Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1A GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE 016 Dec.2019 page No.01 to 4 .GAZZATTE NO.21.YEAR-5.१) भाग – १ – अ- औरंगाबाद विभाग (असाधारण राजपत्र)*शासकीय अधिसुचना निरंक संकीर्ण अधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी निरंक भाग – १ – अ- औरंगाबाद विभाग (असाधारण राजपत्र) लातूर शहर महानगर पालिका यांजकडून :- १) लातूर शहर महानगर पालिका पोटनिवडणूक – २०२० चा निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी बाबत. २) जिल्हाधिकारी यांजकडून :- जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणूक डिसेंबर – २०१९ निवडुन आलेल्या चाकूर येथील सदस्यांची नावे प्रसिद्धी बाबत. ३) जिल्हाधिकारी यांजकडून :- जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणूक डिसेंबर – २०१९ निवडुन आलेल्या अहमदपूर येथील सदस्यांची नावे प्रसिद्धी बाबत. ४) लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठी नेमून दिलेले आरक्षण विषयक आदेश जिल्हा लातूर.

Published 16 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-16.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.