Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (K.D.S.) Ext. 134 (Dec. 5th 2019) जिल्हाधिकारी, रायगड, क्र. भूसंपादन/टे-6/जासई/56490/2019

Published 05 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, बुधवार, डिसेंबर ५, २०१९/अग्रहायण १४, शके १९४१ १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ७०] गुरुवार, डिसेंबर ५, २०१९/अग्रहायण १४, शके १९४१ [पृष्ठे १, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १३४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

शुद्धिपत्र

भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक भूसंपादन/टे-६/जासई/५६४९०/२०१९.----ज्याअर्थी, मौजे जासई, ता. उरण, जि. रायगड (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी) भूसंपादन अधिनियम, २०१३ मधील कलम १९ प्रमाणे घोषणापत्र महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग--१, कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० मध्ये प्रसिद्ध झाली आहे. याप्रसिद्ध झालेल्या घोषणापत्रामध्ये मा. विभागीय आयुक्त, यांनी निवाडा मंजुरी दिलेल्या निर्देशानुसार खालील सव्र्हे नंबर मध्ये बदल करून कलम १९ चे शुद्धिपत्र तयार करणेत आलेले आहे ते खालीलप्रमाणे वाचण्यात यावे :-

मौजे जासई, तालुका उरण

अ. क्र. राजपत्रात प्रसिद्ध झालेला मजूकर राजपत्रात प्रसिद्ध झालेला मजकुराऐवजी वाचण्याचा मजकूर (१) (२) (३) (४) (५)

सव्र्हे नंबर संपादनाचा क्षेत्र सव्र्हे नंबर संपादनाचा क्षेत्र

१ ७१/१ब/३ ५३४० चौ.मी. ७१/१/ब/१/ब/३ ५३४० चौ.मी.

२ ७१/१अ/१ब/१/४ ३०६० चौ.मी. ७१अ/१ब/१/४ ३०६० चौ.मी.

३ ७१/अ/१ब/१/५ ३१० चौ.मी. ७१/अ/१/ब/१/५/१ ३१० चौ.मी.

४ ७६/५अ १०२० चौ.मी. ७६/५/अ १०२० चौ.मी.

५ १०४/२अ/१ ३०० चौ.मी. १०४/२/अ/१ ३०० चौ.मी.

६ १२७/४ब ६५२ चौ.मी. १२७/४/ब ६५२ चौ.मी.

७ १२७/१०ब १० चौ.मी. १२७/१०/ब १० चौ.मी.

८ १३७/८ब ५३० चौ.मी. १३७/८/ब ५३० चौ.मी.

अलिबाग, दिनांक ३ डिसेंबर २०१९.

डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.

भाग एक (को.वि.पु.)—१३४--१ (१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.