महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक २२] शनिवार, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ [पृष्ठे १०४, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक २९
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
परिशिष्ट-१२ (ब)
(पंचायत समिती-अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पंचायत समिती तलासरी
क्रमांक सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/पंचायत समिती निवडणूक/कावि-१२/२०१९.----- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम ५) च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड-अ खाली पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे तलासरी पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणारा दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आदेशाचा प्रारुप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) च्या कलम १२ पोट-कलम (१) मध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अनुसरुन आलेल्या हरकतींचा सवर्ंकष विचार करून मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर कलम १२ पोट-कलम (१) सह राज्य निवडणुक आयुक्तांची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.
(१)
भाग एक--अ (को.वि.पु).-----२९-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ आदेशान्वये त्यांनी तलासरी पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम १२ चा पोट-कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये त्यांनी तलासरी पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या -१०
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :—
(अ) अनुसूचित जाती-००
(ब) अनुसूचित जमाती-०९
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-००
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा - ०५
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :—
(अ) अनुसूचित जाती-००
(ब) अनुसूचित जमाती-०५
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या-०
२. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९९६ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम १२ चा पोट-कलम (१) खाली मी, पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग र्िनदिष्ट करीत आहे.
३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).-----२९-१ अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१पालघर,
डॉ. कैलास शिंदे,
दिनांक ७ डिसेंबर, २०१९.
जिल्हाधिकारी, पालघर.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
परिशिष्ट-१२ (ब)
(पंचायत समिती-अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पंचायत समिती डहाणू
क्रमांक सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/पंचायत समिती निवडणूक/कावि-१२/२०१९.----- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम, ५) च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड अ खाली पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे डहाणू पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणारा दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम, ५) च्या कलम १२ पोट-कलम (१) मध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अनुसरुन आलेल्या हरकतींचा सवर्ंकष विचार करून मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर कलम १२ पोट-कलम (१) सह राज्य निवडणूक आयुक्तांची अधिसुचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम ९(१) अन्व्ये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ आदेशान्वये त्यांनी डहाणू पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम १२ चा पोट-कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये त्यांनी डहाणू पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या-२६
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :----
(अ) अनुसूचित जाती-००
(ब) अनुसूचित जमाती-२०
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०२
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून ) राखून ठेवावयाच्या एकूण जागा-११.
(४) उपरोक्त क्रमांक-(३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :----
(अ) अनुसूचित जाती-००
(ब) अनुसूचित जमाती-१०
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०१
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या-०२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ २. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९९६ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम १२ चा पोट-कलम (१) खाली मी, पालघर जिल्हयाचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग र्िनदिष्ट करीत आहे.
३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).-----२९-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).-----२९-२ अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ १५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ १७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१पालघर,
डॉ. कैलास शिंदे,
दिनांक ७ डिसेंबर २०१९.
जिल्हाधिकारी, पालघर.
भाग एक--अ (को.वि.पु).--२९-३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
परिशिष्ट-१२ (ब)
(पंचायत समिती-अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पंचायत समिती विक्रमगड
क्रमांक/सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/पंचायत समिती निवडणूक/कावि-१२/२०१९.---- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसुचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम ५) च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड अ खाली पालघर जिल्हयाचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे विक्रमगड पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणामध्ये अनूसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणारा दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आदेशाचा प्रारुप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम ५) च्या कलम १२ पोट-कलम (१) मध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अनुसरुन आलेल्या हरकतींचा सवर्ंकष विचार करून मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर कलम १२ पोट-कलम (१) सह राज्य निवडणूक आयुक्तांची अधिसुचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ च्या महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसुचना क्रमांक/रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ आदेशान्वये त्यांनी विक्रमगड पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ च्या महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम १२ चा पोट- कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये त्यांनी विक्रमगड पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या-१०
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :----
(अ) अनुसूचित जाती-०
(ब) अनुसूचित जमाती-०९
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरुन) राखून ठेवावयाच्या एकूण जागा-०५
(४) उपरोक्त क्रमांक-(३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :----
(अ) अनुसूचित जाती-०
(ब) अनुसूचित जमाती-०५
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या-०१९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ २. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसुचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९९६ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम १२ चा पोट-कलम (१) खाली मी, पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग र्िनदिष्ट करीत आहे.
३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
निर्वाचक
भाग एक--अ (को.वि.पु).--२९-३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
निर्वाचक
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१निर्वाचक
पालघर,
डॉ. कैलास शिंदे,
दिनांक ७ डिसेंबर २०१९.
जिल्हाधिकारी, पालघर.
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
परिशिष्ट-१२ (ब)
(पंचायत समिती-अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पंचायत समिती जव्हार
क्रमांक सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/पंचायत समिती निवडणूक/कावि-१२/२०१९.----- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड अ खाली पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे जव्हार पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणारा दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आदेशाचा प्रारुप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) च्या कलम १२ पोट-कलम (१) मध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अनुसरुन आलेल्या हरकतींचा सवर्ंकष विचार करून मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर कलम १२ पोट-कलम (१) सह राज्य निवडणुक आयुक्तांची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ आदेशान्वये त्यांनी जव्हार पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम १२ चा पोट- कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये त्यांनी जव्हार पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या - ०८
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :----
(अ) अनुसूचित जाती-०
(ब) अनुसूचित जमाती-०८
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरुन) राखून ठेवावयाच्या एकूण जागा - ०४
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :----
(अ) अनुसूचित जाती-०
(ब) अनुसूचित जमाती-०४
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या-०२३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ २. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम १२ चा पोट-कलम (१) खाली मी, पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग र्िनदिष्ट करीत आहे.
३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ २५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
२७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
२९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१पालघर,
डॉ. कैलास शिंदे,
दिनांक ७ डिसेंबर २०१९.
जिल्हाधिकारी, पालघर.
३१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
परिशिष्ट-१२ (ब)
(पंचायत समिती-अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पंचायत समिती, मोखाडा
क्रमांक सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/पंचायत समिती निवडणूक/कावि-१२/२०१९.----- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम ५) च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड अ खाली पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे मोखाडा पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणारा दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आदेशाचा प्रारुप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम ५) च्या कलम १२ पोट-कलम (१) मध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अनुसरुन आलेल्या हरकतींचा सवर्ंकष विचार करून मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर कलम १२ पोट-कलम (१) सह राज्य निवडणूक आयुक्तांची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ आदेशान्वये त्यांनी मोखाडा पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम १२ चा पोट- कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये त्यांनी मोखाडा पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या-०६
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :---
(अ) अनुसूचित जाती-०
(ब) अनुसूचित जमाती-०६
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरुन) राखून ठेवावयाच्या एकूण जागा-०३
(४) उपरोक्त क्रमांक-(३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :---
(अ) अनुसूचित जाती-०
(ब) अनुसूचित जमाती-०३
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या-०३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ २. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम १२ चा पोट-कलम (१) खाली मी, पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग र्िनदिष्ट करीत आहे.
३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
३३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-५३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
३५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१पालघर,
डॉ. कैलास शिंदे,
दिनांक ७ डिसेंबर २०१९.
जिल्हाधिकारी, पालघर.
भाग एक--अ (को.वि.पु).--२९--५अ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
परिशिष्ट-१२ (ब)
(पंचायत समिती-अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पंचायत समिती, वाडा
क्रमांक सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/पंचायत समिती निवडणूक/कावि-१२/२०१९.----- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम ५) च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड अ खाली पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे वाडा पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणारा दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आदेशाचा प्रारुप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम ५) च्या कलम १२ पोट-कलम (१) मध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अनुसरुन आलेल्या हरकतींचा सवर्ंकष विचार करून मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर कलम १२ पोट-कलम (१) सह राज्य निवडणूक आयुक्तांची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ आदेशान्वये त्यांनी वाडा पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम १२ चा पोट- कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये त्यांनी वाडा पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या-१२
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :-
(अ) अनुसूचित जाती-०
(ब) अनुसूचित जमाती-०७
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०१
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा-०५
(४) उपरोक्त क्रमांक-(३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालील प्रमाणे राहील :----
(अ) अनुसूचित जाती-०
(ब) अनुसूचित जमाती-०४
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०१
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या- १३७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ २. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम १२ चा पोट-कलम (१) खाली मी, पालघर जिल्हयाचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग र्िनदिष्ट करीत आहे.
३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
अनुसूची
३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ३९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-६४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-६अ४४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
४५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१पालघर,
डॉ. कैलास शिंदे,
दिनांक ७ डिसेंबर २०१९.
जिल्हाधिकारी, पालघर.
४७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
परिशिष्ट-१२ (ब)
(पंचायत समिती-अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पंचायत समिती पालघर
क्रमांक सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/पंचायत समिती निवडणूक/कावि-१२/२०१९.----- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम ५) च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड अ खाली पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे पालघर पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणारा दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम ५) च्या कलम १२ पोट-कलम (१) मध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अनुसरून आलेल्या हरकतींचा सवर्ंकष विचार करून मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर कलम १२ पोट-कलम (१) सह राज्य निवडणूक आयुक्तांची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ च्या महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ आदेशान्वये त्यांनी पालघर पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ च्या महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम १२ चा पोट- कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये त्यांनी पालघर पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या-३४
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :-
(अ) अनुसूचित जाती-०१
(ब) अनुसूचित जमाती-११
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०९
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा - ११
(४) उपरोक्त क्रमांक-(३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :---
(अ) अनुसूचित जाती-००
(ब) अनुसूचित जमाती-०६
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०५
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या-०६४८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ २. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांकरानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९९६ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम १२ चा पोट-कलम (१) खाली मी, पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग र्िनदिष्ट करीत आहे.
३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
४९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-७५० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
५१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-७अ५२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
५३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ५४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ५५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ५६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ५७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-८५८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
५९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-८अ६० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
पालघर,
डॉ. कैलास शिंदे,
दिनांक ७ डिसेंबर २०१९.
जिल्हाधिकारी, पालघर.
६१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
परिशिष्ट-१२ (ब)
(पंचायत समिती-अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पंचायत समिती, वसई
क्रमांक सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/पंचायत समिती निवडणूक/कावि-१२/२०१९.----- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६२ अधि. ५) च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड अ खाली पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे वसई पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणारा दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आदेशाचा प्रारुप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६२ अधि. ५) च्या कलम १२ पोट-कलम (१) मध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अनुसरुन आलेल्या हरकतींचा सवर्ंकष विचार करून मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर कलम १२ पोट-कलम (१) सह राज्य निवडणूक आयुक्तांची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ च्या महा. अधि. ५) चा कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ आदेशान्वये त्यांनी वसई पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ च्या महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम १२ चा पोट- कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये त्यांनी वसई पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या-०८
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :-
(अ)अनुसूचित जाती-०
(ब) अनुसूचित जमाती-०३
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०२
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा-०३
(४) उपरोक्त क्रमांक-(३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :----
(अ)अनुसूचित जाती-०
(ब) अनुसूचित जमाती-०२
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०१
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या-०१६२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ २. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसुचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९९६ (सन १९६२ चा महा. अधि. ५) चा कलम १२ चा पोटकलम (१) खाली मी, पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग र्िनदिष्ट करीत आहे.
३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
६३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ६४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१पालघर,
डॉ. कैलास शिंदे,
दिनांक ७ डिसेंबर २०१९.
जिल्हाधिकारी, पालघर.
६५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
परिशिष्ट-११ (ब)
(जिल्हा परिषद-अंतिम प्रभाग रचनेकरिता)
नमुना
पालघर जिल्हा परिषद
क्रमांक. सामान्य/प्रशासन/कक्ष-१/टे-१/जिल्हा परिषद निवडणूक/कावि-१२/२०१९.-----राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) च्या कलम १२, पोट-कलम (१) खाली मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे पालघर जिल्हा परिषद जितक्या निवडणूक विभागामध्ये विभागण्यात येईल, त्या निवडणूक विभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि त्या निवडणूक विभागामध्ये अनूसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याच प्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निवडणूक विभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग दर्शविणारा दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आदेशाचा प्रारुप मसुदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ अधिनियम, ५) च्या कलम १२, पोट-कलम (१) मध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त जिल्हा परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरुन आलेल्या हरकतींचा सवर्ंकष विचार करुन मी, पालघर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी कलम १२, पोट-कलम (१) सह राज्य निवडणूक आयुक्तांची अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन निम्नोक्त आदेश देत आहे :-----
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चा कलम ९(१) अन्व्ये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ आदेशान्वये त्यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ च्या महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम १२ चा पोट-कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ च्या पत्रान्वये त्यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या-५७
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :----
(अ) अनुसूचित जाती-००
(ब) अनुसूचित जमाती-३७
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-१५
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरुन) राखून ठेवावयाच्या एकूण जागा :-२७
(४) उपरोक्त क्रमांक-(३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :---
(अ)अनुसूचित जाती-००
(ब) अनुसूचित जमाती-१९
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-०८
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या-०२.
भाग एक--अ (को.वि.पु).--२९-९६६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ २. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र.क्र.२३/का-७, दिनांक १ नोव्हेंबर २०१९ व क्रमांक रानिआ/जिपपंस-२०११/प्र.क्र.१२/का-७, दिनांक २९ सप्टेंबर २०११ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९९६ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम, ५) चा कलम १२ चा पोट-कलम (१) खाली मी, डॉ.कैलास शिंदे, पालघर जिल्हयाचा जिल्हाधिकारी याव्दारे उक्त जिल्हा परिषद क्षेत्र जितक्या निवडणूक विभागात विभागण्यात येईल त्या निवडणूक विभागांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निवडणूक विभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग र्िनदिष्ट करीत आहे.
३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
६७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-९अ६८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
६९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ७० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ७१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ७२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ७३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-१०७४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
७५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-१०अ७६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
७७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ७८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ७९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ८० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ८१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-११८२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
८३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-११अ८४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
८५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ८६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ८७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ८८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ८९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-१२
९० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ९१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-१२अ९२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१
९३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ९४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ९५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ९६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ९७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१भाग एक--अ (को.वि.पु).--२९-१३९८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ ९९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ भाग एक--अ (को.वि.पु).--२९-१३अ१०० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ १०१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ १०२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ १०३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ १०४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ७, २०१९/अग्रहायण १६, शके १९४१ पालघर,
डॉ. कैलास शिंदे,
दिनांक ७ डिसेंबर, २०१९.
जिल्हाधिकारी, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.