Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.12 Dec. 2019 TO 18 Dec.2019 page No.973 to 1008, PART 1-A, PAGE NO. GAZETTE NO.50 शासकीय अधिसुचना कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अधिवक्ते यांच्या नियुक्तीस तात्पुरत्या स्वरुपात मुदत वाढ देणे बाबत. २) कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील सहायक सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता या पदावर मुदतवाढ देणे. ३) कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- adv. योगेंद्र मधुकर पाटील विशेष सरकारी वकील यांची ठाणे येथे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती. (इं) ४) अवर सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- विकास योजना परभणी (सु+वा.क्षे) मौ. परभणी स.नं. ५७७ (पै) मधील २७११.५० चौ. मी. जागा. (म.इं.) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून :- न्यायाधीश यांच्या अर्जित/परावर्तीत/ वाढीव रजे बाबतचे कार्यालयीन आदेश • जिल्हा :-- उस्मानाबाद, • जिल्हा :-- लातूर २) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७ (३) अन्वये आदेश. ३) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७ (३) अन्वये आदेश. ४) पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांजकडून :- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७ (३) अन्वये आदेश. ५) पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) औरंगाबाद शहर यांजकडून :- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७ (३) अन्वये आदेश. ६) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मध्यम प्रकल्प क्र. २ उस्मानाबाद यांजकडून :- मौ. पिंपळगाव (लिंगी) बृ. ल.पा.तलाव ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद. कलम ११(१) ची अधिसूचना. भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १. मुख्याधिकारी नगर पंचायत वडवणी जि.बीड यांजकडून :- प्रारूप विकास योजना वडवणी जि. बीड महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २६ (१) अन्वये अधिसूचना (म./इं.) २. मुख्याधिकारी नगरपंचायत पालम जि.परभणी यांजकडून:- प्रारूप विकास योजना पालम महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २६ (१) अन्वये अधिसूचना (म./इं.)
Published 12 December 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.