महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक २४] सोमवार, डिसेंबर १६, २०१९/अग्रहायण २५, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३२
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
क्रमांक साशा/जिपपंस/पोट-निवडणूक/ब-१/पंस-सदस्य/२०१९.-------राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील पत्र क्र. रानिआ/ जिपपंस-२०१९/प्र.क्र.२५/का-७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ च्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट-निवडणूक कार्यक्रमान्वये तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम ५७, पोट-कलम ३ व महाराष्ट्र जिल्हा परिषद (निर्वाचक गण व निवडणुका घेणे) नियम, १९६२ चे नियम ६०, पोट-नियम १ अन्वये, तसेच राज्य निवडणूक आयोगाकडील क्रमांक एसईसी.१०९६/सीआर-३४/ ९६/पीआर, दिनांक १९ नोव्हेंबर १९९६ च्या आदेशान्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या रायगड जिल्ह्यतील रोहा, पंचायत समितीवर ८०-आंबेवाडी पोट-निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या सदस्याचे नाव खालील परिशिष्टात प्रसिद्ध करीत आहे :----
परिशिष्ट
अ. क्र. ज्या निर्वाचक गणातून सदस्य
म्हणून निवडून आले त्या निवडून आलेल्या सदस्याचे नाव कायमचा पत्ता गणाचा क्रमांक व नाव
(१) (२)
(३)
(४) १. ८०-आंबेवाडी
राजीवले सिद्धी संजय मु. वरसगांव, पो. कोलाड,
ता. रोहा, जिल्हा रायगड ४०२ ३०४ अलिबाग, दिनांक १३ डिसेंबर २०१९.
डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.
भाग एक-अ (को.वि.पु.)-----३२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १६, २०१९/अग्रहायण२५, शके १९४१ BY THE COLLECTOR OF RAIGAD No. GAD/ZPPS/Bye-Election/B-1/ZP Member/2019.—In exercise of the powers vested under Section 9 of sub-section (2) of Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 and under Rule 66, sub-rule (1) of Maharashtra Zilla Parishads (Electoral Division and Conduct of Election) Rules, 1962, and also orders of State Election Commission No. SEC.1096/C.R. 34/96/P.R., Dated 19th November 1996. I, Dr. Vijay Suryawanshi, Collector, Raigad hereby publish the names of persons who have been declared elected as members of Panchayat Samitis Tal. Roha, Dist. Raigad from the Electoral College 80-Ambewadi shown against their names in the Bye Election programme declared by State Election Commission, Maharashtra vide letter No. SEC/ZPPS/2019/C.R. 25/K-7, Dated 18th November 2019.
ANNEXTURE
Sr. No. and Name of Electoral Name Permanent Address No. College in which elected as of Elected Member
Member
(1) (2)
(3)
(4) 1. 80-Ambewadi Rajiwale Siddhi Sanjay At Warasgaon,
Post Kolad, Tal. Roha,
Dist. Raigad 402 304.
Alibag,
DR. VIJAY SURYAWANSHI, dated 13th December 2019.
Collector, Raigad.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १६, २०१९/अग्रहायण२५, शके १९४१जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
क्रमांक साशा/जिपपस/पोट-निवडणूक/ब-१/पंस-सदस्य/२०१९.-------राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील पत्र क्र. रानिआ/ जिपपस-२०१९/प्र.क्र.२५/का-७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ च्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट-निवडणूक कार्यक्रमान्वये तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम ९, पोट-कलम २ व महाराष्ट्र जिल्हा परिषद (निवडणूक विभाग व निवडणुका घेणे) नियम, १९६२ चे नियम ६६, पोट-नियम १ अन्वये, तसेच राज्य निवडणूक आयोगाकडील क्रमांक एसईसी-१०९६/सीआर-३४/ ९६/पीआर, दिनांक १९ नोव्हेंबर १९९६ च्या आदेशान्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या रायगड जिल्ह्यतील रायगड जिल्हा परिषदेवर प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे माणगांव तालुक्यातील ४५-निजामपूर पोट-निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे ४५-निजामपूर निवडणूक विभागाच्या पोट-निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्याचे नाव खालील परिशिष्टात प्रसिद्ध करीत आहे :----
परिशिष्ट
अ. क्र. ज्या निवडणूक विभागातून
निवडून आले त्या गटाचा निवडून आलेल्या सदस्याचे नाव कायमचा पत्ता क्रमांक व नाव
(१) (२)
(३)
(४) १. ४५-निजामपूर
वाघमारे वासंती संतोष मु. पो. भिरा, ता. माणगांव,
जिल्हा रायगड ४०२ १२० अलिबाग, दिनांक १३ डिसेंबर २०१९.
डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १६, २०१९/अग्रहायण२५, शके १९४१ BY THE COLLECTOR OF RAIGADNo. GAD/ZPPS/Bye-Election/B-1/ZP Member/2019.—In exercise of the powers vested under Section 9 of sub-section (2) of Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 and under Rule 66, sub-rule (1) of Maharashtra Zilla Parishad (Electoral Division and Conduct of Election) Rules, 1962, and also orders of State Election Commission No. SEC-1096/C.R. 34/96/P.R., Dated 19th November 1996. I, DR. Vijay Suryawanshi, Collector, Raigad hereby publish the names of persons who have been declared elected as members of Zilla Parishad Raigad from the Electoral Division 45-Nijampur shown against their names in the Bye-Election programme declared by State Election Commission, Maharashtra vide letter No. SEC/ZPPS-2019/C.R. 25/K-7, Dated 9th December 2019.
ANNEXTURE
Sr. No. and Name of Electoral Name Permanent Address No. Division in which elected as of Elected Member
Member
(1) (2)
(3)
(4) 1. 45-Nijampur Waghmare Wasanti Santosh At and Post Bhira,
Tal. Mangoan,
Dist. Raigad 402 120.
Alibag,
DR. VIJAY SURYAWANSHI, dated the 13th December 2019.
Collector, Raigad.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.