महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक १०५] मंगळवार, डिसेंबर १०, २०१९/अग्रहायण १९, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २९७
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० डिसेंबर २०१९.
वाचा.---- (१) महाप्रबंधक, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांची अधिसूचना क्र. ए-१२०१/२०१९, दिनांक १३ नोव्हेंबर २०१९.
(२) महाप्रबंधक, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांची अधिसूचना क्र. ए-३९०२/२०१९, दिनांक २५ नोव्हेंबर २०१९.
अधिसूचना
महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१.
क्रमांक युएलपी. २०१९/प्र. क्र. १९०/कामगार-३.----उपरोक्त संर्दभित अधिसूचनेस अनुसरून खाली नमूद केलेल्या न्यायिक अधिकायाची न्यायाधीश, कामगार न्यायालय, या पदावर महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१ (१९७२ चा एक) च्या कलम ६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे पुढीलप्रमाणे नियुक्ती करीत आहे :----
अ. क्र. न्यायाधीशाचे नाव व सध्याचे पदनाम कोणाच्या जागी न्यायाधीशाचे नाव व नवीन पदनाम (१) (२)
(३)
(४) १. श्रीमती ए. जी. बेहेरे,
श्री. ए. ए. लउळकर श्रीमती ए. जी. बेहेरे, न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, मुंबई.
न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, डिसेंबर १०, २०१९/अग्रहायण १९, शके १९४१ In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. ULP. 2019/CR-190/ Lab-3, dated the 10th December 2019, Extra Ordinary, is hereby published under the authority of the Governor. By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th December 2019.
References.— (1) Notification No. A-1201/2019, dated 13th November 2019, of the
Registrar General, High Court, Bombay.
(2) Notification No. A-3902/2019, dated 25th November 2019, of the
Registrar General, High Court, Bombay.
NOTIFICATION
THE MAHARASHTRA RECOGNITION OF TRADE UNIONS AND PREVENTION OF UNFAIR LABOUR PRACTICES ACT, 1971.
No. ULP. 2019/CR-190/Lab-3.–With reference to the abovementioned notification, the Government of Maharashtra, hereby appoints the following Judicial Officer as Judge of Labour Courts in exercise of the powers conferred by section 6 of the Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act, 1971 (I of 1972) :—
Sr. Judges Name and Present On Whose Name and No. Designation Place New Designation (1) (2)
(3)
(4)
1. Smt. A. G. Behere, Smt. A. A. Laulkar Smt. A. G. Behere, Judge,
Judge,
Small Causes Court, Mumbai.
2nd Labour Court, Kolhapur.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
K. M. PATIL,
Desk Officer.