महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ७५] शुक्रवार, डिसेंबर १३, २०१९/अग्रहायण २२, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ११२
प्राधिकृत प्रकाशन
विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
वस्तू व सेवा कर भवन, माझगांव, मुंबई ४०० ०१०, दिनांक १२ डिसेंबर २०१९.
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यवर्धीत कर अधिनियम, २००२.
क्रमांक विउआ (का व नि)/पीडब्ल्यूआर/ज्युरिस-२०१२/२/प्रशासन-८.-----महाराष्ट्र मूल्यवर्धीत कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम १० च्या पोट-कलम (३) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे याद्वारे, दिनांक २२ एप्रिल २०१९ पासून, अधिसूचना क्र. विउआ (का व नि)/पीडब्ल्यूआर/ज्युरिस-२०१२/२/प्रशासन-८, दिनांक ६ नोव्हेंबर २०१२ मध्ये खालील सुधारणा करीत आहे, म्हणजेच :---
उक्त अधिसूचनेला जोडलेल्या अनुसूचीच्या अनुक्रमांक १६९ समोरील,---
(क) स्तंभ (२) मध्ये, " विक्रीकर अधिकारी, (नोंदणी) १ ते ५१, मुंबई. " या शब्द, कंस आणि अंकांऐवजी " विक्रीकर अधिकारी (नोंदणी), ३ ते ५१, मुंबई. " हे शब्द, कंस आणि अंक दाखल करण्यात येत आहेत.
(ख) स्तंभ (३) मध्ये, " MUM-VAT-C-101 TO 151 " या अक्षरां आणि अंकांऐवजी " MUM-VAT-C-103 TO 151 " ही अक्षरे आणि अंक दाखल करण्यात येत आहेत.
राजीव जलोटा, विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर १३, २०१९/अग्रहायण २२, शके १९४१ COMMISSIONER OF SALES TAX, MAHARASHTRA STATE, MUMBAIGoods and Service Tax Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010,
dated the 12th December 2019.
NOTIFICATION
MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.
No. DC (A & R) PWR/JURIS-2012/2/ADM-8.—In exercise of the powers delegated under sub- section (3) of section 10 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Commissioner of Sales Tax, Maharashtra State, Mumbai hereby with effect from the 22nd April 2019 amends the Notification No. DC (A & R)/PWR/JURIS-2012/2/Adm-8, dated the 6th November 2012, as follows, namely :––
In the Schedule appended to the said notification, against Sr. No. 169,–– (a) in column (2), for the words, brackets and figures " Sales Tax Officer (Registration), 1 To 51, Mumbai. " the words, brackets and figures " Sales Tax Officer (Registration), 3 To 51, Mumbai. ", shall be substituted.
(b) in column (3), for the letters and figures " MUM-VAT-C-101 TO 151 " the letters and figures " MUM-VAT-C-103 TO 151 ", shall be substituted.
RAJIV JALOTA,
Commissioner of Sales Tax,
Maharashtra State, Mumbai.