RNI No. MAHBIL / 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष - ८ , अंक - ३२ ]
शुक्रवार , डिसेंबर ६ , २०१ ९ / अग्रहायण १५ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ३२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-४/११३/१५२१/२०१ ९ . - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ (४) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम , २००५ नुसार मी, भुवनेश्वरी एस. , जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करते की, कळवण नगरपंचायतीच्या दिनांक २० नोव्हेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत .
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
१
जयेश प्रकाश पगार
भुवनेश्वरी एस. ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक , ४ डिसेंबर २०१ ९ .
DRAFT ORDER
No. Desk - 2/Mun - 4/ 113/1521/2019.- In exercise of the powers vested to me , under Section 51 -A (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , and Maharashtra Municipal Council (Vice- President Election ) Rule , 2005 , I , Buveneswari S. , Collector , Nashik hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice- President of the , Nagarpanchayat, Kalwan in the election held on 20th November 2019.
(१)
वि (एच) ५३० २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , डिसेंबर ६ , २०१ ९ / अग्रहायण १५ , शके १९ ४१
Schedule
Sr. No.
Name of Elected Vice- President
1
2
1
Jayesh Prakash Pagar
BUVENESWARI S. , Nashik , 4th December 2019.
Collector, Nashik .
प्रारूप आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४-१०-१५६७/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ (४) व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे ) नियम , २००५ नुसार मी , भुवनेश्वरी एस . , जिल्हाधिकारी, नाशिक या आदेशाद्वारे जाहीर करते की , भगूर नगरपंचायतीच्या दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
१
सुरेश ऊर्फ ( सुधेश) माधव वालझाडे
भुवनेश्वरी एस. ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक , ५ डिसेंबर २०१ ९ .
DRAFT ORDER
No. Desk-2/Mun- 2/4-10-1567/2019.- In exercise of the powers vested to me , under Section 51 -A (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , and Maharashtra Municipal Council ( Vice - President Election ) Rule , 2005 , I , Buveneswari S. , Collector, Nashik hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice - President of the Nagarpanchayat , Bhagur in the election held on 29th November 2019.
Schedule
Sr. No.
Name of Elected Vice - President
1
2
1
Suresh alias ( Sudhesh ) Madhav Walzade
BUVENESWARI S. ,
Collector, Nashik .
Nashik , 5th December 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .