Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Sinkerna (Weekly) Dated 12-18th December 2019 Batch No. Batch No. 1474

Published 12 December 2019

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१ RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ५, अंक ५०] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण ११-२७, शके १९४१ [पृष्ठे १०, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

जिल्हा परिषद, धुळे

अधिसूचना

क्रमांक साप्रवि/प्रशासन/५०२/२०१९

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२, पोट-कलम (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ मधील नियम (६) अन्वये मी, वान्मथी सी. (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे याद्वारे जाहीर करते की, धुळे जिल्हा परिषदेचा सन २०१८-२०१९ या वित्तीय वर्षाचा वर्ाषिक प्रशासन अहवालांस धुळे जिल्हा परिषदेच्या मा. प्रशासक यांच्या सभेतील ठराव क्रमांक ३४, दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ अन्वये मंजुरी दिली असून वरील नियमातील नियम (९) अन्वये सदरच्या अहवालास स्वीकृती संबंधी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

धुळे, दिनांक ३० नोव्हेंबर २०१९.

वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे.

(१)

भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१

THE MOTOR ACCIDENT CLAIM TRIBUNAL, (AUXI.) ADDL. DISTRICT COURT,

AT : LIMBDI, DIST. SURENDRANAGAR.

M.A.C.M.A., No. 2/2017 Date fixed on 18th December 2019.

BABUBHAI CHIKABHAI KOLI PATEL At Untadi, Ta. Limbdi, Dist. Surendranagar. … Applicant, v/s.

(1) VIJAYBHAI SHIVAJI JADAV

Aged : 26, Occupation : Driving, By Religious : Hindu,

At Jaykheda, Ta. Satana, Dist. Nashik.

(2) SAJID AKHATAR MOHAD SAHIM

House No. 644, Islampura, Malegaon, Nashik. … Opponent.

Notice

Whereas the applicant has filed delay condon application U/s. 5 of Limitation Act, in this Tribunal for filing of restoration application. Hence, this Public Noticed issued by the Tribunal against Opponent No. 1 and 2. You are therefore hereby informed to remain present in this tribunal on dated 18th December 2019 at 10-30 A.M. for filing your reply of the said application.

You are hereby given this notice that if you will not remaine present on the above said date, the matter will be heard and decided in your absence.

Given under my hand and the Seal of the Court, this date 26th day of November 2019.

By Order,

J. P. MEHTA, Registrar, Addl. District Court, Limbdi.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

क्रमांक एमएसईटीसीएल/सीओ/पी अँड एस/स्कीम-१/पी.एन./९१५-९

विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र. ३१२/उर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनांचे काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण, वितरण अगर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या समन्वय, संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना त्या भागातील अस्तित्वात असलेल्या वीज ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पुरविण्यासाठी व नवीन ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी, तसेच विद्युत निष्कासन व्यवस्था/विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे :----

(१) यवतमाळ जिल्ह्यत १३२/३३ के.व्ही. बाभुळगाव उपकेंद्र उभारणे. (i) २२० के.व्ही. धामणगाव उपकेंद्रामध्ये, १३२ के.व्ही. स्तर उभारणे, (ii) २२० के.व्ही. धामणगाव उपकेंद्रामध्ये १०० एम.व्ही.ए., २२०/१३२ के.व्ही. रोहित्र उभारणे-२ नं., (iii) २२० के.व्ही. धामणगाव उपकेंद्रापासून १३२ के.व्ही. द्विपथ वाहिनी उभारणे-२७ कि.मी., (iv) २५ एम.व्ही.ए., १३२/३३ के.व्ही. रोहित्र बे सह उभारणे-२ नं., (v) ३३ के.व्ही. आऊटलेट्स उभारणे-४ नं., (vi) ३३ के.व्ही., १ x ५ एम.व्ही.ए.आर. संधारीत्र बँक उभारणे (भविष्यासाठी)-१ नं. या योजनेचा अंदजित खर्च रु. ८४६५.८६ लाख इतका आहे.

(२) अहमदनगर जिल्ह्यत २२०/१३२/३३ के.व्ही. सुपा (एम.आय.डी.सी.) उपकेंद्र उभारणे, (i) २२० के.व्ही. अहमदनगर- भोसे वाहिनीच्या एका पथावर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे---१८ कि.मी., (ii) नियोजित १३२ के.व्ही. वडजिरे-सुपा द्विपथ वाहिनीच्या एका पथावर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे---१५ कि.मी., (iii) १३२ के.व्ही. सुपा-शिरुर एकपथ वाहिनीवर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे-३ कि.मी., (iv) १०० एम.व्ही.ए., २२०/१३२ के.व्ही. रोहित्र उभारणे-२ नं., (v) २५ एम.व्ही.ए., २२०/३३ के.व्ही. रोहित्र उभारणे-२ नं., (vi) २२० के.व्ही. वाहिनी बे-२ नं आणि १३२ के.व्ही. वाहिनी बे-४ नं. उभारणे, (vii) ३३ के.व्ही. आऊटलेट्स उभारणे-८ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रु. ११९०७.५० लाख इतका आहे.

(३) धुळे जिल्ह्यत १३२ के.व्ही. साक्री उपकेंद्रासाठी, १३२ के.व्ही. शिवाजीनगर-धुळे वाहिनीवर लीलो पद्धतीने वाहिनी उभारणे. (i) १३२ के.व्ही. साक्री उपकेंद्रासाठी १३२ के.व्ही. शिवाजीनगर-धुळे वाहिनीवर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे---४ कि.मी., (ii) १३२ के.व्ही. साक्री उपकेंद्रासाठी, १३२ के.व्ही. वाहिनी बे उभारणे-२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रु. ७४३.३३ लाख इतका आहे.

(४) अहमदनगर जिल्ह्यत १३२ के.व्ही. अहमदनगर एम.आय.डी.सी- निंबळक TSS वाहिनी उभारणे. (i) अस्तित्वात असलेल्या मर्ागिका/ROW चा वापर करून, १३२ के.व्ही. सोनेवाडी-अहमदनगर (एमआयडीसी) एकेरी वाहिनीच्या लिलो पॉइर्ंट (लोकेशन नं. ३९) पासून अहमदनगर (एमआयडीसी) उपकेंद्रापयर्ंतचे--१३२ के.व्ही. सोनेवाडी- अहमदनगर दुहेरी वाहिनीमध्ये रुपांतर करणे-- ३.२५९ कि.मी., (ii) निंबळक TSS पासून अस्तित्वात असलेल्या १३२ के.व्ही. सोनेवाडी-अहमदनगर (एमआयडीसी) मनोयावर लिलो पॉइर्ंट (लोकेशन नं. ३९) पयर्ंत--१३२ के.व्ही. द्विपथ मनोयावर एकपथ वाहिनी उभारणे--२.१६ कि.मी., (iii) १३२ के.व्ही. निंबळक TSS--२२० के.व्ही. सोनेवाडी वर दूसरे र्सकिट स्िंट्रगिंग करणे--१३२ के.व्ही. निंबळक TSS पासून--१ कि.मी. पयर्ंत, (iv) १३२ के.व्ही. निंबळक TSS साठी, १३२ के.व्ही. वाहिनी बे उभारणे--१ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रु. ७५५.३५ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती मुख्य अभियंता (प्रकल्प योजना), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई, दिनांक ३ डिसेंबर २०१९.

रविंद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प).

भाग दोन (संकीर्ण)---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

क्रमांक एमएसईटीसीएल/सीओ/पी अँड एस/स्कीम-३/पी.एन. ०९०८८

विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र. ३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे डी.डी.एफ. अंतर्गत काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण, वितरण अगर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या समन्वय, संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना त्या भागातील अति उच्च दाब ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पुरविण्याकरिता व नवीन ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी, तसेच विद्युत पुरवठा तसेच विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे :----

(१) सांगली जिल्ह्यतील ११० के.व्ही. विश्रामबाग-बोरगाव एकेरी वाहिनी एकेरी मनोयाचे १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर रुपांतर करणे. (i) ११० के.व्ही. विश्रामबाग उपकेंद्र ते ११० के.व्ही. बोरगाव उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे---४१ कि.मी. (ii) अस्तित्वात असलेल्या ११० के.व्ही. विश्रामबाग उपकेंद्र ते ११० के.व्ही. बोरगाव उपकेंद्रापयर्ंत ११० के.व्ही. एकेरी वाहिनी एकेरी पथावरून काढून टाकणे---४१ कि.मी. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये २,३२५.६० लाख इतका आहे.

(२) बुलढाणा आणि जालना जिल्ह्यतील १३२ के.व्ही. देऊळगावराजा उपकेंद्र ते १३२ के.व्ही. जाफराबाद उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे---२४.८३७ कि.मी. (i) १३२ के.व्ही. देऊळगावराजा उपकेंद्र ते १३२ के.व्ही. जाफराबाद उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे---२२.५८२ कि.मी. (ii) १३२ के.व्ही. देऊळगावराजा उपकेंद्राच्या बाजूस व १३२ के.व्ही. जाफराबाद उपकेंद्राच्या बाजूस १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी बहुपथ मनोयावर उभारणे---२.२५५ कि.मी. (iii) १३२ के.व्ही. वाहिनी बे पी.एल.सी.सी. उपकरणासहित उभारणे---०२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये १,७४१.३० लाख इतका आहे.

(३) अहमदनगर जिल्ह्यतील संगमनेर---बाभळेश्वर एकेरी वाहिनी एकेरी मनोयाचे दुहेरी वाहिनी दुहेरी मनोयावर रुपांतर करणे. (i) संगमनेर-बाभळेश्वर एकेरी वाहिनी एकेरी मनोयाचे दुहेरी वाहिनी दुहेरी मनोयावर रुपांतर करणे---३३ कि.मी. (ii) अस्तित्वात असलेली १३२ के.व्ही. संगमनेर-बाभळेश्वर एकेरी वाहिनी एकेरी मनोयावर काढून टाकणे. (iii) १३२ के.व्ही. वाहिनी बे---०२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये २,९९१.३५ लाख इतका आहे.

(४) अकोला आणि वाशिम जिल्ह्यतील १३२ के.व्ही. मर्ूतिजापूर उपकेंद्र ते १३२ के.व्ही. कारंजा उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे. (i) १३२ के.व्ही. मूर्तीजापूर उपकेंद्र ते १३२ के.व्ही. कारंजा उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे---३८.६५९ कि.मी. (ii) मूर्तीजापूर उपकेंद्र ते कारंजा उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे---३७.८०७ कि.मी. (iii) १३२ के.व्ही. मूर्तीजापूर उपकेंद्राच्या बाजूस १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी बहुपथ मनोयावर उभारणेे---०.८५२ कि.मी. (iv) १३२ के.व्ही. वाहिनी बे पी.एल.सी.सी. उपकरणासहित उभारणे---०२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये २,४१९.४८ लाख इतका आहे.

(५) ठाणे जिल्ह्यतील २२० के.व्ही. जांभुळ उपकेंद्रासाठी १०० के.व्ही. अंबरनाथ---मोहोने वाहिनीवर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे---५ कि.मी. (i) १०० के. व्ही. दुहेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे---४ कि.मी. (ii) भूमीगत केबल---१ कि.मी. (iii) १०० के.व्ही. वाहिनी बे---०२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये २,९०१.३१ लाख इतका आहे.

(६) मे. GWEL येथे २ x ३०० एम.डब्ल्यू. थर्मल पॉवर प्लांटमधून २०० एम.डल्ब्यू. विजेच्या निष्कासन व्यवस्थेसाठी ४००/ २२० के.व्ही. स्विचयार्ड उभारणे. (i) ३ x १०५ एम.व्ही.ए. ४००/२२० के.व्ही. आय.सी.टी. एक स्पेअर आय.सी.टी. १०५ एम.व्ही.ए. एच.व्ही. आणि एल.व्ही. बे सहित स्थापित करणे. (ii) ४०० के.व्ही. पी.टी. बे काढून टाकणे व शिफ्टींग करणे. (iii) २२० के.व्ही. वाहिनी बे---२ नं. आणि टी.बी.सी. बे---१ नं. २२० के.व्ही. स्िवचयार्डमध्ये २ बस सिस्टिम सहित उभारणे. (iv) २२० के.व्ही. GWEL ते २२० के.व्ही. साई वर्धा (SWPGL) उपकेंद्रापयर्ंत २२० के.व्ही. भूमिगत केबल टाकणे---३.५ कि.मी. (v) मे. SWPGL येथे २२० के.व्ही. स्विचयार्ड उभारणे. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये १३,४२०.२४ लाख इतका आहे.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१

(७) पालघर जिल्ह्यतील १३२/३३ के.व्ही. दापचेरी उपकेंद्र उभारणे. (i) २२०/१३२ के.व्ही. बोईसर--II उपकेंद्र ते १३२ के.व्ही. प्रस्तावित दापचेरी उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. दुहेरी वाहिनी उभारणे---४५ कि.मी. (ii) २५ एम.व्ही.ए. १३२/३३ के.व्ही. रोहित्र बे सह उभारणे---०२ नं. (iii) १३२ के.व्ही. वाहिनी बे---०४ नं. (iv) ३३ के.व्ही. आऊटलेटस्---०४ नं. (v) ३३ के.व्ही. २ x ५ एम.व्ही.आर. कपॅसिटर बँक---०१ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये १३,२८९.३५ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितेच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता (योजना-III), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई, दिनांक ३० नोव्हेंबर २०१९.

रविंद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प).

भाग दोन (संकीर्ण)---२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

जळगाव विभाग, जळगाव

चौकशीची जाहीर नोटीस

क्रमांक DYCC/४२४१/२०१९

(सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, सन १९५० कलम ७९-अेअे)

अर्ज क्रमांक १७८१/२०१८ (एफ-२९३९)

सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था : आदर्श शैक्षणिक ग्रामीण विकास मंडळ, सायगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव या न्यासासंबंधी नथ्थु भिका चौधरी, रा. सायगाव याने न्यासाच्या परिशिष्ट एकची पुनर्रचना करणेसाठी कलम ७९-अेअे अन्वये भरलेला नमुना.

ज्याअर्थी, नथ्थु भिका चौधरी, रा. सायगाव यांनी आदर्श शैक्षणिक ग्रामीण विकास मंडळ, सायगाव, ता. चाळीसगाव, पी.टी.आर. नं. एफ-२९३९/जळगाव या न्यासाचे संबंधीत केलेला अर्ज, या न्यासाचे संबंधीत लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, धर्मादाय उप आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांचेकडे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ७९-अेअे अन्वये न्यासाच्या परिशिष्ट एकची पुनर्रचना करणेसाठी या कार्यालयाकडे अर्ज सादर केलेला आहे ;

ज्याअर्थी, तमाम जनतेस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, वरील न्यासाचे विश्वस्त नेमणुकीसंदर्भात कोणाचीही हरकत असल्यास सदर हरकत मे. धर्मादाय उप आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांचे कोर्टात सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत या कार्यालयात नोंदवाव्यात किंवा या कार्यालयाचे वरील पयावर मिळेल अशारीतीने टपालाने पाठवाव्यात. सदर मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास अथवा प्राप्त न झाल्यास मुदतीनंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जाची चौकशी/सुनावणी पूर्ण करण्यात येऊन निर्णय दिला जाईल याची नोंद घ्यावी. कळावे ही चौकशीची जाहीर नोटीस.

आज दिनांक २७ माहे ११ सन २०१९ रोजी माझ्या सहीनिशी व मा. उप धर्मादाय आयुक्त, जळगाव यांचे शिक्क्यानिशी दिली.

वि. ना. तायडे, अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१

Sr. No. M-19107

NSE CLEARING LIMITED

(Formerly known as National Securities Clearing Corporation Limited)

The draft amendments to NCL Byelaws (Capital Market segment) and NCL Byelaws (Futures and Options segment) as given hereunder are published for criticism in accordance with the provisions of section 23 of the General Clauses Act, 1897 in the Official Gazette of State of Maharashtra. Any person having any observations on the proposed amendments to the said Byelaws can send the same in writing to the undersigned at the Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 within 15 days from the date of this publication in the Gazette. The observations received after the aforementioned date will not be considered when the draft amendments will be taken for consideration.

It is proposed to amend Chapter IX (i.e. Rights and Liabilities of Clearing Members and Constituents) of NCL Byelaws (Capital Market segment) and NCL Byelaws (Futures and Options segment) for insertion of the following clause as Byelaw 9 as under :—

Quote

" When a complaint has been lodged by a constituent with the relevant authority against any clearing member that any clearing member has failed to perform his dealings or for any other reason, such complaint shall be taken up with the clearing member and upon unsuccessful resolution within such time as specified by SEBI, the complaint shall be placed before the Investor Grievance Redressal Committee or such other Committee as specified by SEBI for redressal of the grievance in accordance with such procedure as specified by SEBI from time to time.

Provided Notwithstanding anything contained in this Rules, Bye-laws and Regulations, this Bye-Law is applicable to constituents who are allotted a Custodial participant code by Clearing Corporation and registered as constituents of clearing member and does not apply to trading members of the specified exchange who are registered as constituents of clearing members."

Unquote

For NSE Clearing Limited,

R. JAYAKUMAR,

Sr. Vice President and Company Secretary.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१

Sr. No. M-19108

Notice

TRENT LIMITED

Regd Office : Bombay House, 24, Homi Modi Street, Mumbai 400 001.

Notice is given hereby that the certificate(s) for the under mentioned securities of the company have been lost/mislaid and the holders of the said securities have applied to the company to issue duplicates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of the holder Kind of securities/face value No. of securities Distinctive No.
S Visalakshi and S Chandrasekar Shares /Re. 1 700 6343531 to 6344230

Place : Bangalore,

Date : 7th December 2019.

S CHANDRASEKAR.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१

जिल्हा परिषद, रत्नागिरी

क्रमांक रजिप/साप्रवि/वाप्रअ/५२६८/२०१९

वर्ाषिक प्रशासन अहवाल सन २०१८-२०१९

ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ च्या नियम ९ अन्वये जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाची अधिसूचना देणे आवश्यक आहे. त्याअर्थी, मी, रघुनाथ बामणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी या ज्ञापनाद्वारे जिल्हा परिषद, रत्नागिरीचा सन २०१८-२०१९ चा वर्ाषिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ मधील ठराव क्रमांक ३६३ ने स्वीकृत केल्याप्रमाणे प्रसिद्ध केल्याची अधिसूचना देत आहे. सदर अहवालाची प्रत जिल्हा परिषद, रत्नागिरी लेखा-३ शाखा, सामान्य प्रशासन विभाग कार्यासनाकडे अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

रत्नागिरी, दिनांक ३० नोव्हेंबर २०१९.

रघुनाथ बामणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०१९/अग्रहायण २१-२७, शके १९४१

ा

र

ा ा

व्

ा ेष् ा ा ग्

ा ा

र्च्

ा ा

च्

ा

ख्

ा

व्

ा ा

ेच्

ा द

म्

ा

ज्

ा ा य्

ांच्

ा न् ा ९ १ ० २ / ६ ८ १ १ /

ा ा ब् ा ा न् ा ा म् स् उ

ा

ोज् व्

ा य् , ि ा

द

र्ा

व्

ा क /

स् ा ष् र ा न् ा

९ १ ० २ - ८ १ ० २

ा ल्

ि ा प्

े

ा र्ात् ांक

ा

ेख् ग् ा

ा

ल्

स् र्/

ह ल्

ा

अंत् ा थ्

ज्

क

द ि अ ा ष् र्ि ा ा

/ उ

द

व्

ा प् ा

ा ा ब् ा ा न् ा ा ज्

ि

म् स् उ ंक

ा ा

, म्

द ा ा ब् ा ा न् ा ा म् स् उ क्र

ा ष् र

ि ा प्

ा

ह ल्

ा

ज्

ि

द

ा ा ब् ा ा न् ा ा

म् स् उ

.

, ी द

र

, ा य् ा

ा

ंज् क

ा

ा

स् ध्

ा ा ब् ा ा न् ा ा

ि

े

अ

ा त् ा

म् स् उ

ी

ेल्

र , ा

ा

द क

र्क ा ष् र

ा य् ा

. ी ा

ि ा प्

क

ा

ा य्

ह ल् ॅ. ा

ा

ाुख्

ड

ज्

म्

ि

.

९ १ ० २

र

ा ेंब् ा

स् ड

ि

,

द

५

ा ा ब् ा ा न् ा ा ांक

ा न्

द

म् स् उ

ि

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.