Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे, कोल्हापूर, सांगली यांजकडील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांची नावे व कायमस्वरूपी पत्ते प्रसिद्ध करण्याविषयी आदेश तसेच पुणे जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांच्या आरक्षणाविषयी अधिसूचना.

Published 17 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-17.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012 / 47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ३६ ]

मंगळवार , डिसेंबर १७ , २०१ ९ / अग्रहायण २६ , शके १ ९४१

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ३६

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पंसप-५ /कावि- ९ ६६०४/२०१ ९.-- मा . राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१ ९/प्र. क्र . २५/का-७ , दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ च्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट-निवडणुकीच्या कार्यक्रमान्वये , तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १ ९ ६१ चे कलम ९ , पोट - कलम ( २) च्या खंड (अ) चे परंतुक व महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( मतदार विभाग आणि निवडणूक घेणे ) नियम, १ ९ ६२ चा नियम ६६ , पोट- नियम (१) व (३) अन्वये पुणे जिल्हा परिषद , पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक ८ ९ - धायरी, तालुका हवेली येथून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्त्यासहित याद्वारे खालीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

कायमचा पत्ता तालुक्याचे नाव

निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्याचे संपूर्ण नाव

ज्यानिर्वाचक गणातून सदस्य म्हणून निवडून आले त्या निर्वाचक गणाचे क्रमांक, नाव व प्रवर्ग

१

४

५ २ हवेली

१

करंजावणे सुवर्णा राजेंद्र

३

८९ -धायरी , तालुका हवेली ,

(सर्वसाधारण स्त्री)

९ ४, नांदोशी रोड , किरकटवाडी, मराठी शाळेजवळ, तालुका हवेली, जिल्हा पुणे -४११ ०२४.

नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे.

पुणे , १७ डिसेंबर २०१ ९ .

महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम , १९६२ .

अधिसूचना

क्रमांक पसप-५/कावि- ९ ६६०६/२०१ ९.-ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिसूचना , ग्राम विकास व जलसंधारण क्रमांक पंसनि-२०१८ / प्र. क्र. २१८ ( १ )/पंरा -२ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ च्या लगतच्या अधिसूचनेन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग

(१ )

एच-५४५ , भाग एक-अ (असा. ) (पु.वि.पु.) - ३६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी, १७ डिसेंबर २०१ ९ / अग्रहायण २६ , शके १ ९ ४१ (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिला (अनु. जाती , अनु. जमाती व नागरिकांच्या मागास वर्गाचा प्रवर्ग यामधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील पंचायत समित्यांच्या (भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४४ (१) अन्वये राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः येणाऱ्या पंचायत समित्या वगळून) सभापतींच्या पदांची संख्या विनिर्दिष्ट केलेली आहे .

त्याअर्थी, सदर दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ च्या अधिसूचनेमध्ये प्रसिद्ध केलेल्या आरक्षण पदाचे अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतींची पदे दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजी घेतलेल्या सोडतीप्रमाणे खालीलप्रमाणे आरक्षण करण्यात आलेली आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

पंचायत समित्यांची नावे

सन २०१ ९ साठी निश्चित झालेले पंचायत समिती

सभापतीपदाचे आरक्षण १

२

३

१

हवेली

अनुसूचित जाती महिला

आंबेगाव

२

अनुसूचित जमाती

बारामती

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३

खेड

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ४

नागरिकांचा मागास प्रवर्ग ५

इंदापूर

नागरिकांचा मागास प्रवर्ग ६

जुन्नर

सर्वसाधारण महिला

७

पुरंदर

८

सर्वसाधारण महिला

दौड

मावळ

सर्वसाधारण महिला

९

१०

शिरूर

सर्वसाधारण महिला

सर्वसाधारण

११

वेल्हा

भोर

सर्वसाधारण

१२

सर्वसाधारण

१३

मुळशी

नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे.

पुणे, १६ डिसेंबर २०१ ९ .

वाचले.-- ( १ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१ ९ /प्र. क्र. २५/का . ७ , दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ .

( २ ) निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, शिरोळ , २८ - दत्तवाड निवडणूक विभाग यांचेकडील पत्र क्रमांक जि.प.ग्रापं/ कावि-३४८/२०१९ , दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्या- १२ - अ/जिपपंस/आरआर-४ ९ ३/२०१ ९ .--मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१ ९/प्र. क्र. २५/का . ७ , दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ च्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट-निवडणुकीच्या कार्यक्रमान्वये , तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ९ , पोट- कलम (२) च्या खंड (अ) चे परंतुक व महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( मतदार विभाग आणि निवडणुका घेणे) नियम , १ ९ ६२ मधील नियम ६६ , पोट - नियम (१) व (३) अन्वये कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांक २८- दत्तवाड, तालुका शिरोळ येथून पोट- निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे नाव त्यांच्या कायम पत्त्यासहित याद्वारे पुढीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , १७ डिसेंबर २०१ ९ / अग्रहायण २६ , शके १ ९ ४१ ३

कायमचा पत्ता निवडून आलेल्या सदस्याचे नाव

अ. क्र.

परिशिष्ट

आरक्षण

तालुक्याचे नाव

कोणत्या पक्षातून

निवडून आले

१

२ माने प्रविण दौलत

१

३ गांधी चौक, दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर पिन-४१६१०७.

कोल्हापूर , १७ डिसेंबर २०१ ९ .

जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे नाव

६ शिरोळ

७ अनारक्षित

५ २८ दत्तवाड

४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर .

क्रमांक निवडणूक/जि.प.पं.स./आरआर -८२८/२०१ ९.-- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ९ व पोट- कलम ( २) महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक नियम , १ ९ ६२ चा नियम ६६ , पोट - कलम (१) अन्वये सांगली जिल्हा परिषद निवडणूक विभागातून निवडून आलेल्या सर्व सभासदांची नावे त्यांच्या कायम पत्त्यासहित याद्वारे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करणेत येत आहे.

जि.प.

आरक्षण अ. तालुका

परिशिष्ट

कायमचा पत्ता

उमेदवाराची निशाणी

निवडून आलेल्या

सभासदांची नावे

क्र.

निवडणूक विभागाचा क्रमांक

जि.प. निवडणूक विभागाचे नाव

तासगाव

५ सर्वसाधारण १ २ १

४ सावळज

३ २२

पक्ष/आघाडी/ फ्रंटचेनाव अथवा अपक्ष

८

७

९

घड्याळ ६ पाटील सागर चंद्रकांत

कोकरूड सर्वसाधारण ४८

२ शिराळा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

मु. पो . सावळज , ता. तासगाव, जि. सांगली.

कमळ

भारतीय जनता पार्टी

देशमुख संपतराव

गुलाबराव

सांगली, १३ डिसेंबर २०१ ९ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND

PRESS , PRISON COMPOUND ,

MORE , PRINTED AT YERAWADA PRISON

21 - A , NETAJI

GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

मु. पो. कोकरूड, ता. शिराळा, जिल्हा सांगली.

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली.

PRINTED AND

DINESH

PUBLICATION ,

PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-17.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-17.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.