महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ५, अंक ८३] शुक्रवार, डिसेंबर १३, २०१९/अग्रहायण २२, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १२९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय (विस्तार), मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ डिसेंबर २०१९
क्रमांक जीवका. १५१९/प्र.क्र. ४७/नापु २३.-----भारत सरकार, ग्राहक बाबी, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, (ग्राहक बाबी विभाग) नवी दिल्ली यांच्याकडून असाधारण राजपत्र, भाग-II, खंड-३, उपखंड (ii) मध्ये दिनांक ९ डिसेंबर, २०१९ रोजी प्रकाशित झालेली अधिसूचना खालीलप्रमाणे पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे :----
GOVERNMENT OF INDIA
MINISTRY OF CONSUMER AFFAIRS, FOOD AND PUBLIC DISTRIBUTION
( Department of Consumer Affairs )
Order
New Delhi, the 9th December, 2019
S.O…… (E) In exercise of the powers conferred by section 3 of the Essential Commodities Act, 1955 (10 of 1955), the Central Government hereby, makes the following Order to further amend the removal of महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, डिसेंबर १३, २०१९/अग्रहायण २२, शके १९४१ २ 1. Short Title and Commencement— (1) This Order may be called the Removal of Licensing Requirements, Stock Limits and Movement Restrictions on Specified Foodstuffs (Fifth Amendment) Order, 2019.
(2) It shall come into force with immediate effect.
2. In the Removal of Licensing Requirements, Stock Limits and Movement Restrictions on Specified Foodstuffs Order, 2016, in clause 3, in sub-clause (2), the item (iv) is substituted by the following :—
"(iv) Onion with following stock limits on traders for all the States and Union Territories ;
Wholesaler : 25 MT and Retailer : 2 MT
Provided that an importer, being a wholesaler or retailer or dealer shall be exempted for the imported stock of onions".
[ F.No. S-10/3/2017-ECR&E].
A. K. CHOUDHARY,
Economic Adviser.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतिश सुपे,
शासनाचे सहसचिव.