Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A KDS Weekly (19th to 25th December 2019) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद 25-आंब्रड, ता. कुडाळ या निवडणूक विभागातून निवडून आलेल्या सदस्याची यादी

Published 19 December 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-12-19.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, जुलै १८-२४, २०१९/आषाढ २७-श्रावण २, शके १९४१ RNI No. MAHBIL /2009/39966

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ५] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०१९/अग्र. २८-पौष ४, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक साशा/डेस्क-१(४)/अधि.प्रसि./२०१९.-----महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ९(२)(अ) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद २५-आंब्रड, ता. कुडाळ या निवडणूक विभागातून निवडून आलेल्या सदस्याची यादी, महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक नियम, १९६२ चा नियम ६६(३) अन्वये खालीलप्रमाणे प्रसिद्ध करणेत येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य

अनुसूची

सदस्यांचे नाव

अनुक्रमांक निवडून आलेल्या कायमचा पत्ता ज्या निवडणूक विभागातून निवडून आले त्या निवडणूक विभागाचे नाव (४)

(१) (२)

(३)

१ मान्येकर लॉरेन्स रुजाय मु.पो. घोटगे, घर नं. ३६९, ख्रिश्चनवाडी २५-आंब्रड

ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग तालुका कुडाळ.

सिंधुदुर्गनगरी, दिनांक १३ डिसेंबर २०१९.

डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

भाग एक-अ (को.वि.पु.)----१

( १)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 December 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-12-19.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-12-19.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.