RNI No. MAHBIL /2009/31744
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ५, अंक २७] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. प्र. सु. कुलकर्णी, न्यायाधीश, ७ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०५४.---- श्री. प्र. सु. कुलकर्णी, न्यायाधीश, ७ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १७ ऑगस्ट २०१९ ते १८ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. प्र. सु. कुलकर्णी हे रजेवर गेले नसते तर, त्यांची न्यायाधीश, ७ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. प्र. सु. कुलकर्णी हे न्यायाधीश, ७ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
(१)
भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती ते. अ. सावंत, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, नाशिक यांचा दिनांक २४ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०५५.---- श्रीमती ते. अ. सावंत, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, नाशिक यांना त्यांच्या दिनांक २४ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० जुलै २०१९ ते २३ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती ते. अ. सावंत ह्य रजेवर गेल्या नसत्या तर, त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, नाशिक या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती ते. अ. सावंत ह्य न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, नाशिक या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांचा दिनांक ७ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०५६.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांना त्यांच्या दिनांक ७ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ ऑगस्ट २०१९ ते ९ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती मे. आ. देशमुख, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर, त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती मे. आ. देशमुख, ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती अ. दे. बोस, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अकोला यांचा दिनांक १२ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०५७.---- श्रीमती अ. दे. बोस, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अकोला यांना त्यांच्या दिनांक १२ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ९ जुलै २०१९ ते १० जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची बाल संगोपन रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती अ. दे. बोस ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, अकोला या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती अ. दे. बोस ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, अकोला या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती हे. सं. भोसले, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०५८.---- श्रीमती हे. सं. भोसले, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१९ ते १७ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १८ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती हे. सं. भोसले ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती हे. सं. भोसले ह्य न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०५९.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जुलै २०१९ ते १ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २७ जुलै २०१९ ते २८ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. अ. अ. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. अ. लऊळकर हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. भ. म. कार्लेकर, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक २४ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०६०.---- श्री. भ. म. कार्लेकर, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक २४ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जुलै २०१९ ते ३० जुलै २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २७ जुलै २०१९ ते २८ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. भ. म. कार्लेकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. भ. म. कार्लेकर हे न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. भ. म. कार्लेकर, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०६१.---- श्री. भ. म. कार्लेकर, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१९ ते १४ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. भ. म. कार्लेकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. भ. म. कार्लेकर हे न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती वि. श. देशमुख, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ३० जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०६२.---- श्रीमती वि. श. देशमुख, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ३० जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ जुलै २०१९ ते २६ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक २७ जुलै २०१९ ते २८ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती वि. श. देशमुख ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती वि. श. देशमुख ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती रु. वि. मेटे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, बुलढाणा यांचा दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०६३.---- श्रीमती रु. वि. मेटे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, बुलढाणा यांना त्यांच्या दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ५ ऑगस्ट २०१९ ते ८ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती रु. वि. मेटे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, बुलढाणा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रु. वि. मेटे ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, बुलढाणा या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. गो. मगरे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०६४.---- श्री. अ. गो. मगरे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजीची १ दिवसाची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १७ ऑगस्ट २०१९ ते १८ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. अ. गो. मगरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. गो. मगरे हे न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. शा. श. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०६५.---- श्री. शा. श. जहागिरदार, न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २२ ऑगस्ट २०१९ ते २३ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २४ ऑगस्ट २०१९ ते २५ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. शा. श. जहागिरदार, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. शा. श. जहागिरदार, हे न्यायाधीश, ५ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती रो. नि. कुलकर्णी, न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०६६.---- श्रीमती रो. नि. कुलकर्णी, न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १७ ऑगस्ट २०१९ ते १८ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती रो. नि. कुलकर्णी, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. नि. कुलकर्णी, ह्य न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. रा. उ. नागरगोजे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, ठाणे यांचा दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०६७.---- श्री. रा. उ. नागरगोजे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते ३ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक ४ ऑगस्ट २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. रा. उ. नागरगोजे, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. रा. उ. नागरगोजे, हे न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. उ. प्र. कुलकर्णी, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १०६८.---- श्री. उ. प्र. कुलकर्णी, न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ ऑगस्ट २०१९ ते १७ ऑगस्ट २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १० ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १८ ऑगस्ट २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात येत आहे.
श्री. उ. प्र. कुलकर्णी, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. उ. प्र. कुलकर्णी, हे न्यायाधीश, ४ थे कामगार न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १७ सप्टेंबर २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.