Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील पंचायत समिती सभापतीपदांची संख्या व त्यांचे तालुकानिहाय वाटप निश्चित करणेबाबत अधिसूचना.

Published 12 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ८ , अंक ३५ ]

गुरुवार , डिसेंबर १२ , २०१९ / अग्रहायण २१ , शके १९ ४१

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक ३५

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा.-- ( १ ) महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ चे नियम २ (फ).

(२ ) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र. क्र. २१८ (१)/ पंरा-२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१९.

अधिसूचना

क्रमांक जिपपंस/सभापती आरक्षण/कावि-२/६ ९ ४/२०१ ९.- महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती ) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ चे नियम २ (फ) मधील तरतुदीस अनुसरून व महाराष्ट्र शासन , ग्रामविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र . क्र. २१८ (१ )/ पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांची संख्या व त्यांचे तालुकानिहाय वाटप निश्चित करण्यात आलेले आहे . त्यानुसार सातारा जिल्ह्याकरिता अनुसूचीमध्ये नमूद केलेप्रमाणे सभापती पदांची संख्या खालीलप्रमाणे निश्चित करून दिलेली आहे .

परिशिष्ट

आरक्षित पदांची संख्या अनुसूचित जाती

१

(अ) अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या

निरंक (ब) अनुसूचित जाती ( महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.

अनुसूचित जमाती

निरंक (अ) अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या

निरंक (ब) अनुसूचित जमाती ( महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.

नागरिकांचा मागास प्रवर्ग

१

(अ) नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व जमातींसह) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.

२

(ब) नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला) (विमुक्त जाती व जमातींसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापतींच्या पदांची संख्या.

(१)

एच-५४१ , भाग एक-अ (असा .) (पु.वि.पु. ) - ३५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १२ डिसेंबर २०१ ९ / अग्रहायण २१ , शके १९ ४१ सर्वसाधारण

३

(अ) सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.

४

(ब) सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष , उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या ( सभापती व उपसभापती) ( पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ च्या नियम २- ( फ) मधील तरतुदीस अनुसरून व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/ प्र. क्र. २१८ (१)/पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ अन्वये निश्चित केलेल्या निरनिराळ्या गटांतील पदांचे संख्येस अधीन राहून हे आरक्षण चक्रानुक्रमे पद्धतीने दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ पासूनचे पुढील कालावधीकरिता अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिलांसाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समिती सभापती पदासाठी बिंदू नामावली निश्चित करणेत येत आहे .

नियम -२ (फ) (३ ) , (अ) ( ब) च्या तरतुदींनुसार अनुसूचित जातीसाठी कराड पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे .

नियम-२ (फ) ( ४ ) (अ) (ब ) व ( ५ ) (ब) च्या तरतुदीनुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पाटण पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.

नियम -२ (फ) ( ४ ) (अ) ( ब) च्या तरतुदीनुसार नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी १. जावली, २. वाई या दोन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहे.

नियम -२ (फ) (५) ( अ) ( ब) च्या तरतुदीनुसार सर्वसाधारण महिलांसाठी १. सातारा , २. महाबळेश्वर , ३. माण , ४. खटाव या चार पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहेत.

वरीलप्रमाणे एकूण आठ पंचायत समित्यांची सभापती पदे आरक्षित झालेने १. कोरेगाव, २. खंडाळा आणि ३. फलटण या तीन पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील .

महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १ ९ ६२ चे तरतुदीप्रमाणे व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा विचारात घेऊन मी , रामचंद्र शिंदे , जिल्हाधिकारी , सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करीत आहे तसेच ही बिंदू नामावली दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ पासून सुरू होणाऱ्या पुढील कालावधीसाठी तयार करणेत येत आहे .

परिशिष्ट

अ. क्र.

पंचायत समित्यांची नावे

सभापती पद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित

झाले त्याचा तपशील

१

२

३

१

सातारा

सर्वसाधारण महिला

सर्वसाधारण

कोरेगाव

२

जावली

३

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

वाई

४

सर्वसाधारण महिला

महाबळेश्वर

५

सर्वसाधारण

खंडाळा

६

फलटण

सर्वसाधारण

७

माण

सर्वसाधारण महिला

८

खटाव

सर्वसाधारण महिला

९

१०

कराड

अनुसूचित जाती

पाटण

नागरिकांचा मागास प्रवर्ग ११

रामचंद्र शिंदे,

जिल्हाधिकारी , सातारा .

सातारा , ११ डिसेंबर २०१ ९ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.