RNI No. MAHBIL / 2012 / 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ८ , अंक ३२ ]
[ पृष्ठ १ शुक्रवार , डिसेंबर ६ , २०१९ / अग्रहायण १५ , शके १९ ४१
असाधारण क्रमांक ३२
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी , पुणे यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१३११/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती) नियम , २०१० चे नियम (६) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक १७ सप्टेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य लोणावळा नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्याचे नाव
१
२
३
१
लोणावळा
मिलींद सुरेश खळदकर
पुणे , ३ डिसेंबर २०१ ९ .
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे.
Order
No. PSN /WS / KS -1 / 1311/2019.-In exercise of the powers vested in me under Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats ( Nominated member qualification and election procedure) Rule , 2010 (6) , I , Naval Kishor Ram , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Lonavala in special meeting conveyed on 17th September 2019.
Schedule
Sr. No.
Name of Nominated Member Name of Municipal Council
2
3
1
Lonavala
Milind Suresh Khaladkar
1
NAVAL KISHOR RAM ,
Collector, Pune.
Pune, 3rd December 2019 .
(१)
एच-५३१ , भाग एक-अ ( असा .) (पु.वि.पु. ) - ३२
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .