महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक १३०] गुरुवार, डिसेंबर ५, २०१९/अग्रहायण १४, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २९३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
विधि व न्याय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ डिसेंबर २०१९.
शुद्धिपत्र
महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९.
क्रमांक सीआरसी. २०१०/३५५/सीआर-६५/का.११.---- दिनांक ३ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-अ मध्ये पृष्ठ क्रमांक १-९ वर प्रसिद्ध झालेल्या शासन अधिसूचना, विधि व न्याय विभाग, क्रमांक सीआरसी. २०१०/३५५/सीआर-६५/ का. ११, दिनांक ३ एप्रिल २०१७ मध्ये पृष्ठ क्रमांक २ वरील अनुसूची " क " मध्ये अनुक्रमांक ४८ या नोंदीत " वानरवाडी " या ऐवजी " पानारवाडी " असे वाचावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
यो. हि. आमेटा, शासनाचे सहसचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ५, २०१९/अग्रहायण १४, शके १९४१ LAW AND JUDICIARY DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032 Dated the 4th December 2019.CORRIGENDUM
MAHARASHTRA CIVIL COURTS ACT, 1869.
No. CRC. 2010/355/C.R. 65/DESK-11.— In the English copy of the Government Notification, Law and Judiciary Department No. CRS. 2010/355/C.R. 65/Desk-11, dated the 3rd April 2017 published in the Maharashtra Government Gazette, Extra Ordinary Part IV-A, dated the 3rd April 2017, at pages1-9, on page 8, in Schedule 'A', in entry 48, in column (2), for " Wanarwadi " read " Panarwadi ".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Y. H. AMETA, Joint Secretary to Government.