RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ५, अंक १५५] बुधवार, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१ [पृष्ठे ७, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४३१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ डिसेंबर, २०१९
अधिसूचना क्रमांक १
[संदर्भ : कलम १(३)]
शुद्धिपत्र
वाचा: (१) सीडीए.२०१८/(५३/१८)/ लाक्षेवि (कामे), दिनांक २ जून २०१८. (२) उपविभागीय अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड यांचे पत्र जा.क्र. लाक्षेविप्रा/बीड/ताशा-३/धा-२८/ २५६/सो., दिनांक १८ जानेवारी २०१९.
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
सिडिए.२०१८/(५३/१८)/लाक्षेवि (कामे).—लातूर पाटबंधारे विभाग क्र. २, लातूर यांचेकडील ९ लघु व १३ साठवण तलाव असे एकूण २२ प्रकल्पांचे लाभक्षेत्र महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ लागू करण्याच्या अनुषंगाने अधिसूचना क्र. १, दिनांक २ जून २०१८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचनेतील अनु. क्र. (१४) येथील कॉलम क्र. ३ येथील लागवडी लायक लाभक्षेत्र खालीलप्रमाणे वाचण्यात यावे :—
(१)
भाग चार-ब-४३१-----------१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१
| अ. क्र. | प्रकल्पाचे नांव | कायदा लागू होणारे क्षेत्र | लागू करावयाची कलमे | ज्या तारखेपासून लागू होईल ती तारीख | शेरा |
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) |
| १४ | मोरवड साठवण तलाव, ता. रेणापुर. | मोरवड साठवण तलाव, ता. रेणापूर, जि. लातूरचे लागवडी लायक लाभक्षेत्र (CCA) ८८० हेक्टर | कलम २२ वगळून सर्व. | २ जून, २०१८ |
असे वाचावे
| अ. क्र. (१) | प्रकल्पाचे नांव (२) | कायदा लागू होणारे क्षेत्र (३) | लागू करावयाची कलमे (४) | ज्या तारखेपासून लागू होईल ती तारीख (५) | शेरा (६) |
| १४ | मोरवड साठवण तलाव, ता. रेणापुर | मोरवड साठवण तलाव, ता. रेणापूर, जि. लातूरचे लागवडी लायक लाभक्षेत्र (CCA) ४३८ हेक्टर | कलम २२ वगळून सर्व. | डिसेंबर, २०१९ |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१ ३WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 18th December, 2019
NOTIFICATION No. 1
[Ref.–Section -1 (3)]
CORRIGENDUM
Read :- (1) CDA. 2018/(53/18)CAD(Works), dated 2nd June, 2018.
(2) Letter of Deputy Divisional Engineer, Command Area Development Department, Beed.No.लाेवप्रा/बीड/ताशा-3/धा-28/256/सो., dated 18th January 2019
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
CDA.2018/(53/18)CAD(Works).—Notification No. 1, under Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005, is published in the Maharashtra State Gazette dated 2nd June 2018 of 22 Project i.e. 9 Minor and 13 Storage Tank of Latur Irrigation Division No.2, Latur. In the said Gazette C. C. A. in the column No. 3 of Sr. No.(14) is to be read as below :—
Instead of
| Sr. No. (1) | Name of Irrigation Project (2) | Applicable Area (3) | Sections applied (4) | Date of Applications (5) | Remark (6) |
| 14 | Morwad S. T. | Culturable Command area Morwad S. T. Tq. Renapur, Dist. Latur ( C. C. A. 880 Hectare) | All Except Section-22 | 2nd June 2018 |
Read as below
| Sr. No. (1) | Name of Irrigation Project (2) | Applicable Area (3) | Sections applied (4) | Date of Applications (5) | Remark (6) |
| 14 | Morwad S. T. | Culturable Command area Morwad S.T. Tq. Renapur, Dist. Latur (CCA 438 Hectare) | All Except Section- 22 | December, 2019 |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. G. PARATE, Deputy Secretary to Government. भाग चार-ब-४३१-----------१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ डिसेंबर २०१९
अधिसूचना क्र. २
[संदर्भ : कलम १(३)]
शुद्धिपत्र
वाचा: (१) सीडीए.२०१८/(५३/१८)/ लाक्षेवि (कामे) दिनांक २ जून २०१८. (२) उपविभागीय अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड यांचे पत्र जा.क्र. लाक्षेविप्रा/बीड/ताशा-३/धा-२८/ २५६/सो., दिनांक १८ जानेवारी २०१९.
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
सीडीए.२०१८/(५३/१८)/लाक्षेवि (कामे).—लातूर पाटबंधारे विभाग क्र. २, लातूर यांचेकडील ९ लघु व १३ साठवण तलाव असे एकूण २२ प्रकल्पांचे लाभक्षेत्र महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ लागू करण्याच्या अनुषंगाने अधिसूचना क्र. २, दिनांक २ जून २०१८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचनेतील अनु क्र. (१४) येथील कॉलम क्र. २ येथील लागवडीलायक लाभक्षेत्र खालीलप्रमाणे वाचण्यात यावे :—
| (१) | अ. क्र. पाटबंधारे प्रकल्पाचे नाव व क्षेत्र (२) | कालवा अधिकारी (३) | म. सिं. प. शे. व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात आलेली अधिनियमातील कलमे (४) |
| १४. | मोरवड साठवण तलाव, ता. रेणापुर - लागवडी लायक लाभक्षेत्र - (CCA) ८८० हे. | अधीक्षक अभियंता, लातूर पाटबंधारे क्र. २, लातूर. | कलमे - ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६ (४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१), २६(१) आणि ६८(१). कलमे - ६(५), १६(४) आणि १८(९). |
| अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड. |
असे वाचावे
| अ. क्र. (१) | पाटबंधारे प्रकल्पाचे नाव व क्षेत्र (२) | कालवा अधिकारी (३) | म. सिं. प. शे. व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात आलेली अधिनियमातील कलमे (४) |
| १४. | मोरवड साठवण तलाव, ता. रेणापुर. लागवडी लायक लाभक्षेत्र - (CCA) ४३८ हे. | अधीक्षक अभियंता, लातूर पाटबंधारे क्र. २, लातूर. | कलमे - ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६ (४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१), २६(१) आणि ६८(१). कलमे - ६(५), १६(४) आणि १८(९). |
| अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड. |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 18th December 2019
NOTIFICATION No. 2
[Ref.–Section -1 (3)]
CORRIGENDUM
Read :- (1) CDA. 2018/(53/18)CAD(Works), dated 2nd June 2018.
(2) Letter of Deputy Divisional Engineer, Command Area Development Department, Beed.
No.लाेवप्रा/बीड/ताशा-3/धा-28/256/सो., dated 18th January 2019
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
CDA.2018/(53/18)CAD(Works).—Notification No. 2, under Maharashtra Management of Irrigation systems by farmers Act, 2005, is published in the Maharashtra State Gazette dated 2nd June 2018 of 22 Project i.e. 9 Minor and 13 Storage Tank of Latur Irrigation Division No. 2, Latur. In the said Gazette C.C.A. in the column No. 2 of Sr. No. (14) is to be read as below :—
Instead of
| Sr. No. (1) | Name of Minor Irrigation Project and Command Area (2) | Canal Officers (3) | Sections of MMISF ACT, 2005 of which powers are given to Canal Officers (4) |
| 14 | Morwad S.T., Tq. Renapur, Dist. Latur (CCA 880 Ha.) | Executive Engineer, Irrigation Division No. 2, Latur. | Sections-6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1), 26(1) and 68(1). |
| Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority Beed. | Sections-6(5), 16(4) and 18(9). |
Read as below
| Sr. No. (1) | Name of Minor Irrigation Project and Command Area (2) | Canal Officers (3) | Sections of MMISF ACT, 2005 of which powers are given to Canal Officers (4) |
| 14 | Morwad S.T., Tq. Renapur, Dist. Latur (CCA 438 ha.) | Executive Engineer, Irrigation Division No. 2, Latur. | Sections-6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1), 26(1) and 68(1). |
| Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Beed. | Sections - 6(5), 16(4) and 18(9). |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. G. PARATE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.