RNI No. MAHBIL /2009/31744
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ५, अंक २६] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५-११, २०१९/अग्रहायण १४-२०, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्रीमती सु. श्री. घोडके, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक ७ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०३९.----श्रीमती सु. श्री. घोडके, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक ७ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते ६ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती सु. श्री. घोडके, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सु. श्री. घोडके, ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
(१)
भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५-११, २०१९/अग्रहायण १४-२०, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. दि. मा. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०४०.----श्री. दि. मा. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते ९ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिंनाक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. दि. मा. पाटील, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दि. मा. पाटील, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. शं. रा. भदगले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांचा दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०४१.----श्री. शं. रा. भदगले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांना त्यांच्या दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २१ ऑगस्ट २०१९ ते २३ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २४ ऑगस्ट २०१९ ते २५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. शं. रा. भदगले, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. शं. रा. भदगले, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५-११, २०१९/अग्रहायण १४-२०, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ईवाचा.----श्री. पि. रा. भावके-पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांचा दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०४२.----श्री. पि. रा. भावके-पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१९ ते १७ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १८ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. पि. रा. भावके-पाटील, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. पि. रा. भावके-पाटील, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. पि. रा. भावके-पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांचा दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०४३.----श्री. पि. रा. भावके-पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २१ ऑगस्ट २०१९ ते २२ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २३ ऑगस्ट २०१९ ते २५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. पि. रा. भावके-पाटील, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. पि. रा. भावके-पाटील, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५-११, २०१९/अग्रहायण १४-२०, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. श्री. के. देशपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ३ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०४४.----श्री. श्री. के. देशपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ३ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१९ ते १४ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. श्री. के. देशपांडे, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. श्री. के. देशपांडे, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. वि. सा. तिवारी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांचा दिनांक २६ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०४५.----श्री. वि. सा. तिवारी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांना त्यांच्या दिनांक २६ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ७ ऑगस्ट २०१९ ते ९ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. वि. सा. तिवारी, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वि. सा. तिवारी, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५-११, २०१९/अग्रहायण १४-२०, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ईवाचा.----श्रीमती वै. अ. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक १८ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०४६.----श्रीमती वै. अ. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक १८ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ जुलै २०१९ रोजीची १ दिवसाची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १३ जुलै २०१९ ते १४ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती वै. अ. राऊत, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती वै. अ. राऊत, ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्रीमती वै. अ. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक ३० जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०४७.----श्रीमती वै. अ. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक ३० जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते ३ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती वै. अ. राऊत, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती वै. अ. राऊत, ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५-११, २०१९/अग्रहायण १४-२०, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ईवाचा.----श्री. प्र. कि. शर्मा, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक ७ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०४८.----श्री. प्र. कि. शर्मा, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक ७ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जुलै २०१९ ते ६ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ९ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २७ जुलै २०१९ व २८ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. प्र. कि. शर्मा, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. कि. शर्मा, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. प्र. हि. काळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर यांचा दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०४९.----श्री. प्र. हि. काळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर यांना त्यांच्या दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३० जुलै २०१९ ते ३ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. प्र. हि. काळे, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. हि. काळे, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, चंद्रपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५-११, २०१९/अग्रहायण १४-२०, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ईवाचा.----श्रीमती सु. श्री. घोडके, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०५०.----श्रीमती सु. श्री. घोडके, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ८ ऑगस्ट २०१९ ते ९ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती सु. श्री. घोडके, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सु. श्री. घोडके, ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. नि. अ. मालुंजकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांचा दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०५१.----श्री. नि. अ. मालुंजकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांना त्यांच्या दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१९ ते १७ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १८ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. नि. अ. मालुंजकर, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. नि. अ. मालुंजकर, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ५-११, २०१९/अग्रहायण १४-२०, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ईवाचा.----श्री. रा. रा. काकाणी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०५२.----श्री. रा. रा. काकाणी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ जुलै २०१९ ते १६ जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १३ जुलै २०१९ ते १४ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. रा. रा. काकाणी, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. रा. रा. काकाणी, हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---- श्रीमती क. रा. आडके, न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०५३.---- श्रीमती क. रा. आडके, न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१९ ते १६ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १७ ऑगस्ट २०१९ ते १८ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती क. रा. आडके, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती क. रा. आडके, ह्य न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.