Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-Central Ex. No. 107 dated 6th December 2019 Maharashtra Vidhan Mandal Sachivalaya Notification No. 22258/A and 22259/E-2

Published 06 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक ७०(२)] शुक्रवार, डिसेंबर ६, २०१९/अग्रहायण १५, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक १०७

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित ६ डिसेंबर २०१९.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित ६ डिसेंबर २०१९.

भारताचे संविधान.

भारताचे संविधान.

क्रमांक २२२५८/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानसभेची बैठक, विधान भवन, नागपूर येथे सोमवार, दिनांक १६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

(१) भाग एक (म.उ.वि.)----१०७-१

क्रमांक २२२५९/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक, विधान भवन, नागपूर येथे सोमवार, दिनांक १६ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १२-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानपरिषद.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.