Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.05 Dec. 2019 TO 11 Dec.2019 page No.961 to 972, PART 1-A, PAGE NO. 50 TO 55 GAZETTE NO.49, Year-5 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांजकडून :- दि. महाराष्ट्र बॅकवर्ड अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. परभणी ता. जि. परभणी. २. जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील येसगाव २ या गावास महसुली गावाचा दर्जा देणे बाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्धीबाबत. ३. जिल्हा न्यायाधीश-१ व अप्पर सत्र न्यायाधीश जालना यांजकडून :- न्यायाधीश यांच्या अर्जित, परावर्तीत वाढीव रजेचे कार्यालयीन आदेश जि. जालना. ४. उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांजकडून :- भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ (१) ची अधिसूचना. १) संचिका क्र. ६/२०१६ अहमदनगर- बीड- परळी वै. रेल्वे मार्ग मौ. कुंडी जहांगीर ता. माजलगाव जि. बीड. २) संचिका क्र. ३/२०१६ – अहमदनगर-बीड-परळी वै. रेल्वाय मौ. वडवणी ता. वडवणी जि. बीड. 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना *. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांजकडून :- महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औधोगिक नगरी अधिनियम १९६५ अन्वये अधिसूचना. १. बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायतीची सदस्य निश्चित करणे बाबत. (म.इं.) २. नांदेड जिल्ह्यातील भोकर नगरपरिषदेची सदस्य निश्चित करणे बाबत. (म.इं.) ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १. जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- लातूर महानगरपालिका परीघस्त क्षेत्रासाठीचा विकास केंद्र नकाशा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलम २० (४) अन्वये मंजुरी.

Published 05 December 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-05.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.