Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) लवाद, नगर रचना, योजना म्हाळुंगे-माण क्रमांक 1 तथा सहायक संचालक, नगर रचना, पुणे यांजकडील म्हाळुंगे-माण योजना क्रमांक 1 मधील जमिनधारकांच्या बाधित मिळकतीबाबत देय मोबदलाबाबत. (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र शासन राजपत्रात 14 नोव्हेंबर 2019 रोजी पृष्ठे 1 ते 3 वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेचे शुद्धिपत्रक. (3) उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, खेड (राजगुरूनगर), जिल्हा पुणे यांजकडील 8 जून 2017 रोजी पृष्ठे 1 ते 7 वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेची दुरुस्तीबाबतची अधिसूचना. (4) उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, खेड (राजगुरूनगर), जिल्हा पुणे यांजकडील खेड तालुक्यातील मौजे आंबेठाण येथील जमिनींचे भूसंपादनाबाबत. (5) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाघजाईनगर या गावाचे महसुली गावात रूपांतर करणेबाबतची अधिसूचना. (6) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांजकडील सांगली जिल्ह्यातील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सांगली व बाजार क्षेत्रातील निर्दिष्ट केलेले क्षेत्र दुय्यम बाजार आवार सावळी म्हणून समजणेबाबची अधिसूचना. (7) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन 2005 ची अधिसूचना. (8) असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना सर्वसाधारण राजपत्रात प्रसिद्ध करणेबाबत.
Published 12 December 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.