वसाधारण
२५ वाशिम नागरिकांचा मागास प्रवर्ग
२६ बुलढाणा सर्वसाधारण (महिला)
२७ यवतमाळ सर्वसाधारण (महिला)
२८ नागपूर अनुसूचित जाती (महिला)
२९ वर्धा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
३० भ ंडारा सर्वसाधारण
३१ गोंदिया सर्वसाधारण
३२ च ंद्रपूर सर्वसाधारण (महिला)
३३ गडचिरोली सर्वसाधारण
३४ नंदुरबार अनुसूचित जमाती
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण १३, शके १९४१ ५

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

असीम गुप्ता,

शासनाचे प्रधान सचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण १३, शके १९४१

RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001

dated the 4th December, 2019

Order

MAHARASHTRA ZILLA PARISHADS (PRESIDENT, VICE-PRESIDENT AND CHAIRMEN OF SUBJECTS COMMITTEES) AND PANCHAYAT SAMITIS (CHAIRMAN AND DEPUTY CHAIRMAN) (RESERVATION OF OFFICES AND ELECTION) RULES, 1962.

No. ZPE-2018/CR-215/PR-2.—Whereas, by the Government Notification, Rural Develop- ment Department, dated 4th December, 2019 the Government of Maharashtra has specified, for the period commencing from the day immediately following the day of expiry of the terms of existing reservation of office of President of Zilla Parishad, the number of offices of President in Zilla Parishads in the State to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the category of Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes) and women [(including the women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the category of the Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes)] in the manner as shown in the Schedule appended thereto ;

Now, therefore, in pursuance of the provisions of rules 2B, 2C and 2D of The Maharashtra Zilla Parishads (President, Vice-President and Chairmen of Subjects Committees) and Panchayat Samitis (Chairman and Deputy Chairman) (Reservation of Offices and Election) Rules, 1962, the Government of Maharashtra hereby allots, for the period commencing from the day immediately following the day of expiry of the terms of existing reservation of office of President of Zilla Parishad, the number of offices of President in Zilla Parishads in the State to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the category of Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes) and women [including the women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the category of the Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and Nomadic Tribes)] in the manner as shown in the Schedule appended hereto and directs that the other offices than those so reserved, shall be unreserved.

SCHEDULE

Sr. No. Name of the Zilla Parishad Category of Reservation of office of President of Zilla Parishad
(1) (2) (3)
1 Thane Backward Class of Citizens (Women)
2 Palghar Scheduled Tribes (Women)
3 Raigad Scheduled Tribes (Women)
4 Ratnagiri General
5 Sindhudurg Backward Class of Citizens (Women)
6 Nashik General
(1) (2) (3)
7 Dhule General
8 Jalgaon General (Women)
9 Ahmadnagar General (Women)
10 Pune General (Women)
11 Satara General
12 Sangli Backward Class of Citizens (Women)
13 Solapur Scheduled Castes
14 Kolhapur Backward Class of Citizens
15 Aurangabad General (Women)
16 Jalna Scheduled Castes
17 Beed Backward Class of Citizens (Women)
18 Parbhani General (Women)
19 Hingoli Scheduled Tribes
20 Nanded Scheduled Tribes (Women)
21 Osmanabad Scheduled Caste (Women)
22 Latur Backward Class of Citizens
23 Amravati Backward Class of Citizens
24 Akola General
25 Washim Backward Class of Citizens
26 Buldhana General (Women)
27 Yavatmal General (Women)
28 Nagpur Scheduled Caste (Women)
29 Wardha Backward Class of Citizens (Women)
30 Bhandara General
31 Gondia General
32 Chandrapur General (Women)
33 Gadchiroli General
34 Nandurbar Scheduled Tribes
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर ४, २०१९/अग्रहायण १३, शके १९४१ ७

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ASEEM GUPTA, Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.