महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ५, अंक ५१] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ [पृष्ठे २३, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ डिसेंबर २०१९
नोटीस
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्रमांक आयडीसी २०१७/(प्र.क्र. २७०)/उद्योग १४.-----ज्याअर्थी, अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा.तीन) चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी २१९६/२७७४/उ-१४, दिनांक १ ऑगस्ट १९९६ महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम तीन) चे कलम सहा, दिनांक २ ऑगस्ट १९९६ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे शिंदे व वराळे, तालुका खेड, जि. पुणे येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, जुन्नर उप विभाग, खेड (पुणे) यांनी उक्त अधिनियमातील कलम ३२ च्या पोट-कलम १ नुसार, भाग एक पुरवणी, पृष्ठ क्र. २९४४-२९६० वर दिनांक २१ ऑगस्ट २००८ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोटीस क्रमांक सजल/भुसं./एसआर- २५/१९९६, दिनांक ८ ऑगस्ट २००८ रोजी प्रसिद्ध करून, उक्त औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन केलेले आहे आणि उक्त कलम ३२ च्या पोट-कलम ४ नुसार उक्त नोटीसेत नमूद केलेले क्षेत्र सर्व भार मुक्त होऊन राज्य शासनाच्या ठायी निहीत झाले आहे ;
आणि ज्याअर्थी, या सोबत जोडलेल्या अनुसुचितील जमिनीचा (यापुढे जिचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात येईल) ताबा राज्य शासन किंवा त्यांच्यावतीने घेण्यात आलेला नाही आणि उक्त जमीन उक्त कायद्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक नाही असे राज्य शासनाचे मत झाले आहे.
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३२ च्या पोट-कलम (४) मधील परंतुक व इतर अधिकारांचा वापर करून राज्य शासन उक्त जमीन संपादनातून काढून घेत आहे आणि असे घोषित करीत आहे की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कलम ३२ च्या पोट-कलम (१) नुसार नोटीस प्रसिद्ध होण्याच्या लगतपूर्वी उक्त जमीन जिच्याकडे निहीत होती त्या व्यक्तीकडे ती त्यावेळी अस्तित्वात असतील असे भारांना अधीन राहून पूर्वलक्षी प्रभावासह पुर्ननिहित होईल.
अनुसूची मौजे शिंदे, तालुका खेड, जिल्हा पुणे.
अ. क्र. गट नंबर क्षेत्र हे. आर.
(१) (२) (३)
१ ४७ पैकी ०.७४
भाग चार--ब----१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१
चतु:सीमा.-----
उत्तरेस : गट क्रमांक ४७ पैकी क्षेत्र. दक्षिणेस : गट क्रमांक ६५ व गट क्रमांक ६६. पूर्वेस : गट क्रमांक ४७ पैकी क्षेत्र. पश्चिमेस : गट क्रमांक ४७ पैकी व गट क्रमांक ६६.
मौजे शिंदे, तालुका खेड, जिल्हा पुणे.
अ. क्र. गट नंबर क्षेत्र हे. आर.
(१) (२) (३)
१ ६६ पैकी १.९६
चतु:सीमा.-----
उत्तरेस : गट क्रमांक ४७ दक्षिणेस : गट क्रमांक ६६ पैकी क्षेत्र गट क्रमांक ६७. पूर्वेस : गट क्रमांक ४७ पैकी क्षेत्र व मौजे शिंदे वासूली शीव. पश्चिमेस : गट क्रमांक ६६ पैकी क्षेत्र गट क्रमांक ६५.
मौजे वराळेे, तालुका खेड, जिल्हा पुणे.
अ. क्र. गट नंबर क्षेत्र हे. आर.
(१) (२) (३)
१ १६८/१, १६८/४, ६.४९
१६८/५ व १६८/७
चतु:सीमा.-----
उत्तरेस : गट क्रमांक १२८ व गट क्रमांक १६८ पैकी क्षेत्र. दक्षिणेस : गट क्रमांक १६८ पैकी क्षेत्र, गट क्रमांक १७३, १७४ व १७५. पूर्वेस : गट क्रमांक १६७ व गट क्रमांक १६८ पैकी क्षेत्र. पश्चिमेस : गट क्रमांक १२३ व गट क्रमांक १७३.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ ३INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd December 2019.
Notice
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.
No. IDC. 2017/(C.R. 270)/IND. 14.—Whereas, by the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. IDC. 2196/2774/IND-14, dated the 1st August 1996 issued under Sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah.III of 1962) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has appointed the 2nd August 1996 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas in village Shinde and Warale in Taluka Khed, District Pune men- tioned in the Schedule appended to the said notification and declared the said area as an indus- trial area under clause (g) of section 2 of the said Act ;
And wheress, the Sub Divisional Officer, Junner Sub Division, Khed (Pune) has, by issuing notice No. सजल/भूसं./एसआर-२५/१९९६, dated 8th August 2008, published in the Maharashtra Govern- ment Gazette, Part I Supplementary, dated 21st August 2008, on pages 2944-2960, under sub-section (1) of section 32 of the said Act, acquired the lands in the said industrial area, and as such, the lands mentioned in the said notice have been vested absolutely in the State Government free from all encumbrances under Sub-section (4) of said section 32 ;
And whereas, the actual possession of the land mentioned in the Schedule appended hereto (thereinafter referred to as " the said land") is not taken by or on behalf of the State Government and it appears to the State Government that the said land is no more required for the purpose of the said Act.
Now, therefore, in exercise of the powers conferred by the provioso to Sub-section (4) of section 32 of the said Act and of all others powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby withdraws the said land from acquistion and declares that, on the publica- tion of this Notice in the Maharashtra Government Gazette, the said land shall re-vest with retro- spective effect in the person in whom it was vesting immediately before the publication of the notice under sub-section (1) of the said section 32, subject to such encumbrances, if any, as may be Sub sisting at that time.
Schedule
Village Shinde, Taluka Khed, District Pune.
Sr. No. Gat No. Area
(Hectare Are)
(1) (2) (3)
1 47 Pt. 0.74
Boundaries :—
On the North by : Part area of Gat No.47 Pt.
On the South by : Gat No.65 and Gat No.66.
On the East by : Part area of Gat No. 47 Pt.
On the West by : Part area of Gat No. 47 Pt. and Gat No.66.
भाग चार--ब----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ Village Shinde, Taluka Khed, District Pune.
Sr. No. Gat No. Area
(Hectare Are)
(1) (2) (3)
1 66Pt. 1.96
Boundaries :—
On the North by : Gat No.47.
On the South by : Part area of Gat No.66 Pt. and Gat No. 67.
On the East by : Part area of Gat No. 47 pt. and Village boundary of Shinde Vasuli.
On the West by : Part area of Gat No. 66 Pt. and Gat No.65.
Village Warale, Taluka Khed, District Pune.
Sr. No. Gat No. Area
(Hectare Are)
(1) (2) (3)
1 168/1, 168/4 6.49
168/5 and 168/7
Boundaries :—
On the North by : Gat No. 128 and Part area of Gat No. 168 Pt.
On the South by : Part area of Gat No. 168 Pt, Gat No. 173, 174 and 175.
On the East by : Gat No. 167 and Part area of Gat No. 168 Pt.
On the West by : Gat No. 123 and Gat No. 173.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KIRAN JADHAV, Under Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ ५पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
२१९
बुधवार, ऑगस्ट २४, २०१६/भाद्र २, शके १९३८
गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ ऑगस्ट २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१.
क्रमांक झोपुयो. १२०३/प्र.क्र. ६८/२०१६/झोपसू-१.—महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१ (सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१), कलम ३Y च्या उप कलम (१) आणि कलम ३५ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, आणि शासकीय अधिसूचना गृहनिर्माण विभाग क्रमांक झोपुयो. १२०३/प्र.क्र ६८/२०१६/झोपसु- १, दिनांक २७ जून २०१६ तसेच याबाबतीतील काढण्यात आलेल्या अन्य सर्व आदेशांचे अधिक्रमण करून ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासन याद्वारे,-----
(अ) यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये उल्लेखिलेल्या अधिका-यांची, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये, त्या प्रत्येकाच्या नावासमोर अनुक्रमे विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्रांकरिता सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे;
(ब) यासोबत जोडलेल्या स्तंभ (४) मध्ये उल्लेखिलेल्या अधिका-याची, उक्त अधिनियमाच्या कलम ३५ च्या पोट-कलम (१) च्या प्रयोजनांसाठी, अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये, त्या प्रत्येकाच्या नावासमोर अनुक्रमे नमूद केलेल्या सक्षम प्राधिका-याने काढलेल्या अथवा दिलेल्या कोणत्याही नोटिशीने, आदेशाने वा निदेशाने बाधित झालेल्या व्यक्तीस ज्याच्याकडे अपील करता येईल असा अपील प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे; आणि
(क) यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये उल्लेख केलेल्या अधिका-यांना उक्त अधिनियमातील कलम ३Y च्या प्रयोजनासाठी अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये त्या प्रत्येकाच्या नावासमोर अनुक्रमे विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्रांकरिता प्राधिकृत अधिकारी म्हणून प्राधिकृत करीत आहे. अनुसूची
अनुक्रमांक सक्षम प्राधिकारी
(१) (२)
क्षेत्र अपील प्राधिकारी (३)
(४) १ उप जिल्हाधिकारी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक १, २ व ३ सर्व धारणाधिकार झोपडपट्टी पुनर्वसन व मालकी हक्काच्या जमिनी (केंद्र शासनाच्या मालकीच्या जमिनी वगळून). प्राधिकरण ठाणे-१.
२ उप जिल्हाधिकारी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक ४,५,६ व ७ सर्व धारणाधिकार अपर जिल्हाधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन व मालकी हक्काच्या जमिनी (केंद्र शासनाच्या मालकीच्या जमिनी वगळून). ठाणे. प्राधिकरण ठाणे-२
३ उप जिल्हाधिकारी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक ८,९,१० व ११ सर्व धारणाधिकार
झोपडपट्टी पुनर्वसन व मालकी हक्काच्या जमिनी (केंद्र शासनाच्या मालकीच्या जमिनी वगळून). प्राधिकरण ठाणे-३.
सदरची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
बळीराम पवार, शासनाचे सहसचिव.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१HOUSING DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd August 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.
No. Zopasu 1203/ C.R. 186/2016/zopasu-1(3).—In exercise of the powers conferred by sub- section (1) of section 3, sub-section (1) of section 3Y and sub-section (1) of section 35 of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971) and in supersession of Government Notification, Housing Department, No. Zopasu-1203/C.R. 68/2016/ Zopasu-1, dated the 27th June 2016 and all orders issued in this behalf, the Government of Maharashtra, for the area of Municipal Corporation of Thane, hereby,—
(a) appoints the officers mentioned in column (2) of the Schedule appended hereto, to be the Competent Authority for the purposes of the said Act, for the areas specified respectively against each of them in column (3) thereof ;
(b) appoints the officers mentioned in column (4) of the Schedule appended hereto, to be the Appellate Authority for the purpose of sub-section (1) of section 35 of the said Act, to whom any person aggrieved by any notice, order or direction issued or given by the Competent Authority mentioned respectively against each of them in column (2) thereof, may appeal to; and (c) authorised appoints the officers mentioned in column (2) of the Schedule appended hereto, to be Authorized Officer for the purpose of section 3Y of the said Act, for the areas specified respectively against each of them in column (3) thereof.
Schedule
Sr. Competent Area Appellate No. Authority (1) (2)
(3)
Authority (4) 1 Deputy Collector All Lands having any type of tenure and
Slum Rehabili- ownership (except Central Government lands) tation Authority, in Sector 1,2 and 3 of Municipal Corporation Thane-I of Thane.
2 Deputy Collector All Lands having any type of tenure and Additional Slum Rehabili- ownership (except Central Government lands) Collector, tation Authority, in Sector 4,5,6 and 7 of Municipal Corporation Thane. Thane-II of Thane.
3 Deputy Collector All Lands having any type of tenure and
Slum Rehabili- ownership (except Central Government lands) tation Authority, in Sector 8,9,10 and 11 of Municipal Thane-III Corporation of Thane.
This Notification shall also be available on the Government of Maharashtra website :
www.maharashtra.gov.in.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
BALIRAM PAWAR, Joint Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ ७२२०
बुधवार, ऑगस्ट २४, २०१६/भाद्र २, शके १९३८
गृह निर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ ऑगस्ट २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१.
क्रमांक झोपुयो. १२०३/प्र.क्र. १८६/२०१६/झोपसू-१(२).----महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१ (१९७१ चा महा. २८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१), कलम ३Y च्या उप-कलम (१) आणि कलम ३५ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि शासकीय अधिसूचना गृहनिर्माण विभाग क्रमांक झोपुयो. १२०३/प्र.क्र. ६८/२०१६/झोपसु. १(२), दिनांक २७ मे २०१६ तसेच याबाबतीत काढण्यात आलेल्या सर्व आदेशांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे,----
(अ) यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये उल्लेखिलेल्या अधिका-यांची, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये, त्या प्रत्येकाच्या नावासमोर अनुक्रमे विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्रांकरिता सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे ;
(ब) यासोबत जोडलेल्या स्तंभ (४) मध्ये उल्लेखिलेल्या अधिका-यांची, उक्त अधिनियमाच्या कलम ३५ च्या पोट-कलम (१) च्या प्रयोजनांसाठी, अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये, त्या प्रत्येकाच्या नावासमोर अनुक्रमे नमूद केलेल्या सक्षम प्राधिका-याने काढलेल्या अथवा दिलेल्या कोणत्याही नोटिशीने, आदेशाने वा निदेशाने बाधित झालेल्या व्यक्तींस ज्याच्याकडे अपील करता येईल असा अपील प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे ; आणि
(क) यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये उल्लेख केलेल्या अधिका-यांना उक्त अधिनियमातील कलम ३Y च्या प्रयोजनासाठी अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये त्या प्रत्येकाच्या नावासमोर अनुक्रमे विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्रांकरिता प्राधिकृत अधिकारी म्हणून प्राधिकृत करीत आहे.
अनुसूची
अनुक्रमांक सक्षम प्राधिकारी
(१) (२)
क्षेत्र अपील प्राधिकारी (३)
(४) १ उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), मुलूंड. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
पूर्व उपनगरे.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१अनुसूची---चालू
(१) (२)
(३)
(४) २ उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), भांडूप. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
पूर्व उपनगरे.
३ उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), घाटकोपर. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
पूर्व उपनगरे.
४ उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), चेंबूर-१. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
पूर्व उपनगरे.
५ उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. अंधेरी-१. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
६ उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. बांद्रा-१. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
७ उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. बोरीवली-१. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
८ उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. मालाड-१. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
९ निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. पश्चिम उपनगर वांद्रे. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
१० उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. मुंबई उपनगर जिल्हा. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
११ उप विभागीय अधिकारी, मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा. जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे.
टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
१२ विशेष भूसंपादन मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी अधिकारी क्र. ४, जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. मुंबई उपनगर जिल्हा. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
१३ अपर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी, जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. मुंबई उपनगर जिल्हा. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ ९अनुसूची---समाप्त.
(१) (२)
(३)
(४) १४ उप जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अपील), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. मुंबई उपनगर जिल्हा. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
१५ उप जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (संजय गांधी योजना), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. मुंबई उपनगर जिल्हा. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
१६ निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन), जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे. पूर्व उपनगरे. टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
१७ निवासी उपजिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्ह्यतील भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या अपर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा. जमिनीवरील झोपडपट्टीचे क्षेत्र आणि मिठी नदी विस्तारीकरण (अति/निष्का), पश्चिम उपनगरे.
टप्पा क्र. २ ने बाधीत झोपडपट्टीचे क्षेत्र.
सदरची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
बळीराम पवार, शासनाचे सहसचिव.
भाग चार--ब----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१
HOUSING DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd August 2016.
NOTIFICATION
MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.
No. Zopasu. 1203/C.R. 186/2016/Zopasu-1(2).—In exercise of the powers conferred by sub- section (1) of section 3, sub-section (1) of section 3Y and sub-section (1) of section 35 of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971) and in supersession of Government Notification, Housing Department No. Zopasu. 1203/C.R. 68/2016/ Zopasu-1(2), dated the 27th May 2016 and all orders issued in this behalf, the Government of Maharashtra, hereby,—
(a) appoints the officers mentioned in column (2) of the Schedule appended hereto, to be the Competent Authority for the purposes of the said Act, for the areas specified respectively against each of them in column (3) thereof ;
(b) appoints the officer mentioned in column (4) of the Schedule appended hereto, to be the Appellate Authority of the purpose of sub-section (1) of section 35 of the said Act, to whom any person aggrieved by any notice order or direction issued or given by the Competent Authority mentioned respectively against each of them in column (2) thereof, may appeal to, and (c) authorised appoints the officers mentioned in column (2) of the Schedule appended hereto, to be Authorized Officer for the purposes of section 3Y of the said Act, for the areas specified respectively against each of them in column (3) thereof.
Schedule
Serial Officer Area Appellate No.
Authority (1) (2)
(3)
(4) 1 Deputy Collector Slum are situated on the land of Airport Additional Collector (Encroachment/ Authority of India and slum area affected (Encroachment/ Removal) by the Mithi River Expansion Project Removal) Mulund. Phase-II in Mumbai Suburban District. Eastern Suburbs.
2 Deputy Collector Slum are situated on the land of Airport Additional Collector (Encroachment/ Authority of India and slum area affected (Encroachment/ Removal) by the Mithi River Expansion Project Removal) Bhandup. Phase-II in Mumbai Suburban District. Eastern Suburbs.
3 Deputy Collector Slum are situated on the land of Airport Additional Collector (Encroachment/ Authority of India and slum area affected (Encroachment/ Removal) by the Mithi River Expansion Project Removal) Ghatkopar. Phase-II in Mumbai Suburban District. Eastern Suburbs.
4 Deputy Collector Slum are situated on the land of Airport Additional Collector (Encroachment/ Authority of India and slum area affected (Encroachment/ Removal) by the Mithi River Expansion Project Removal) Chembur-1. Phase-II in Mumbai Suburban District. Eastern Suburbs.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ ११Schedule—contd.
(1) (2)
(3)
(4) 5 Deputy Collector Slum are situated on the land of Airport Additional Collector (Encroachment/ Authority of India and slum area affected (Encroachment/ Removal) by the Mithi River Expansion Project Removal) Andheri-1. Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
6 Deputy Collector Slum are situated on the land of Airport Additional Collector (Encroachment/ Authority of India and slum area affected (Encroachment/ Removal) by the Mithi River Expansion Project Removal) Bandra-1. Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
7 Deputy Collector Slum are situated on the land of Airport Additional Collector (Encroachment/ Authority of India and slum area affected (Encroachment/ Removal) by the Mithi River Expansion Project Removal) Borivali-1. Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
8 Deputy Collector Slum are situated on the land of Airport Additional Collector (Encroachment/ Authority of India and slum area affected (Encroachment/ Removal) by the Mithi River Expansion Project Removal) Malad-1. Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
9 Resident Deputy Slum are situated on the land of Airport Additional Collector Collector Authority of India and slum area affected (Encroachment/ (Encroachment/ by the Mithi River Expansion Project Removal) Removal) Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
Western Suburbs
Bandra.
10 Deputy Collector Slum are situated on the land of Airport Additional Collector General Authority of India and slum area affected (Encroachment/ Administration, by the Mithi River Expansion Project Removal) Mumbai Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
Suburban District.
11 Sub Divisional Slum are situated on the land of Airport Additional Collector Officer Mumbai Authority of India and slum area affected (Encroachment/ Suburban District. by the Mithi River Expansion Project Removal) Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
12 Special Land Slum are situated on the land of Airport Additional Collector Acquisition Officer-4, Authority of India and slum area affected (Encroachment/ Mumbai Suburban by the Mithi River Expansion Project Removal) District. Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
13 Additional District Slum are situated on the land of Airport Additional Collector Deputy Collector, Authority of India and slum area affected (Encroachment/ Mumbai Suburban by the Mithi River Expansion Project Removal) District. Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
14 Deputy Collector Slum are situated on the land of Airport Additional Collector (Appeal) Mumbai Authority of India and slum area affected (Encroachment/ Suburban District. by the Mithi River Expansion Project Removal) Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
भाग चार--ब----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ Schedule—concld.
(1) (2)
(3)
(4) 15 Deputy Collector, Slum are situated on the land of Airport Additional Collector (Sanjay Gandhi Authority of India and slum area affected (Encroachment/ Yojna) Mumbai by the Mithi River Expansion Project Removal) Suburban District. Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
16 Resident Deuputy Slum are situated on the land of Airport Additional Collector Collector, Authority of India and slum area affected (Encroachment/ (Encroachment/ by the Mithi River Expansion Project Removal) Removal) Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
Eastern Suburbs.
17 Resident Deputy Slum are situated on the land of Airport Additional Collector Collector, Authority of India and slum area affected (Encroachment/ Mumbai Suburban by the Mithi River Expansion Project Removal) District. Phase-II in Mumbai Suburban District. Western Suburbs.
This Notification shall also be available on the Government of Maharashtra website www.maharashtra.gov.in
By order and in the name of the Governor of Maharashtra,
BALIRAM PAWAR,
Joint Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ १३२२१
सोमवार, ऑगस्ट २९, २०१६/भाद्र ७, शके १९३८
नगरविकास विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक २९ ऑगस्ट २०१६
आदेश
महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०११.
क्रमांक बेस्ट-२५१६/प्र. क्र. ६७९/नवि-१.----ज्याअर्थी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीज पुरवठा व परिवहन उपक्रमाकडून, (यापुढे ज्यास उक्त उपक्रम असे संबोधण्यात आले आहे) बृहन्मुंबईत वीज पुरवठा व परिवहन सेवा पुरविण्यात येतात ;
ज्याअर्थी, वीज पुरवठा व परिवहन सेवा पुरविणा-या उक्त उपक्रमातील कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०११ चे (२०१२ चा महा. १२) कलम २ च्या खंड (क) च्या उपखंड (एक) व (दोन) च्या तरतुदीनुसार वीज पुरवठा व परिवहन उपक्रम आपत्कालीन नियंत्रण सेवा या अत्यावश्यक सेवा आहेत ;
आणि ज्याअर्थी, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांकडून होणारा संप/आंदोलन हा सदर अत्यावश्यक सेवा विस्कळीत करू शकतो ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची खात्री पटली आहे की, सदर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाद्वारे पुरविण्यात येणा-या सदर अत्यावश्यक सेवांतील संपास/आंदोलनास बंदी घालणे लोकहिताच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे ;
म्हणून, आता, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०११ (२०१२ चा महा. १२) चे कलम २ चा खंड (क) चा उपखंड (एक) व (दोन) यासह कलम ४ चे पोट कलम (१) च्या तरतुदीस अधीन राहून महाराष्ट्र शासन याद्वारे सदर उपक्रमाच्या अत्यावश्यक सेवा पुरविणा-या सेवेतील कर्मचा-यांस संपास/आंदोलनास दिनांक २९ ऑगस्ट, २०१६ पासून मनाई करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
सं. श. गोखले, शासनाचे उप सचिव.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th August 2016
Order
MAHARASHTRA ESSENTIAL SERVICE MAINTENANCE ACT, 2011.
No. BEST-2515/C.R. 679/UD-21.—Whereas, the Brihan Mumbai Electric Supply and Transport Undertaking of the Municipal Corporation of Brihan Mumbai, (hereinafter refer to as to said Undertaking) is engaged in the supply of electric supply and transport services in Brihan Mumbai ;
Whereas, the employees of the said Undertaking engaged in the electric supply and transport services provided by the said Undertaking in the Brihan Mumbai are likely to go on Strike ;
And whereas, the supply of electricity and transport service are essential services within the meaning of sub-clause (i) and (ii) of clause (a) of section 2 of the Maharashtra Essential Services Maintenance Act, 2011 (Mah. XII of 2012) ;
And whereas, the Government of Maharashtra is satisfied that it is necessary, in the public interest, to prohibit the strike necessary in the said essential services provided by the said Undertaking.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 read with sub-clauses (i), and (ii) of clause (a) of section 2 of the Maharashtra Essential Services Maintenance Act, 2011 (Mah. XII of 2012), the Government of Maharashtra hereby prohibit strikes from 29th August 2016 by the worker employees of the said Undertaking in the electric supply and transport services provided by it.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. S. GOKHALE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ १५२२२
बुधवार, ऑगस्ट ३१, २०१६/भाद्र ९, शके १९३८
जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० ऑगस्ट २०१६ (संदर्भ: कलम १ चे उप कलम-३)
अधिसूचना क्रमांक -१ (संदर्भ : नियम १ चा उप नियम २)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्र. सीडीए.२०१६/(३७४/२०१६)/ लाक्षेवि (कामे).-----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विनिर्दीष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचीत करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम क्र. ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचीत क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारक अथवा भोगवटादारास पाणीपुरवठा करणार नाही; आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटादारास बंधनकारक राहील. अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू लागू करण्याची ज्या तारखेपासून शेरा
होणारे क्षेत्र (हे.) कलमे लागू होईल ती तारीख (१) (२) (३) (४) (५) (६) (१) बसाप्पावाडी मध्यम प्रकल्प बसाप्पावाडी मध्यम कलम २२ वगळून इतर
ता. क.महांकाळ, जि.सांगली ८६२ हे. प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र. सर्व कलमे. १५ सप्टेंबर २०१६ (२) दोड्डानाला मध्यम प्रकल्प ता.जत, दोड्डानाला मध्यम प्रकल्पाचे
जि. सांगली १००० हे. संपूर्ण लाभक्षेत्र.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 30th August 2016 [See section 1 (3) of the Act]
NOTIFICATION-1
[See Rule-1(2)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA.2016/(374/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act. 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.
Sr. No. Irrigation Project Applicable area Section Date of Remarks
Applied Application (1) (2)
(3) (4) (5) (6) (1) Basappawadi, Medium Entire Command All (Except 15th
Project Tal. Mahankal Area of Basappa- section 22) September Dist. Sangli 862 Hect. wadi, Medium 2016
Project.
(2) Doddanalla Medium Entire Command
Project Tal. Jath, Area of Doddanalla Dist. Sangli 1000 Hect. Medium Project.
By order and in the name of the Governor of Maharashtra, S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ १७जलसंपदा विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० ऑगस्ट २०१६
अधिसूचना क्रमांक - २ [ संदर्भ : नियम १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्र.सीडीए. २०१६/(३७४/२०१६)/लाक्षेवि. (कामे).---- महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक (३) ते (४) मध्ये विनिर्दीष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहे. अ. क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात
आलेल्या कायद्यातील कलमे
(१) (२)
(३)
(४)
(१) बसाप्पावाडी मध्यम प्रकल्पाचे (१) कार्यकारी अभियंता, सांगली कलम -६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), संपूर्ण लाभक्षेत्र. पाटबंधारे विभाग, सांगली. १३(३), १५(४), १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २३(१), २६(१),
४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८,
(२) दोड्डानाला मध्यम
म.सिं.प.शे.व्य. नियम-३ कलम १८(९): लघु वितरिका स्तरिय पाणी वापर संस्था. कलम १९(२): लघु वितरिका स्तरिय पाणी वापर संस्था.
प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र.
(२) अधीक्षक अभियंता, सांगली कलम- ६(५), १६(१), ४२(२) पाटबंधारे मंडळ, सांगली. कलम १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर संस्था.
कलम १९(२): मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.
(३) मुख्य अभियंता जलसंपदा कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प.
विभाग, पुणे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.
भाग चार--ब----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१
WATER RESOURCES DEPARTMENT,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 30th August 2016. NOTIFICATION – 2
[See Act section 1(3)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA. 2016 /(374/2016)/CAD(Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers. As per MMISF Act section 2 (f).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 section 2(4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.
Sr. Project and ` Canal Officers Sections of MMISF ACT 2005 of which No. Command Area (1) (2)
(3)
powers are given to canal officers (4)
(1) Entire Command (1) Executive Engineers, Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Area of Sangli Irrigation 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), Basappawadi, Division, Sangli. 15(9), 18(2), 18(4), 18(6), 21(1) 23(1), 26(1), Medium Project.
41, 42 (1), 68(1) 44, 45, 47(2), 48.
(2) Entire Command MMISF Rule section 3
Area of Doddanalla Section18 (9) Minor Level Water Users Medium Project. Associations.
Section19 (2) Minor Level Water Users Associations, and Distributary Level Water Users Associations.
(2) Superintending Section 6(5), 16(1), 42(2) Engineer, Sangli Section18 (9) All Senior Level Water Users Irrigation Circle, Sangli. Associations.
Section19 (2) Project Level WUA of (3) Chief Engineer, Medium Project and CLA of Major and Water Resources Medium Project. Department, Pune. Section 16(3) Medium and Major Project.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ १९जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० ऑगस्ट, २०१६ (संदर्भ : कलम १ चे उप कलम-३) अधिसूचना क्रमांक १ (संदर्भ : नियम १ चा उपनियम २)
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए -२०१६/(३७४/ २०१६)/ लाक्षेवि (कामे).-----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विनिर्दीष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचीत करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम क्र. ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचीत क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारक अथवा भोगवटादारास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटादारास बंधनकारक राहील. अ. क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र (हे) लागू करण्याची कलमे ज्या तारखेपासुन लागू शेरा
होईल ती तारीख (१) (२)
(३) (४) (५) (६) (१) रायवाडी लघु प्रकल्प, रायवाडी लघु प्रकल्पाचे संपूर्ण कलम २२ वगळून १५ सप्टेंबर २०१६ ता. कवठेमहांकाळ, जि.सांगली ३९६ हे. लाभक्षेत्र इतर सर्व कलमे.
(२) दुधेभावी लघु प्रकल्प, ता. कवठे महांकाळ, दुधेभावी लघु प्रकल्पाचे संपूर्ण
जि. सांगली ६९७ हे. लाभक्षेत्र
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
भाग चार--ब----३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 30th August 2016 [See Section 1 (3) of the Act]
NOTIFICATION-1
[See Rule-1(2)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA-2016/(374/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of Maharashtra, hereby, Notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.
Applied Application Sr. Irrigation Project Applicable area Section Date of Remarks No. (1) (2)
(3) (4) (5) (6) 1. Raiwadi Minor Project Entire Command All(Except 15th September Tal. Mahankal, Area of Raiwadi Section 22 ) 2016 Dist. Sangli 396 Hect. Minor Project
2. Dudhebhavi Minor Entire Command
Project, Tal. Mahankal, Area of Dist. Sangli 697 Hect. Dudhebhavi
Minor Project
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ २१जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० ऑगस्ट २०१६ अधिसूचना क्रमांक २ [संदर्भ : कलम १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए/२०१६ (३७४ / १६)/लाक्षेवि(कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक ३ ते ४ मध्ये विर्िनदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहे. अ.क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार (१) (२) (३)
देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४)
(१) रायवाडी लघु प्रकल्पाचे (१) कार्यकारी अभियंता, कलम -६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), संपूर्ण लाभक्षेत्र सांगली पाटबंधारे विभाग, १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(१), १६(४), सांगली. १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), २१(१), २३(१), २६(१),
४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८ म.सिं.प.शे.व्य.नियम-३ (२) दुधेभावी लघु प्रकल्पाचे (२) अधीक्षक अभियंता, कलम ६(५), ४२(२).
संपूर्ण लाभक्षेत्र सांगली पाटबंधारे मंडळ,
सांगली.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 30th August 2016
NOTIFICATION – 2
[See Act Section 1(3)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.
No. CDA.2016/(374/2016)/CAD(Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers. As per MMISF Act Section 2 (f).
Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.
Sr. Project & Command Canal Officers Sections of MMISF Act, 2005 of which No. Area (1) (2)
(3)
powers are given to Canal Officers (4)
(1) Entire Command (1)Executive Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), Area of Raiwadi Engineers, Sangli 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), Minor Project Irrigation Division, 16(1), 16(4), 18(2), 18(4), 18(6), 18 (9), 19(2), Sangli. 21(1), 23(1), 26(1), 41, 42(1), 68(1) 44, 45, 47(2),
48, MMISF Rule Section 3
(2) Entire Command (2)Superintending Section 6(5), 42(2)
Area of Dudhebhavi Engineer, Sangli Minor Project Irrigation Circle,
Sangli.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ २३२२३
बुधवार, ऑगस्ट ३१, २०१६/भाद्र ९, शके १९३८
सार्वजनिक बांधकाम विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ ऑगस्ट २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र महामार्ग (सुधारणा) अधिनियम, २०१६.
क्रमांक खाक्षेस. २०१६/ प्र.क्र.२५१ एलबी-४/ रस्ते-८.----महाराष्ट्र महामार्ग (सुधारणा) अधिनियम, २०१६ (२०१६ चा महा. २८) याच्या कलम १, पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे दिनांक १ सप्टेंबर २०१६, हा दिनांक या अधिनियमाच्या तरतुदींच्या प्रारंभाचा दिनांक म्हणून नियत करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अशिष कुमार सिंह,
शासनाचे प्रधान सचिव.
PUBLIC WORKS DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya
Mumbai 400 032, dated the 31st August 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA HIGHWAYS (AMENDMENT) ACT, 2016.
No. PPP. 2016/ C.R.251 LB-4/ Roads-8.—In exercise of the powers conferred by sub-section (2) of section 1 of the Maharashtra Highways (Amendment) Act, 2016 (Mah. XXVIII of 2016), the Government of Maharashtra hereby appoints the 1st of September 2016, to be the date on which the provisions of the said Act shall come into force.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ASHISH KUMAR SINGH,
Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.