RNI No. MAHBIL / 13 / 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष- ८ , अंक - ३३ ]
मंगळवार , डिसेंबर १० , २०१ ९ / अग्रहायण १ ९ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ३३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-११७२/२०१ ९ . - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , गंगाथरन डी. , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, साक्री नगरपंचायतीच्या दिनांक २२ नोव्हेंबर २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत .
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव
१
२
१
सुनील चिंतामण सुर्वे
योगेश प्रल्हादराव कासार
२
गंगाथरन डी. ,
जिल्हाधिकारी , धुळे.
धुळे , ७ डिसेंबर २०१ ९ .
ORDER
क्रमांक क/कक्ष-५/ नपाप्र/कावि-११७२/२०१ ९ .- In exercise of the powers vested in me , under sub- section ( 1 ) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965, I , Gangatharan D. , Collector, Dhule hereby publish the name of the following persons who have been declared elected as Nominated Persons for Sakri Nagarpanchayat in the Special Meeting held on 22nd November 2019 .
(१)
वि(एच) ५३५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , डिसेंबर १० , २०१ ९ / अग्रहायण १ ९ , शके १ ९४१
Schedule
Sr. No.
Name of the Councillor Nominated Persons
1
2
1
Sunil Chintaman Surve
2
Yogesh Pralhadrao Kasar
GANGATHARAN D. ,
Collector, Dhule .
Dhule, 7th December 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .