RNI No. MAHBIL / 2012 / 47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी मंगळवार , डिसेंबर १० , २०१ ९ / अग्रहायण १९ , शके १ ९४१
वर्ष - ८ , अंक ३३ ]
[ पृष्ठे ३
असाधारण क्रमांक ३३
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग , पुणे यांजकडून वाचा.-- ( १ ) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/ सीआर-१-५ , दिनांक १ जानेवारी २००१ .
( २ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे आदेश क्रमांक- रानिआ/नप-२०१४/प्र . क्र. १५/का. - ६ , दिनांक २२ मे २०१५.
( ३ ) मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०१ ९/प्र . क्र. १२/का . ६ , दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१ ९ .
(४ ) जिल्हाधिकारी , पुणे यांचा प्रस्ताव क्रमांक पसन/कावि/ रा.न.प./निवडणूक -१३०२/ २०१ ९ , दिनांक ३ डिसेंबर २०१ ९ , प्राप्त दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक नपा-१/कावि-८०२/२०१ ९ .-- ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये , नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या स्त्री सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ७४ चे पोट- कलम (२) व (३ ) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक , नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतींची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन यांना " वाचा " मधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत .
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून राजगुरूनगर नगरपरिषदेची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये देण्यात आलेली आहे .
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक पद देय असल्याने ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल . सोडतीमध्ये ही दोनही पदे महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ४ पदे व सोडतीमध्ये दोन प्रवर्गापैकी एका प्रवर्गातील एक पद महिलेसाठी राखीव आल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ५ पदे राखीव होतील .
सबब , राजगुरूनगर नगरपरिषदेची सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक -२०२० घ्यावयाची आहे .
(१ )
एच-५३४, भाग एक-अ (असा. ) (पु.वि.पु.) - ३३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , १० डिसेंबर २०१ ९ / अग्रहायण १ ९ , शके १ ९४१ प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग , पुणे
परिशिष्ट " अ"
जिल्हा पुणे
अ.क्र.
रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी नगरपंचायतीचे नाव
महिला
नागरिकांच्या सर्वसाधारण
महिला निवडून द्यावयाची सदस्य संख्या
अनुसूचित जाती- साठी
सदस्यांची संख्या
नागरिकांचा
मागास
प्रवर्गासाठी
राखून ठेवलेल्या अनुसूचित जमाती- साठी
अनुसूचित जाती- साठी (रकाना ४ पैकी)
अनुसूचित जमाती- साठी (रकाना ५ पैकी)
मागास प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी)
८
१० १
४
७
११
६
२
३
९
५
१
१
१८
१
६
९
३
५
राजगुरूनगर
टीप.--अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक पद देय असल्याने ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल . सोडतीमध्ये ही दोनही पदे महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ४ पदे व सोडतीमध्ये दोन प्रवर्गापैकी एका प्रवर्गातील एक पद महिलेसाठी राखीव आल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ५ पदे राखीव होतील .
डॉ. दीपक म्हैसेकर ,
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे विभाग , पुणे.
पुणे , ९ डिसेंबर २०१ ९.
BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION , PUNE DIVISION , PUNE
Read .-- ( 1 ) Order No. Napasu - 2001 / C . R. 1-5 , dated 1st January 2001 of Director , Municipal Administration , Mumbai .
(2) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. Letter RNA / NP - 2014/CR- 15/ Dask - 6 , dated 22nd May 2015 .
(3) State Election Commission , Maharashtra State , Mumbai D. Order No. RNA / NP -2019/CR- 12/Desk- 6 , dated 19th November 2019 .
(4) Collector, Pune proposal No. PSN /WD / Ra.np./Election - 1302/2019 , dated 3rd December 2019, Received dated 7th December 2019 .
Order
No. NP - 1 /WS - 802/2019 .-- In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 after taking into consideration the population figures of Census of India, 2011 ( including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens ) , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women ( including the seats belonging to SC / ST / BC of Citizens) and the number of seats to be reserved for SC/ ST / BC of Citizens in respect of Rajgurunagar Nagar Parishad , Punedistrict has to be fixed as per order mentioned at reference No. 2 above .
In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , Section 74 (2) , (3) Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above .
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , १० डिसेंबर २०१ ९ / अग्रहायण १ ९ , शके १ ९ ४१ ३ Now, Therefore , in exercise of the powers contained in sub- section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , the Regional Director of Municipal Administration , Pune Division , Pune , hereby fixes the number of seats to be elected for Rajgurunagar Nagar Parishad as in Annexure "A " .
The number of seats to be reserved for women with respect of Scheduled Castes and Scheduled Tribes , shall be decided by drawing the lots . By drawing the lots if 2 seats becomes reserved for women , then out of 6 seats , 4 seats will be reserved for general women . And if 1 seat becomes reserved for women belonging to Scheduled Castes or Scheduled Tribes , then out of 6 seats , 5 seats will be reserved for general women .
The general election 2020 of Rajgurunagar Nagar Parishad of District Pune for the seats mentioned in the accompanying Annexure "A " should be held as per this order.
BY THE REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL COMMISSIONER , PUNE DIVISION , PUNE ANNEXURE " A "
District Pune
Out of Col. 7 seats reserved for Women
S. C.
Sr. No.
Women General Name of Municipal Council
No. of Seats reserved for S. T. Backward Women Class of
Citizens
S.C. (outof col . 4)
S.T. (outof col . 5)
Total Number of Councillors to be elected
Class of Backward Citizens (outof col .6)
6
1
2
3
5
7
8
9
10
11
4
1
1
1
5
9
0
0
3
6 18
Rajgurunagar
Note . The number of seats to be reserved for women with respect of Scheduled Castes and Scheduled Tribes , shall be decided by drawing the lots . By drawing the lots if 2 seats becomes reserved for women , then out of 6 seats , 4 seats will be reserved for general women . And if 1 seat becomes reserved for women belonging to Scheduled Castes or Scheduled Tribes , then out of 6 seats , 5 seats will be reserved for general women .
Dr. DEEPAK MHAISEKAR , Regional Director, Municipal Administration and Divisional Commissioner, Pune Division , Pune.
Pune , 9th December 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 . EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .