RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ७१] मंगळवार, डिसेंबर १०, २०१९/अग्रहायण १९, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १३५
प्राधिकृत प्रकाशन
गृहनिर्माण विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० डिसेंबर २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१.
क्रमांक झोपुयो. १२०३/प्र.क्र. १८६/२०१६/झोपसु-१.------महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१ (सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २८), याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१), कलम 3Y च्या उप कलम (१) आणि कलम ३५ च्या पोट- कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, शासन अधिसूचना गृहनिर्माण विभाग क्रमांक झोपुयो. १२०३/प्र.क्र. १८६/२०१६/झोपसु-१ (१), दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ यामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :---
उक्त अधिसूचनेतील अनुसूचीतील अनुक्रमांक ४३ व ४४ मध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे :---
अनुसूची
अनुक्रमांक सक्षम प्राधिकारी
क्षेत्र अपील प्राधिकारी (१) (२)
(३)
(४) " ४३ उप मुख्य अधिकारी (पणन), (१) मुंबई शहर जिल्ह्यतील बृहन्मुंबई महानगर- अपर जिल्हाधिकारी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र- पालिकेच्या (शासकीय अधिसूचना क्र. टीपीबी. (अति/निष्का), पूर्व विकास मंडळ. ४३०४/३२२/प्र.क्र. ५६/०४/नवि-११, दिनांक उपनगरे.
९ मार्च २००५ व क्र. टीपीबी. ४३०८/३४९९/ प्र.क्र. ८३/०९/नवि-११, दिनांक २५ जून २००९ द्वारे घोषित केल्याप्रमाणे अधिसूचित केलेल्या धारावी क्षेत्रामधील जमिनी वगळून), ए, बी, सी, ई, एफ/दक्षिण, एफ/उत्तर, जी/दक्षिण आणि जी/ उत्तर वार्डमधील म्हाडाच्या जमिनी.
(२) बृहन्मुंबईमधील पूर्व उपनगरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम/पूर्व, एम/पश्चिम, एन, एस व टी वार्डमधील म्हाडाच्या जमिनी.
(१)
भाग एक (को.वि.पु.) १३५----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १०, २०१९/अग्रहायण १९, शके १९४१
अनुसूची---समाप्त
(१) (२)
(३)
(४)
(३) बृहन्मुंबईमधील पूर्व व पश्चिम उपनगरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल वार्डमधील म्हाडाच्या जमिनी.
४४ भू-व्यवस्थापक, बृहन्मुंबईमधील पश्चिम उपनगरातील बृहन्मुंबई अपर जिल्हाधिकारी मुंबई गृहनिर्माण व महानगरपालिकेच्या एच/पूर्व, एच/पश्चिम, के/ (अति/निष्का), पश्चिम क्षेत्रविकास मंडळ. पश्चिम, पी/दक्षिण, पी/उत्तर, आर/दक्षिण, उपनगरे. "
आर/मध्य व आर/उत्तर प्रभागातील म्हाडाच्या जमिनी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. बा. तुंबारे, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १०, २०१९/अग्रहायण १९, शके १९४१ ३HOUSING DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th December 2019.
NOTIFICATION
MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND RE-DEVELOPMENT) ACT, 1971.
No. Zopasu. 1203/C.R.186/2016/Zopasu-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3, sub-section (1) of section 3Y and sub-section (1) of section 35 of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Re-development) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971), the Government of Maharashtra hereby amends the Government Notification, Housing Department, No. Zopasu. 1203/CR-186/2016/Zopasu-1 (1), dated the 14th September 2018, as follows :—
In the said notification in the Schedule for entries 43 and 44 the following entries shall be substituted, namely :—
Schedule
Serial Officer Area Appellate Authority No. (1) (2)
(3)
(4) " 43 Deputy Chief Officer (1) MHADA Lands in A, B, C, D, E, F/ Additional Collector (Marketing), South, F/North, G/South and G/North (Encroachment/ Mumbai Housing and ward (Excluding the land in Dharavi Removal), Eastern Area Development Notified Area declared vide Government Suburbs. Board. Notification No. TPB. 4304/322/C.R. 56/ 04/UD-11, dated the 9th March, 2005 and No. TPB. 4308/3499/C.R. 83/09/UD-11, dated the 25th June, 2009) of MCGM in Mumbai City District. (2) MHADA Lands in M/East, M/West, N, S and T Ward of MCGM in Eastern Suburbs of Greater Mumbai. (3) MHADA Lands in L Ward of MCGM in Eastern and Western Suburbs of Greater Mumbai.
44 Land Manager, MHADA Lands in H/East, H/West, Additional Collector Mumbai Housing and K/East, K/West, P/South, P/North, (Encroachment/ Area Development R/South, R/Central and R/North Ward Removal), Western Board. of MCGM in Western Suburbs of Greater Suburbs. "
Mumbai.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. B. TUMBARE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.