Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
शासकीय अधिसूचना (जळगाव शहर विकास योजना- वाढीव हद्द), सदस्य-सचिव, प्र.छा.स. तथा सहसंचालक, नगररचना यांची अधिसूचना (नाशिक जिल्ह्याची सुधारित प्रादेशिक योजना), जिल्हाधिकारी आणि प्रभारी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अधिसूचना (भूसंपादन- मौजे अंजाळे, तालुका यावल व मौजे जळगाव शहर, खिर्डी, तालुका जळगाव), अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांची अधिसूचना (महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ चे कलम १२ अन्वये विनिर्दिष्ट निर्बंध उठविण्याबाबत- तालुका एरंडोल), सहायक निबंधक, सहकारी संस्था, इगतपुरी यांच्या संस्था नोंदणीबाबत अधिसूचना तसेच दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील (जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांचे सुधारित अकृषिक प्रमाणदराबाबतची प्रारूप अधिसूचना) प्रसिद्ध झालेले असाधारण राजपत्र सोबत जोडण्यात आले आहे.
Published 12 December 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.