Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A-K.D.S. Extra No. 33, dated 18th December 2019 कोकण भवन, नवी मुंबई यांजकडून क्रमांक साशा/का-3/नपा-2/प्र.क्र. 17/2019.--

Published 18 December 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१ RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक २५ट बुधवार, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१ पृष्ठ २, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ३३

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग

कोकण भवन, नवी मुंबई यांचेकडून

सुधारित आदेश

क्रमांक साशा/का-३/नपा-२/प्र.क्र. १७/२०१९.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९(२) मधील तरतुदीनुसार सन २०११ ची जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे जिल्ह्यतील अंबरनाथ नगरपरिषदेसाठी एकूण निवडून द्यावयाची सदस्य संख्या सोबतचे परिशिष्ट ""अ"" नुसार निश्चित करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे नागरिकांचा मागासवर्ग व राखून ठेवावयाची स्री सदस्य संख्या आरक्षणासह तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती राखून ठेवावयाची एकूण संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्यानुसार निश्चित केलेली आहे.

या आदेशाप्रमाणे सोबत परिशिष्ट ""अ"" नुसार अंबरनाथ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

या आदेशाप्रमाणे अंबरनाथ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

(१) भाग एक--अ (को.वि.पु).-----३३-----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०१९/अग्रहायण २७, शके १९४१

परिशिष्ट ""अ""

ठाणे जिल्ह्यतील अंबरनाथ नगरपरिषदेचे आरक्षणनिहाय सदस्य संख्या

नगरपंचायतीचे नाव नगरपंचायतीचे क्षेत्र नगरपरिषदेचा वर्ग निवडणूक द्यावयाची सदस्य संख्या राखून ठेवलेल्या सदस्यांची संख्या रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी
(१) (२) (३) (४) (५) (६)
सर्वसाधारण अनुसूचीत जातीसाठी अनुसुचित जमातीसाठी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी सर्वसाधारण महिला अनूसुचित जातीसाठी (रकाना ६ पैकी) अनूसुचित जमातीसाठी (रकाना ७ पैकी) नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (रकाना ८ पैकी).
अ बरनाथ ं अ बरनाथ ं नगरपरिषद अ ५७ ३२ ०८ ०२ १५ १६ ४ ०१ ०८

शिवाजी दौंड,

नवी मुंबई, दिनांक १६ डिसेंबर २०१९.

प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-18.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.